नाशिक : 84 हजार केशरी शिधापत्रिकांची प्रतीक्षा; पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तेसवा जिल्ह्यात केशरी शिधापत्रिकांची टंचाई आहे. जिल्हा पुरवठा विभागाने ही टंचाई दूर करण्यासाठी 84 हजार केशरी शिधापत्रिकांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. पण, राज्यपातळीवरून या शिधापत्रिका कधी उपलब्ध होतील, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाअभावी लाभार्थ्यांना रेशनसह महात्मा फुले जनआरोग्य व संजय गांधी निराधार योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. यवत : प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये बदल्यांचे …

The post नाशिक : 84 हजार केशरी शिधापत्रिकांची प्रतीक्षा; पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविली मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 84 हजार केशरी शिधापत्रिकांची प्रतीक्षा; पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविली मागणी

जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना बँक खात्याचे ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन दिली आहे. जिल्ह्यातील अद्यापही दोन लाख 18 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. दररोज तालुक्यांचा आढावा घेत आहेत. दापोलीत एसटी गाड्यांची समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अजूनही …

The post जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केले. परंतु, अपडेशनंतरही मशीनमधील गोंधळ कायम आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याने रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. बारामती येथे पावसाची उघडीप; शेतीकामांना वेग राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी धान्य वितरित केले जाते. ई-पॉस …

The post नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!

नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना बँकखात्याचे ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाइन केंद्र सरकारने दिली आहे. जिल्ह्यातील ४८ टक्के लाभार्थी शेतकरी ई-केवायसीपासून अद्याप दूरच आहे. या सर्व लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ते पूर्ण करून घ्यावे, अन्यथा त्यांना अनुदानाला मुकावे लागणार आहे. सासवड ते जेजुरी प्रवास जीवघेणा केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत …

The post नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन

नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपघातात जीव गमावल्यानंतर कुटुंबीयांना विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र राष्ट्रीय लोकअदालीत ही प्रकरणे निकाली निघाल्याने दोन मृतांच्या नातलगांना एक कोटी २९ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली, तर जखमी शेतकऱ्यास १६ लाख १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. या लोकअदालतीत १३ हजार २८० प्रकरणांचा निपटारा झाला असून, ७३ कोटी ३० …

The post नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन वर्षांनी मृतांच्या नातलगांना मिळाली नुकसानभरपाई : राष्ट्रीय लोकअदालत