सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नैसर्गिक कुंड पुनरुज्जीवित करावे. गडावर येणार्‍या भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उभारताना गावाच्या विकासासाठीचा अंतिम आराखडा पुढील महिन्याच्या बैठकीत सादर करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. सप्तशृंगगडावर ब वर्ग पर्यटन क्षेत्राअंतर्गत करण्यात येणार्‍या विकासकामांची आढावा बैठक गुरुवारी (दि. 3) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत पार पडली. जिल्हाधिकारी …

The post सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक

वणी : पुढारी वृत्तसेवा येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त जगदंबामातेच्या जलाभिषेकासाठी राज्यातून तसेच परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. विद्यार्थिनीची छेडछाड करणार्‍या तिघांना चोप, देवळाली प्रवरा येथील घटना कोजागरी पौर्णिमेनिमित्त आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या अभिषेक विधीसाठी हजारो कावडधारक दरवर्षी पुणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोदा येथून तापीचे, ओमकारेश्वर, इंदूर येथून नर्मदेचे, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ, त्र्यंबकेश्वर …

The post कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक appeared first on पुढारी.

Continue Reading कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक

कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ ओळख असणार्‍या सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेसाठी हजारो कावडधारकांचे शनिवारी (दि. 8) आगमन झाल्याने गड गर्दीने फुलला होता. कोजागरी पौर्णिमेनिमित्त येथे तृतीयपंथीयांचा मेळावा भरणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे मंदिर बंद असल्याने व पावसाळ्यात मंदिर, मूर्ती संवर्धनाचे काम सुरू होते. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली आहे. गंगा, यमुना, शिंपा, …

The post कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading कोजागरी पौर्णिमा : गडावर हजारो कावडधारकांचे आगमन; आज रंगणार तृतीयपंथीयांचा मेळावा

Nashik : कळवण आगारामुळे भाविकांना पाच किलोमीटरची पायपीट

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगड हे महाराष्ट्राचे अर्धशक्तिपीठ असल्याने भाविक भक्तांची नेहमी वर्दळ चालू असते. तसेच गडावर नवरात्रोत्सव चालू असून, या वेळेस कळवण एसटी आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे अक्षरशः लहान मुले, वृद्ध व्यक्ती व भाविकांचे खूप हाल झाल्याने रात्री आणि दिवसा उन्हात पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली. कळवण आगाराच्या कुचकामी नियोजनामुळे भाविकांबरोबरच व्यापार्‍यांना मोठा …

The post Nashik : कळवण आगारामुळे भाविकांना पाच किलोमीटरची पायपीट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कळवण आगारामुळे भाविकांना पाच किलोमीटरची पायपीट

नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेपासून (दि. 26) प्रारंभ होत असून, दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेले मंदिर व देवी मूर्तीच्या संवर्धनाचे नुकतेच झालेले काम यामुळे मूळ रूपातील देवी दर्शनासाठी भाविक उत्सुक झाले असून, गडावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा चोख नियोजन करण्यात आले …

The post नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर

नाशिक : सप्तशृंग देवीच्या स्वयंभू मूळमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा आद्यस्वयंभू सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे संवर्धनाचे कामकाज सुरू होते. संवर्धनाचे काम सुरू असताना श्री सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली. तेजोमय, प्रफुल्लित विलोभनीय अशा स्वयंभू मूळमूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. NGT order : सांग सांग भोलानाथ…, म्हणत आशिष शेलारांनी ठाकरेंना डिवचले आदिमाया सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाचे काम पूर्णत्वास …

The post नाशिक : सप्तशृंग देवीच्या स्वयंभू मूळमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंग देवीच्या स्वयंभू मूळमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

Saptashringi : सप्तशृंगगडावर 26 पासून नवरात्रोत्सव

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे अर्धशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगदेवीच्या (Saptashringi) गडावरही नवरात्रोत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार असून, दि. 26 सप्टेंबरपासून होणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासन, सप्तशृंग ट्रस्ट तसेच व्यापाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्या दृष्टीने सहजिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत नुकतीच नियोजन बैठक घेण्यात आली. कोरोनामुळे गत दोन वर्षे यात्रोत्सव बंद ठेवण्याचा निर्णय राज्य …

The post Saptashringi : सप्तशृंगगडावर 26 पासून नवरात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading Saptashringi : सप्तशृंगगडावर 26 पासून नवरात्रोत्सव

नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा अधिकारी चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेत आहे, तर कोणी गप्पांमध्ये रंगलेले आहे. शासकीय निधीतून महागड्या संगणकीय प्रणालीवर मात्र धूळ साचत असून, कार्यालयीन कारभार रामभरोसे असल्याचे चित्र कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागात दिसून येत आहे. येथील कारभार विभागातील मुजोर अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीने सुरू असल्याने त्यावर तत्काळ आळा घालण्याची …

The post नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यालय रिक्त अन् अधिकारी चहाचा आस्वाद घेण्यात मस्त

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या औषधी वनस्पतींच्या दृष्टीने डोंगर चर्चेत आला आहे. येथील डोंगरावर जास्तीत जास्त औषधी वनस्पती असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्रातील वनस्पती संशोधक व पर्यावरण प्रेमी यांनी काढला आहे. आयुर्वैदातही या वनस्पतींना महत्व आहे. सप्तशृंगीचा डोंगर या गावाचा जणू पाठीराखाच आहे. पावसाळ्यात …

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना

सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी दीड महिना बंद राहणार ; ‘हे’ आहे कारण

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड येथील भगवतीचे मंदिर मूर्तिसंवर्धन कामाच्या दृष्टीने (चांदीचा लेप) तसेच गाभार्‍यातील विविध कामांसाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर 2022 या दीड महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी (दि.13) होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सप्तशृंगगड परिसरात मोठ्या …

The post सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी दीड महिना बंद राहणार ; 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी दीड महिना बंद राहणार ; ‘हे’ आहे कारण