भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनिल बच्छाव व शंकर वाघ यांची नियुक्ती झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा बदल केला असून राज्यातील केंद्रीय …

The post भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव

जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

जळगाव: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य‎ केल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जळगावात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर शाही लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला. प्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल …

The post जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीसोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. परंतु, पवार यांच्या येण्याने आमचे मंत्रिपद लांबल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रिपाइं (आठवले गट) ला मंत्री पदासंदर्भात दिलेला शब्द पाळावा, अशी आठवण यानिमित्ताने त्यांनी भाजपला करून दिली. नाशिक दाैऱ्यावर असलेल्या ना. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद …

The post भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपने मंत्रिपदाचा दिलेला शब्द पाळावा : ना. रामदास आठवले

नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये रविवारी (दि. 2) राजकीय भूकंप २.० अंक पाहायला मिळाला. मुंबईत घडलेल्या या भूकंपाचे धक्के नाशिकलाही जाणवले. ज्येष्ठ नेते छगन भुबजळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबूत दाखल होत जिल्ह्याची पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यासोबत पालकमंत्री पदावरून आधीच सेना-भाजपमध्ये रस्सीखेच असताना ना. भुजबळ यांच्या रूपाने आणखी एक स्पर्धक वाढीस लागला …

The post नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये रविवारी (दि. 2) राजकीय भूकंप २.० अंक पाहायला मिळाला. मुंबईत घडलेल्या या भूकंपाचे धक्के नाशिकलाही जाणवले. ज्येष्ठ नेते छगन भुबजळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबूत दाखल होत जिल्ह्याची पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यासोबत पालकमंत्री पदावरून आधीच सेना-भाजपमध्ये रस्सीखेच असताना ना. भुजबळ यांच्या रूपाने आणखी एक स्पर्धक वाढीस लागला …

The post नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये भाजपसह आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये एकीकडे पक्षबांधणीसाठी भाजपचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रवेशानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली पाटील …

The post नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने आगामी लोकसभेची तयारी सुरू केली …

The post भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर

मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा आम्ही भाजपला म्हणणार नाही की, त्यांनी आम्हाला काही द्यावे. त्यांनी आम्हाला जागा द्याव्यात, मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अन्यथा आमचे हेलिकॉप्टर जर लॅण्ड झाले, तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, अशा शब्दांत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिला. भाजपला मित्र पक्षाची गरज असली, तरी त्यांनीच मित्र पक्षांची वाट लावली …

The post मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

नाशिकमध्ये जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षपूर्तीचे औचित्य साधत भाजपने राज्यभर महा-जनसंपर्क अभियान हाती घेतले आहे. अभियानासाठी पक्षाचे केंद्रीय मंत्री व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना थेट राज्यात पाचारण केले जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची २६ जूनला नाशिक दौऱ्यावर येत असून, नाशिकच्या कार्यकारिणीला ते संबोधित करतील. तसेच दौऱ्याच्या आडून भाजपकडून नाशिक …

The post नाशिकमध्ये जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत २६ जूनला सभा

विरोधी पक्ष सक्षम नाही ; भाजपचे कैलास विजयवर्गीय यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नऊ वर्षांमध्ये देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. भाजपची बांधिलकी देशातील जनतेशी असताना देशातील विरोधी पक्ष सक्षम नसल्याची टीका पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली. यावेळी वर्गीय यांनी भाजपची साथ सोडणाऱ्या पक्षांचा समाचार घेताना खुर्चीसाठी ते बाहेर पडल्याचा आरोप केला. तसेच भाजपसह कोणत्याही पक्षाच्या भ्रष्टाचारी …

The post विरोधी पक्ष सक्षम नाही ; भाजपचे कैलास विजयवर्गीय यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading विरोधी पक्ष सक्षम नाही ; भाजपचे कैलास विजयवर्गीय यांची टीका