Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सालाबादप्रमाणे श्री बालाजी मंदिराचा ३१ वा ब्रह्मोत्सव शनिवार (दि.११) ते सोमवार (दि.१३) पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने देण्यात आली आहे. शनिवार (दि. ११) रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्री गरुड ध्वजारोहण श्रीरामधून, सामुदायिक …

The post Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव

नाशिक : पोलीसांच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासात बालक पालकांच्या कुशीत

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव बसस्थानकातच हरवलेल्या तीन वर्षांच्या बालकाला त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घरी सुखरूप पोहोचविण्यात लासलगाव पोलिसांना यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव बसस्थानकात तीनवर्षीय बेपत्ता मुलगा सापडल्याबाबत बस आगाराचे नियंत्रक उखाडे यांनी शहरात पेट्रोलिंगसाठी गस्त घालत असलेल्या पोलिस हवालदार कैलास महाजन, पोलिस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांना माहिती दिली. त्यानुसार लासलगावचे सहायक …

The post नाशिक : पोलीसांच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासात बालक पालकांच्या कुशीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीसांच्या सजगतेमुळे अवघ्या काही तासात बालक पालकांच्या कुशीत

नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारच्या भागात तीव्र पश्चिमी चक्रवात तयार झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम सोमवारी (दि. 30) नाशिक शहर व परिसरावर झालेला पाहायला मिळाला. हवेतील आर्द्रता वाढल्याने पहाटे शहर …

The post नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

नाशिक जिल्ह्यावर दाट धुक्याची चादर

नाशिक (लासलगाव) : वार्ताहर ३० जानेवारीची पहाट गुलाबी थंडी अन् दाट धुके असे मनमोहक दृश्य नाशिक जिल्ह्यात पहायला मिळाले. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यात नाशिकच्या लासलगाव शहरात तर अत्यंत दाट धुके होते. पहाटेपासून वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ताही दिसत नव्हता. रस्त्याचा अंदाज घेत दिवे सुरू ठेऊन कांदा आणि शेतमालाने भरलेली …

The post नाशिक जिल्ह्यावर दाट धुक्याची चादर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यावर दाट धुक्याची चादर

नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लासलगाव नवीन बाजार समितीशेजारील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाच्या वतीने साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे खड्डे आता रुग्णांच्या जिवावर उठले आहेत अशा भावना व्यक्त होत आहेत. बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजवले; अजितदादा पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी येथील …

The post नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष

Nashik : अजित पवार यांच्या विरोधात लासलगावी भाजपाचे आंदोलन

नाशिक (लासलगाव) पुढारी वृत्तसेवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. लासलगाव येथही भाजपा मंडलच्या वतीने अजित पवार पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. अजित पवार यांच्या या …

The post Nashik : अजित पवार यांच्या विरोधात लासलगावी भाजपाचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अजित पवार यांच्या विरोधात लासलगावी भाजपाचे आंदोलन

नाशिक : द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा, पहिला कंटेनर ‘या’ देशात रवाना

नाशिक, (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली असून नेदरलँड आणि लॅटविया या देशामध्ये १२ कंटेनरमधून १६० मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्य पूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरवात झाली असून निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे. द्राक्ष …

The post नाशिक : द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा, पहिला कंटेनर 'या' देशात रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा, पहिला कंटेनर ‘या’ देशात रवाना

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन मुंबई अध्यक्षपदी अजय ब्रम्हेच्या, उपाध्यक्षपदी वैशाली आवाडे

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत सहकार भारती पॅनलने अजय ब्रम्हेचा यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या पॅनलला धूळ चारत विजयश्री खेचून आणली. फेडरेशनच्या अध्यक्षपदी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष …

The post महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन मुंबई अध्यक्षपदी अजय ब्रम्हेच्या, उपाध्यक्षपदी वैशाली आवाडे appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन मुंबई अध्यक्षपदी अजय ब्रम्हेच्या, उपाध्यक्षपदी वैशाली आवाडे

Nashik Lasalgaon : ‘लव्ह जिहाद’ विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा

नाशिक : (लासलगाव) वार्ताहर  लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी (दि. ३) विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता लासलगाव (Nashik Lasalgaon) येथील बाबा अमरनाथ मंदिर ते शिवाजी चौक असा हा मोर्चा …

The post Nashik Lasalgaon : 'लव्ह जिहाद' विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : ‘लव्ह जिहाद’ विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा

नाशिकच्या ‘मिलिटरी गर्ल’ अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असलेल्या सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव अनंतात विलीन झाल्या. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले. निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सजवलेल्या रथात त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘अमर रहे, अमर रहे गायत्री जाधव अमर रहे’ व ‘भारत माता की …

The post नाशिकच्या 'मिलिटरी गर्ल' अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ‘मिलिटरी गर्ल’ अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर