Nashik Lasalgaon : ‘लव्ह जिहाद’ विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा

नाशिक : (लासलगाव) वार्ताहर  लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी (दि. ३) विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता लासलगाव (Nashik Lasalgaon) येथील बाबा अमरनाथ मंदिर ते शिवाजी चौक असा हा मोर्चा …

The post Nashik Lasalgaon : 'लव्ह जिहाद' विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : ‘लव्ह जिहाद’ विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा

नाशिकच्या ‘मिलिटरी गर्ल’ अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असलेल्या सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव अनंतात विलीन झाल्या. याप्रसंगी उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले. निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सजवलेल्या रथात त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘अमर रहे, अमर रहे गायत्री जाधव अमर रहे’ व ‘भारत माता की …

The post नाशिकच्या 'मिलिटरी गर्ल' अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ‘मिलिटरी गर्ल’ अनंतात विलीन, नागरिकांना अश्रू अनावर

कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कांदा खरेदीची कागदपत्रे चाैकशी समितीला उपलब्ध करून देण्यास नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नी चाैकशीचे आदेश दिले असताना नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्या आडमुठेपणाचा प्रत्यय समितीमधील अधिकाऱ्यांना आला आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या सहाय्याने दोन लाख ३८ हजार मेट्रिक टन कांद्याची …

The post कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

Nashik : ‘एकात्मते’साठी धावले लासलगावकर

नाशिक,  लासलगाव : पुढारी वृत्तसेवा पोलिस स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड व लासलगाव पोलिस ठाण्याच्या वतीने एकता दौडचे आयोजन शहरात करण्यात आले होते. लासलगाव रेल्वेस्थानकापासून दौडला सुरुवात झाली, तर समारोप पोलिस ठाणे येथे करण्यात आला. राष्ट्रीय एकता दिवस अनुषंगाने राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी तसेच देशाची अंतर्गत …

The post Nashik : ‘एकात्मते’साठी धावले लासलगावकर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘एकात्मते’साठी धावले लासलगावकर

नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव येथील रेडिमेड कपड्याचे व्यापारी पांडुरंग बद्रीनारायण बकरे (५६) हे खाली पडल्याने त्यांच्या मेंदूस दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, पांडुरंग बकरे रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तातडीने  त्यांना लासलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मेंदूला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी …

The post नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू

Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर

नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा :  दीपावली म्हणजे लख्ख लख्य दिव्यांचा दीपोत्सव. लखलखत्या दिव्यांनी सर्वांच्याच जीवनाला प्रकाशमय करणारी, प्रकाशाने परिसर आणि जीवन उजळून टाकणारी, फटाक्यांच्या आतीषबाजीने आनंदाला उधाण आणणारी दीपावली म्हणजे संपूर्ण वर्षातील एक मोठा आनंदोत्सव. दिवाळीनिमित्ताने येथील भगरीबाबा मंदिरात अकराशे दिवे प्रज्वलीत करण्यात आले.  वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर पहिला दिवा ग्रामदैवताला या भावनेने सालाबाद प्रमाणेच …

The post Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अकराशे दिव्यांनी उजळला लासलगावच्या भगरीबाबा मंदिराचा परिसर

Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक, लासलगाव : वार्ताहर  नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असल्याने चाळीत साठविलेला उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे तर नवीन लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा दरात सुधारणा होऊन देखील शेतकरी वर्गाला झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी …

The post Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Nashik : लासलगावला यंदाही शेतमाल तारण कर्जयोजना

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यात खरिपातील मका व सोयाबीन काढणीचे काम सुरू झाले आहे. शेतीमाल एकाच वेळी विक्रीस आल्यामुळे बाजारभाव घसरून शेतकर्‍यांचे होत असलेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लासलगाव बाजार समितीने दरवर्षीप्रमाणे 2022-23 या हंगामाकरिता शेतमाल तारण कर्जयोजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. महाराष्ट्र राज्य …

The post Nashik : लासलगावला यंदाही शेतमाल तारण कर्जयोजना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावला यंदाही शेतमाल तारण कर्जयोजना

Dussehra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लासलगावी शस्त्रपूजन आणि संचलन

लासलगाव : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा प्रभू श्रीराम, सम्राट चंद्रगुप्त, कृष्णदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज आदी पराक्रमी महापुरुष तसेच राष्ट्रजीवनाच्या दर्शनशास्त्रे, कला, विज्ञान इत्यादी विविध क्षेत्रात महान व्यक्तींनी केलेले कार्य हे विजयपर्व आहे. स्वतंत्र भारतात सोमनाथ मंदिरचा जीर्णोद्धार, अयोध्येतील प्रभू श्रीरामजन्मभूमीवर भूमीपूजन हे सर्व विजयपर्व असून विजयादशमीच्या निमित्ताने या सर्वांचे स्मरण औचित्याचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …

The post Dussehra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लासलगावी शस्त्रपूजन आणि संचलन appeared first on पुढारी.

Continue Reading Dussehra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लासलगावी शस्त्रपूजन आणि संचलन

Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा येथील आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना वाढत असून लासलगाव पोलिसांनी आंतरराज्य टोळीला अटक केली आहे. हे मोबाईल चोरटे 10 ते 12 वर्ष वयाच्या मुलांच्या मदतीने मोबाईल चोरी करत होते. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 31 हजार रुपयांचे 24 मोबाईल जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Nashik Crime) करंजी …

The post Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरायचे मोबाईल, दोघांना अटक