नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप-शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याने त्यात उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच नाशिकचे पालकमंत्री कोण असणार, याबाबत चर्चा सुरू असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच हाती नाशिकची सूत्रे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. …

The post नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा

नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रात भाजपप्रणीत मोदी सरकार स्थापन झाल्यापासून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. असंविधानिक मार्गाचा वापर करून लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत अराजकता माजविली जात आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीचे तसे भारतीय संविधानाचे वारंवार वस्त्रहरण केले जात असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे …

The post नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रात भाजपप्रणीत मोदी सरकार स्थापन झाल्यापासून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. असंविधानिक मार्गाचा वापर करून लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत अराजकता माजविली जात आहे. केंद्र सरकारकडून लोकशाहीचे तसे भारतीय संविधानाचे वारंवार वस्त्रहरण केले जात असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली. शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे …

The post नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केंद्र सरकारकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, नाना पटोलेंचे जोरदार टीकास्त्र

Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेला हादर्‍यावर हादरे बसत असल्याने महाराष्ट्रातील हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ‘शिवसंवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधून निवडणुकीच्या चाचपणीबरोबरच आगामी काळात शिवसेनेबरोबर कोण आणि किती ताकद उभी राहू शकते याबाबतचा कानोसा घेत आहेत. भावनिक साद घालत आदित्य ठाकरे राजकारणाची …

The post Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके...आता लागणार शक्ती पणाला! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जळगावातील मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्थेच्या प्रकरणात भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची चौकशी आता सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे. राज्यात सत्ता बदल होताच गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. (Girish Mahajan) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी …

The post भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा सीबीआयकडे वर्ग

धुळे : महापौर पदी प्रदीप करपे यांची निवड

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौरपदावर आज ( दि.१९) भाजपाचे प्रदीप करपे यांची अधिकृतपणे निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया या वेळेस त्यांनी व्यक्त केली. धुळे येथील महापौर पदावर आठ महिन्यांपूर्वी प्रदीप करपे यांना संधी मिळाली होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यामुळे करपे …

The post धुळे : महापौर पदी प्रदीप करपे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महापौर पदी प्रदीप करपे यांची निवड

Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांकडून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत टीकेचे धनी बनत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडूनही या आमदारांवर तिखट शब्दांत बाण सोडले जात असल्याचे नाशिक येथे पाहावयास मिळाले. नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत राऊत यांनी आमच्याविरोधात बोलाण्याकरिता भाजपला 40 भोंगे मिळाल्याचे सांगत बंडखोर आमदारांची पुन्हा …

The post Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले

नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्तांतर घडून येताच भाजपच्या नाशिक महानगर शिष्टमंडळाने प्रारूप मतदारयाद्यांसंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेत याद्यांमधील गोंधळाबाबत आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला. प्रारूप मतदारयाद्यांमध्ये काही अधिकार्‍यांनी कुणाच्या तरी दबावाखाली येत मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा आरोप भाजप शिष्टमंडळाने केला. अधिकार्‍यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, …

The post नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सत्तांतरानंतर भाजप आक्रमक, मतदारयाद्यांत फेरफार केल्याचा आरोप