नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा निफाड पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असलेल्या भरवस – वाहेगाव – गोंदेगाव या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम चालविल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे काही वर्षांतच रस्ता उखडणार असल्याचे भाकीत जाणकार सांगत आहेत. ऑइल मिश्रित काळे …

The post नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा...गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डांबरच्या आडून होताेय काळ्या ऑइलचा मारा…गोंदेगाव रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव येथे लग्नात आलेल्या महिला वऱ्हाडी शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना गारवा लॉन्स येथे घडली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २२ मे रोजी नाशिकच्या वृषाली सतीश हांडगे या लासलगावी नातलगाच्या विवाहानिमित्त आल्या होत्या. त्यांचा लहान मुलगा शिवराज यास शौचास लागल्याने त्या त्याला घेऊन लॉन्स …

The post Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : वऱ्हाडी आलेल्या शिक्षिकेच्या साडेअकरा तोळे सोन्यावर डल्ला

कांदा अनुदान अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पावसामुळे नुकसानीची झळ पोहचलेल्या कांदा शेतकऱ्यांना अनुदानाचे अर्ज सादर करण्यासाठी असलेली मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविल्याची माहिती पणन संचालनालयाने आज सर्व जिल्हा उपनिबंधकांना विशेष परपत्रकाव्दारे कळविले आहे. राज्य शासनाने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रूपये ३५० प्रति क्विंटल व …

The post कांदा अनुदान अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा अनुदान अर्जासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Nashik : डिजेल चोरणारी टोळी लासलगाव पोलिसांनी केली जेरबंद

लासलगाव (जि. नााशिक) पुढारी वृत्तसेवा ट्रकमधून डिजेलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत जेरबंद केले आहे.  या कारवाईत स्कोडा गाडीसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे.  लासलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या …

The post Nashik : डिजेल चोरणारी टोळी लासलगाव पोलिसांनी केली जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डिजेल चोरणारी टोळी लासलगाव पोलिसांनी केली जेरबंद

नाशिक : लासलगावी महावीर जयंती निमित्त शोभायात्रा

नाशिक (लासलगाव) पुढारी वृत्तसेवा लासलगाव शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील सकल जैन समाजातर्फे शहरात महावीर जयंती  निमित्त भव्य शोभा यात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळी ९३ नंबर येथील जैन मंदिरापासून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल्या सुशोभित अश्वरथात तेजस भंडारी या लहानग्याने भगवान महावीर यांची वेशभूषा …

The post नाशिक : लासलगावी महावीर जयंती निमित्त शोभायात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावी महावीर जयंती निमित्त शोभायात्रा

नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव बसस्थानकासमोरील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मागील बाजूचे शटर तोडून चोरट्यांनी रोकडसह सुमारे 18 ते 20 लाख रुपयांचे महागडे मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय आदिनाथ कोठुळे, पो. कॉ. …

The post नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावला दुकान फोडून लाखाेंचे मोबाइल लंपास

Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जखमी

लासलगाव (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा शेतमजूर असलेल्या क्रुझरचा लासलगाव जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पुणे  जिल्ह्यातील चाकण, नारायणगाव परिसरामध्ये सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरु झाले आहे. कांदा काढणीच्या कामासाठी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथून चार क्रुझर गाड्यांमध्ये …

The post Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जखमी

नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा उत्पादकांचे वांधे थांबत नसताना अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने हजारो शेतकर्‍यांभोवती कर्जाचा फास आणखी घट्ट झाला आहे. कांद्याने धोका दिल्याने अनेकांनी टोमॅटोची लागवड केली आणि तो काढणीस आला असताना वादळी पावसाने त्याचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने उभ्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. नाशिक : मेटाकुटीला आलेल्या …

The post नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिकाच्या नासडीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त

Nashik : लासलगावला गहू झाला अडवा, कांदा भिजला; उरल्यासुरल्या आशा संपुष्टात

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात होळीचा उत्साह असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकल्याचे चित्र आहे. एकतर कांद्यासह इतर शेतमालाला भाव नसताना सोमवारी (दि. 6) पहाटे 2.30 पासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली. निफाड तालुक्यातील कोटमगाव येथील रवि गायकवाड यांचा एक एकर गहू, …

The post Nashik : लासलगावला गहू झाला अडवा, कांदा भिजला; उरल्यासुरल्या आशा संपुष्टात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावला गहू झाला अडवा, कांदा भिजला; उरल्यासुरल्या आशा संपुष्टात

Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक

लासलगाव : (जि. नाशिक) वार्ताहर येथील बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी ब्रह्मोत्सव समारंभानिमित्त स्वर्ण-चांदीच्या अलंकाराने आभूषित श्री बालाजी, श्रीदेवी, श्रीभूदेवी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सोने-चांदीच्या आभूषणांनी सजविलेले श्री. बालाजी भगवान, विद्युत रोषणाई केलेले आकर्षक चित्ररथ, श्री महावीर विद्यालय यांचे लेझीम पथक, लाठी काठी प्रात्यक्षिक, विंचूर येथील पारंपारिक वाद्यवृंद, श्री संत नामदेव महिला …

The post Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक