स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा कळवण उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोगतज्ज्ञांचे पद रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी महिलांचे हाल होत असल्याची बाब समोर आली आहे. येथून जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने या रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातच स्त्रीरोग तज्ज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड …

The post स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा कळवण उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोगतज्ज्ञांचे पद रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी महिलांचे हाल होत असल्याची बाब समोर आली आहे. येथून जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने या रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातच स्त्रीरोग तज्ज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड …

The post स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोडकीखडी येथे सर्पदंशाने जेसीबीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेळेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे भानुदास गांगुर्डे व ग्रामस्थांनी केली आहे. तर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांसमोर चार्‍याचा …

The post पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : आरोग्य केंद्रातील उपचारास विलंब; चालकाचा मृत्यू

नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते प्राथमिक आरोग्य पथकाच्या इमारतीमध्ये दारूच्या, औषधांच्या फोडलेल्या बाटल्या, तुटलेल्या खुर्च्या, रुग्णांसाठी खराब पाणी तसेच इमारतीच्या फुटलेल्या काचा आणि रंगविलेल्या भिंती अशी परिस्थिती निदर्शनास आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची भिस्त ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर असते, त्या आरोग्य केंद्राची इमारत शेवटच्या घटका मोजत आहे. याकडे आरोग्य यंत्रणेचेही दुर्लक्ष …

The post नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर

जळगाव : विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा विजेचा धक्का लागल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील कोळवद गावात शुक्रवारी (दि. १२) सकाळी घडली. कोळवद येथील संजय बिस्मिल्ला तडवी यांची मुलगी मुस्कान संजय तडवी (१४) ही सकाळी ९ च्या सुमारास घरात पाणी भरण्यासाठी मोटर लावत होती. यावेळी मोटारीत विजेचा प्रवाह उतरल्याने तिला विजेचा धक्का लागून तिचा दुर्दैवी मृत्यू …

The post जळगाव : विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू 

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बुधवार (दि.८) रोजी महिला कर्मचारी तसेच ओपीडीसाठी आलेल्या महिलांचा व प्रसूती झालेल्या महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताने वेहळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेश पाटील, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. प्रशांत जानकर यांच्यासह …

The post नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांचाही झाला सन्मान

नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला ‘कारणे दाखवा’, तर एकाची…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाशिवरात्रीच्या दिवशी येवला तालुक्यातील पन्हाळपाटी गावातील प्रगती वाघ (१७) या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला. या प्रकरणी राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा आरोग्य विभागाने उगारला आहेे. यामध्ये हलगर्जीपणा करणारे डॉ. दिलीप राठोड यांची बदली करण्यात आली आहे, तर डॉ. सचिन कुटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली …

The post नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला 'कारणे दाखवा', तर एकाची... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्यांना भोवला हलगर्जीपणा ; एकाला ‘कारणे दाखवा’, तर एकाची…

नाशिक : वैद्यकीय साहित्य चोरी प्रकरणी आरोग्य विभागाचे पथक उद्या सिन्नर दौर्‍यावर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या स्टॉकरूममधून सुमारे 23 लाख 64 हजार 340 रुपयांचे वैद्यकीय साहित्य चोरीस गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी शनिवारी (दि. 28) ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. सोमवारी (दि. 30) जिल्हा आरोग्य विभागाचे पथक सिन्नरमध्ये धडकणार असून त्यानंतर या प्रकरणातील बरेच …

The post नाशिक : वैद्यकीय साहित्य चोरी प्रकरणी आरोग्य विभागाचे पथक उद्या सिन्नर दौर्‍यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय साहित्य चोरी प्रकरणी आरोग्य विभागाचे पथक उद्या सिन्नर दौर्‍यावर

नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या रुग्णालयांमधील कमी मनुष्यबळ पाहता आता मनपा प्रशासन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे सरळ सेवेने कायमस्वरूपी भरेपर्यंत सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नियुक्ती करणार असून, त्यास आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्यता दिली आहे. महापालिकेचे शहरात नवीन बिटको, झाकिर हुसेन तसेच जिजामाता, इंदिरा गांधी अशी मोठी रुग्णालये आणि विविध ठिकाणी शहरी …

The post नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार

नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिसांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून, त्यात दोघांना अटकही झाली. मात्र, त्यानंतर या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नसून कागदोपत्री तपास सुरू असून, अटक टाळण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर न्यायालयात धाव घेत आहेत, तर ज्या पोलिसांनी ही प्रमाणपत्रे सादर केली, ते चौकशीस सामोरे येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तपास ठप्प