नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील पोहोणे येथील बेपत्ता मुलाचा पाच दिवसांनंतर संशयास्पदरीत्या मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कृष्णा अनिल सोनवणे (९) हा १६ तारखेला शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला. मात्र, तो नंतर परत आलाच नाही. कुटुंबीयांनी शेतशिवारात शोध घेतल्यानंतरही तो मिळून न आल्याने अखेर वडनेर खाकुर्डी पोलिस …

The post नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह

Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

मालेगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू असली तरी त्याचा लाचखोरांवर कोणताही परिणाम झाल्याची बाब अधोरेखित होत आहे. नाशिकमधील दोन मोठ्या कारवायांनंतर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. मंगळवारी (दि.६) ही कारवाई झाली. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या …

The post Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा जनावरांचे दूध वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑक्सिटोसीन औषधाचा साठा विक्रीसाठी बाळगणार्‍याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. 60 हजार रुपयांची औषधी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक दुधाची विक्री होत असल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक : किल्ल्याची प्रतिकृतीतून बनलेल्या घरामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा ध्वनी आपसूक …

The post नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड

नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मोहनपीर गल्लीतील सराफाची नजर चुकवून हातचलाखीने सुमारे सव्वासात लाख रुपयांच्या सोन्याच्या फुल्यांचा बॉक्स पळविणार्‍या तीन बुरखाधारी महिलांना 12 तासांच्या आत पकडण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. त्या तिन्ही मालेगावातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चोरीचा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाशिक : बायोमेट्रिकची सक्ती, मनपा मुख्यालयातील अधिकारी ‘फुलटाइम ऑन ड्यूटी’ …

The post नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ बुरखाधारी महिलांना 12 तासांत अटक

नाशिक : मेहुणे गावात पाणीबाणी, ग्रामपंचायतीवर विकत पाणी देण्याची वेळ

मालेगाव मध्य (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील मेहुणे गावात एक ते दीड महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जवळील विहिरींवरून, तसेच मालेगाव शहरातून पाण्याचे जार आणावे लागत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने फिल्टर सुरू केले असून, पाच रुपयांत दहा लिटर पाणी दिले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना …

The post नाशिक : मेहुणे गावात पाणीबाणी, ग्रामपंचायतीवर विकत पाणी देण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेहुणे गावात पाणीबाणी, ग्रामपंचायतीवर विकत पाणी देण्याची वेळ

नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे होत असली तरी त्यावर प्रशासकीय नियंत्रण अथवा साधे लक्षही नसल्याच्या घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून उघड होत आहेत. साधारण दोन कोटी रुपयांतून झोडगे-अस्ताणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खडीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्याविषयी कार्यस्थळी नियमानुसार फलक न लावता, प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यातही कार्यादेशाप्रमाणे खडी …

The post नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक : सोयगावी पाइपलाइन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सोयगाव मराठी शाळेजवळील मुख्य रस्त्यावर गेल्या कित्येक दिवासांपासून पाणीगळती होत असून, दिवसाकाठी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेली ही पाणीगळती नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली असूनही अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. पुण्यातील कचरा व्यवस्थापनाची परदेशी पाहुण्यांना भुरळ उन्हाळा सुरू असून, तालुक्यातील काही …

The post नाशिक : सोयगावी पाइपलाइन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोयगावी पाइपलाइन गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा अब्जाधिशच नव्हे तर सरपंच, शेतकरी पुत्रांनीही हेलिकॉप्टरमधून मांडव गाठल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, मालेगावात सोमवारी (दि.24) एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. त्यात मित्राचे स्वप्न साकार करण्यासाठी दुसर्‍या मित्राने नववधू आणि वराचे आगमन आणि पाठवणी थेट हेलिकॉप्टरने घडवली. चंदनपुरी येथील आदिवासी कुटुंबातील कैलास पवार यांची मुलगी पूर्वा हिचा लखमापूर येथील …

The post Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मित्रासाठी काय पण ! नवरदेव -नवरीची एण्ट्री थेट हेलिकॉप्टरमधून

मालेगावात सहा हरणांची शिकार, सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात

मालेगाव : (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर कार्यालयाच्या पथकाने रविवारी (दि. २३) पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. सहा हरणांची शिकार करून त्यांचे मांसविक्रीच्या प्रयत्नातील तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे, या संशयितांकडून एक पिस्तूल, चॉपर आदी प्राणघातक हत्यारही हस्तगत करण्यात आले आहेत. पवारवाडी हद्दीतील एका फार्म हाउसमध्ये हरणाचे मांस ठेवण्यात आल्याची पोलिसांना माहिती …

The post मालेगावात सहा हरणांची शिकार, सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावात सहा हरणांची शिकार, सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात

Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांनीही विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. माध्यमात उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावात धडाडणार असे बोलले जात असले तरी ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असा विखारी टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. शिवसेना तुटलेली नाही, झुकलेली नाही हा संदेश देण्यासाठी ही सभा …

The post Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही : संजय राऊत