मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान खात्याने यंदा मान्सून लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने, नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतची तयारी करताना जलसंपदा विभागाकडून अतिरिक्त तीनशे दलघफू पाणी मंजूर केले होते. मात्र, मोसमी वाऱ्यांचे कोकण किनारपट्टीवर आगमन झाल्याने मान्सून मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रात केव्हाही बरसण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवरील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता …

The post मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार? appeared first on पुढारी.

Continue Reading मान्सूनचे कोकणात आगमन, नाशिककरांवरील पाणीकपात टळणार?

नाशिक : जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनची तयारी, १० सॅटेलाइट फोन सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मान्सून कालावधीत ओढावणाऱ्या आपत्तीवेळी तातडीने संपर्क साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० सॅटेलाइट फोन तयार ठेवले आहेत. या फोन‌मुळे यंत्रणांना एकमेकांशी संवाद साधणे सुकर होणार असून, आपत्कालीन घटनेच्या ठिकाणी वेेळेत मदत पोहोचविणे शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून पोहोचला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मुंबईसह तो संपूर्ण राज्यात हजेरी लावू शकतो. राज्यातील …

The post नाशिक : जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनची तयारी, १० सॅटेलाइट फोन सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनची तयारी, १० सॅटेलाइट फोन सज्ज

नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नाशिककरांना रविवारी (दि. 4) मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी दिलासा दिला. अचानक आलेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण होऊन सामान्यांची उकाड्यातून सुटका झाली. जिल्ह्यात इतरत्र मनमाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि वणीत वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावल्याने स्थानिकांचे हाल झाले. गेल्या पंधरवड्यापासून नाशिकमधील तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार होेत आहे. पारा थेट …

The post नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना मान्सूनपूर्व सरींचा दिलासा

नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या तीव्र झळांनी जिल्हा होरपळला असताना धरणांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान विभागाने मान्सून सरासरी गाठेल, असा भाकीत वर्तविले असले, तरी अल निनोचे सावट कायम असणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. राजकारण : केजरीवालांचा अ‍ॅक्शन प्लॅन यंदाच्या …

The post नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : जलयुक्त शिवारसाठी यंत्रणांना वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘अल निनो’च्या संकटामुळे यंदा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरा पाऊस आल्यास त्याचा फायदा करून घेण्यासाठी जलयुक्त शिवार-2.0 अंतर्गत गावांमध्ये हाती घेण्यात येणार्‍या कामांसाठी जिल्हाधिकार्‍यांनी डेडलाइन ठरवून दिली आहे. त्यानुसार दि. 8 जूनपर्यंत यंत्रणांना सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नाशिक : एसटीपीच्या नूतनीकरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार …

The post नाशिक : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : जलयुक्त शिवारसाठी यंत्रणांना वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : जलयुक्त शिवारसाठी यंत्रणांना वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार

पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘अल निनो’च्या संकटामुळे मान्सून आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहता महापालिकेला येत्या 31 जुलैऐवजी ऑगस्टअखेरपर्यंत गंगापूर धरणातील पाणी पुरवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पुढील चार महिने नाशिककरांची तहान भागविण्याचे गणित जुळवताना तब्बल 600 दलघफू पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाणीकपात अटळच मानली जात असून, पुढील चार महिन्यांत 24 दिवस …

The post पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : ‘नासा’ मान्सून स्कूटर रॅलीचा शनिवारी थरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नासिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन अर्थात नासातर्फे येत्या शनिवारी (दि.17) ‘टीव्हीएस एंटॉर्क ‘नासा मान्सून स्कूटर रॅली ऑफ नासिक 2022’ या पावसाळी स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नासाचे दिवंगत अध्यक्ष कै. भास्कर पटवर्धन यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणारी ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर …

The post नाशिक : ‘नासा’ मान्सून स्कूटर रॅलीचा शनिवारी थरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नासा’ मान्सून स्कूटर रॅलीचा शनिवारी थरार

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड