पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन

नाशिक : ऑनलाइन डेस्क आगामी लोकसभा निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दिग्गजांचे दौरे सुरु असून त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) राज्यस्तरीय मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा भव्य वर्धापन दिन पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिकच्या काळा रामाचे दर्शन घेऊन प्रभू श्रीरामाची …

The post पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन appeared first on पुढारी.

Continue Reading पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन

आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून ‘जय श्रीराम’, काळारामाचे घेणार दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळारामाचे दर्शन घेत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील काळारामाचे दर्शन घेत, जय श्रीरामचा नारा देणार आहेत. विशेष म्हणजे यंदाचा पक्षाचा वर्धापन दिन ते नाशिकमध्येच साजरा करणार असून, त्यात ते लोकसभा निवडणुकीचे रणशिंग …

The post आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून 'जय श्रीराम', काळारामाचे घेणार दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading आता राज ठाकरेंचेही नाशिकमधून ‘जय श्रीराम’, काळारामाचे घेणार दर्शन

विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मराठा समाज जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाला होता, तेव्हा मुख्यमंत्री तिथे गेले. त्यानंतर विजयोत्सव साजरा केला गेला. मात्र काय विजय मिळाला? जे मराठा बांधव त्या माेर्चात सहभागी झाले होते, त्यांना त्याविषयी काही कळाले का? मग विजय झाला, तर आता परत उपोषणाला कशाला बसता? अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना …

The post विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला? appeared first on पुढारी.

Continue Reading विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला?

मनसेचे मिशन नाशिक लोकसभा आयात उमेदवारावर ? राज ठाकरेंचे संकेत

नाशिक महापालिकेत सत्ता, तीन आमदार असे कधीकाळी वैभव असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झोळी काळओघाने पूर्ती रिती झाली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या मनसेला आता मात्र उमेदवारी कोणास द्यावी यावरून पेच पडला आहे. दस्तुरखुद्द पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीच याबाबतची खदखद व्यक्त केली असून, ५२ पत्यांचा कॅट पिसत बसण्यापेक्षा इतर पक्षातील …

The post मनसेचे मिशन नाशिक लोकसभा आयात उमेदवारावर ? राज ठाकरेंचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading मनसेचे मिशन नाशिक लोकसभा आयात उमेदवारावर ? राज ठाकरेंचे संकेत

राम मंदिराचे समाधान; पण मतदारांविषयी साशंकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आतापर्यंत देशात प्रश्नांवर निवडणुका झाल्या. उत्तरांवर होणारी आगामी लोकसभा निवडणूक बहुधा पहिलीच असावी. मात्र, राम मंदिर झाल्याचे समाधान असले, तरी मी भाजपचा मतदार नाही. अशात राम मंदिरावरून भाजपला मतदान होईल, हे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट मत, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे हे राम मंदिरावरून भाजपकडून …

The post राम मंदिराचे समाधान; पण मतदारांविषयी साशंकता appeared first on पुढारी.

Continue Reading राम मंदिराचे समाधान; पण मतदारांविषयी साशंकता

पुढील आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी मनसेने कंबर कसली असून, संभाव्य नऊ उमेदवारांची नावे जाहीर करून मास्टरस्ट्रोक खेळला आहे. मात्र, कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकच्या उमेदवारांचा या नऊमध्ये समावेश नसल्याने, इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात मनसेप्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याने, नाशिकच्या उमेदवारीवर चर्चा होऊन नाव जाहीर केले जाऊ …

The post पुढील आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading पुढील आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप, शिवसेना, काँग्रेसपाठोपाठ मनसेनेदेखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात संघटना मजबूत करण्यासह उमेदवारी निश्चितीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरचिटणीस किशोर पाटील यांच्याकडे निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. पाटील हे गुरुवार (दि. २४) पासून दोनदिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते मनसेच्या …

The post लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी

राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार, त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गट व भाजपाची युती आणि आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा सरकारला पाठिंबा असे राजकीय चित्र जनतेने पाहिले. त्यामुळे लोकप्रतिनिधी मतदारांचा आदर न करता सत्तेसाठी युती-आघाडी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मनसेने फलकबाजी करत ‘अजूनही वेळ गेली नाही, …

The post राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या व्यस्त दौऱ्यावेळी वेळात वेळ काढून निमा प्रदर्शनास भेट देत उद्योजकांचा आनंद तर द्विगुणित केलाच परंतु प्रदर्शनासाठी राबणाऱ्या स्वयंसेवकांबरोबर छायाचित्र काढून युवावर्गाला खूश करत आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले. राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेची प्रचिती निमा प्रदर्शनावेळी आली. त्यांचे प्रदर्शनस्थळी आगमन होताच निमा अध्यक्ष धनंजय बेळे, प्रदर्शन चेअरमन …

The post नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वयंसेवकांबरोबर फोटो काढून राज ठाकरेंचे माणुसकीचे दर्शन

तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून रविवारी (दि.२१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अडचणी मांडल्यानंतर ‘अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येतात आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारला. त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत असे शेतकऱ्यांनी विचारले. दरम्यान, मुख्यमंत्री …

The post तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल