पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेश्वर धरणामुळे गेल्या २० ते २२ दिवसांपासून लासलगावात न‌ळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही. हक्काचे पाणी मिळण्यासाठी शनिवारी (दि. ११) लासलगावमधील रहिवाशी, व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. जलवाहिनीत ठिकठिकाणी होत असलेली गळती, वीजपंप नादुरुस्त होणे, वीज पुरवठा खंडित होणे …

Continue Reading पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद

पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

लासलगाव : वृत्तसेवा लासलगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. ११) लासलगाव बंदची हाक दिली असून लोकसभा मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. गुरुवारी (दि. ९) लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम …

Continue Reading पाण्यासाठी उद्या लासलगाव बंद! मतदानावरील बहिष्कारही कायम

हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत

लासलगाव : राकेश बाेरा लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता, सर्वच बाजार समित्यांमध्ये माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्ही संदर्भात अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बाजार समित्यांतील शेतीमालाचे लिलाव गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सुमारे ५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु, विंचूर उपबाजारात जिल्हा व्यापारी …

The post हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत appeared first on पुढारी.

Continue Reading हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत

हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत

लासलगाव : राकेश बाेरा लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता, सर्वच बाजार समित्यांमध्ये माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्ही संदर्भात अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बाजार समित्यांतील शेतीमालाचे लिलाव गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सुमारे ५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु, विंचूर उपबाजारात जिल्हा व्यापारी …

The post हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत appeared first on पुढारी.

Continue Reading हमाली- तोलाई मुद्द्यावर बंद : विंचूर उपबाजारात लिलाव सुरळीत

धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

लासलगाव (जि. नाशिक) वृत्तसेवा -येथील खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन दोन मुलींना तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड आणि सुमित संजय भडांगे रा. गणेश …

The post धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

लासलगावमार्गे अमेरिकेला पहिल्याच दिवशी २८ टन आंबे रवाना

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली असून, ७,५०० बॉक्समधून २८ टन आंबा हा अमेरिकेला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते …

The post लासलगावमार्गे अमेरिकेला पहिल्याच दिवशी २८ टन आंबे रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावमार्गे अमेरिकेला पहिल्याच दिवशी २८ टन आंबे रवाना

अवकाळीमुळे उकाड्यात वाढ होऊन उष्णतेचा जोर कायम

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९) दिवसभर ढगाळ हवामान निर्माण झाले. काही तालुक्यांमध्ये अवकाळीच्या हलक्या सरीदेखील बरसल्या. वातावरणातील या बदलामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. अरबी समुद्रापासून ते विदर्भापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. मुंबई व कोकणाचा भाग सोडता अन्य राज्यात ढगाळ …

The post अवकाळीमुळे उकाड्यात वाढ होऊन उष्णतेचा जोर कायम appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीमुळे उकाड्यात वाढ होऊन उष्णतेचा जोर कायम

कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा

लासलगावच्या सरपंचपदाचा जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बदललेली राजकीय परिस्थिती आणि महत्त्वाकांक्षेमुळे या निवडणुकीच्या निमित्ताने हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. होळकर-पाटील गटाकडून योगिता योगेश पाटील यांना संधी मिळू शकते. सुवर्णा जगताप यांचीसुद्धा मनोमन सरपंचपदासाठी इच्छा आहे. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने पडद्याआडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये …

The post कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा appeared first on पुढारी.

Continue Reading कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा

कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- लासलगाव बाजार समितीत कांदा दर पुन्हा घसरले असून, कांद्याला कमाल 1,675 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली आहे. सात महिन्यांनंतर कांद्याला नीचांकी दर मिळाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे देशांतर्गत कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असताना, गेल्या आठवड्यात …

The post कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात

लासलगावात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

लासलगाव(जि. नाशिक) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाजवळ गोरख संत या तरुण शेतकऱ्याने गेल्या आठवड्यापासून निर्यातबंदी उठत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव घोषणाबाजी करत बंद पाडले तसेच बाजार समिती बाहेरील गेट जवळ ठिय्या मांडला. यावेळी छावा संघटनेचे करण गायकर …

The post लासलगावात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले