दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको

चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्च्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच मागण्यांची पूर्तता करण्यासाठी चांदवड तालुका कॉंग्रेस पार्टी, किसान सभा, लाल बावटा यांच्या वतीने शुक्रवार (दि. १६) रोजी सकाळी ११ वाजता येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अचानक रास्ता रोको झाल्याने वाहतूक काही वेळ …

The post दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको

नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कांदा पिकाला रास्त भाव मिळावा, सरकारने प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, दि.3 महाविकास आघाडीने धरणे आंदोलनासह रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला. यासंदर्भात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले आहे. धुळे : मयत तरुणाच्या खिशातील …

The post नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा भावासाठी साक्रीत रास्ता रोको आंदोलन; सरकारचा निषेध

नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा कांद्याला भाव मिळाला पाहिजे, विमा कंपनीने रोखलेला पीकविमा, कृषी पंपाला दिवसाला वीज, थकित उसाची एफआरपी आदी मागण्यासाठी आज बुधवार, दि २२ रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा कळवण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावनांविषयी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात येऊन …

The post नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण थांबता थांबेना. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, कांद्यावरील निर्यात बंदी उठवून योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन शुक्रवारी (दि.१७) बाजार समितीत लिलाव बंद पाडल्यानंतर नाशिक-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. माजी आमदार संजय …

The post नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाडला कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत शेकडो शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 11) तालुक्यातील औरंगाबाद – अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको केला. शेतकर्‍यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान …

The post नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

पालकमंत्री भुसे यांची ग्वाही : बोरी – अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शासनाने मंजूर केल्याप्रमाणे बोरी अंबेदरी कालवा बंदिस्त करावा, या मागणीसाठी माळमाथा भागाच्या लाभार्थी क्षेत्रातील शेतकर्‍यांनी सोमवारी (दि. 12) झोडगेजवळ मुंबई – आग्रा महामार्ग रोखून आंदोलन केले. तसेच कडकडीत बंद पाळण्यात आला. साधारण 910 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात फक्त 10 ते 15 टक्केच क्षेत्र ओलिताखाली येत आहे. …

The post पालकमंत्री भुसे यांची ग्वाही : बोरी - अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प मार्गी लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे यांची ग्वाही : बोरी – अंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प मार्गी लावणार

नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पेठरोडचा महापालिका हद्दीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना वाहन चालवतांना अतिशय कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवार (दि २१) रोजी पेठरोड वासियांनी आक्रोश करत पेठरोडवरील मेघराज बेकरी समोर रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी …

The post नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको

नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा कांदा बाजारभावसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने टेहरे हुतात्मा चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत कांदाबाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह हे ब्रीदवाक्य घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कांद्याचे भाव घसरल्यामुळे किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी …

The post नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा बाजारभावासाठी शेतकरी संघटनेचा मालेगावी रास्ता रोको

धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी साईसेवा समितीचे अध्यक्ष अजय यादवराव सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साक्री तहसीलसमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते आज उपोषणाचा चौथा दिवस होता. आजच्या दिवशी उपोषणकर्त्यांनी रास्तारोको केल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. त्यानंतर अजय सोनवणेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. भाडणे येथील …

The post धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साईभक्त अजय सोनवणे यांचे अन्नत्याग आंदोलन मागे