बडगुजरांच्या घर, कार्यालयातून कागदपत्रे जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बनावट दस्तऐवज तयार करीत महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बडगुजर यांच्या निवासस्थानासह कार्यालयाची रविवारी (दि.१७) झडती घेतली. बडगजुर यांच्या घरासह कार्यालयातून गुन्ह्यासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ‘एसीबी’ने बडगुजर …

The post बडगुजरांच्या घर, कार्यालयातून कागदपत्रे जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजरांच्या घर, कार्यालयातून कागदपत्रे जप्त

आरोप सिध्द झाल्यास फाशी घेईल – सुधाकर बडगुजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राजकीय सूडापोटी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करत एसीबीने केलेले आरोप सिध्द झाल्यास एसीबी अधीक्षकांच्या दालनात जाहीरपणे फाशी घेईन, अशा शब्दांत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी विरोधकांना आव्हान दिले आहेत. एसीबीने मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर …

The post आरोप सिध्द झाल्यास फाशी घेईल - सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.

Continue Reading आरोप सिध्द झाल्यास फाशी घेईल – सुधाकर बडगुजर

पोलिस दबावाखाली काम करताय : सुधाकर बडगुजर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. त्यांच्यासह दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांसह मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बोलताना, पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत असून माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास एसीबीसमोर जाहीर आत्महत्या करेल असा इशाराच आता बडगुजर …

The post पोलिस दबावाखाली काम करताय : सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस दबावाखाली काम करताय : सुधाकर बडगुजर

सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता यांच्यासोबतचे एका फार्मवरचे फोटो व नाचगाणे करतानाचा व्हिडीओ दाखवत आमदार नितेश राणे व पालकमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत बडगुजर यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर नाशिकमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले. शिंदे गटाने बडगुजर यांच्या …

The post सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी मोहम्मद सलीम शेख ऊर्फ सलीम कुत्ता (Salim Kutta) हा एक आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शॉर्प शूटर म्हणून त्याला ओळखले जायचे. त्याचबरोबर साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याच्यासोबतही त्याचे संबंध होते. सलीम हा मुळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील कल्हेडी गावातील रहिवासी होता. पण …

The post कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध? appeared first on पुढारी.

Continue Reading कोण आहे सलीम कुत्ता? नाशिकशी काय संबंध?

सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ च्या बॉम्बस्फोटोतील आरोपींसोबत शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंध राज्यात घळबळ उडाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ हिवाळी अधिवेशनात सादर केल्यानंतर गृहमंत्र्यांनी तत्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या व्हिडीओ आणि फोटोची गंभीर दखल घेत नाशिक …

The post सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांचा समर्थक पवन मटालेंसह तिघांची चौकशी

नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर थेट राणे यांच्या अटकेसाठी शहर पोलिस पथक राणेंच्या अटकेपोटी कोकणात रवाना झाले होते. बडगुजर यांच्यापाठोपाठ राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले …

The post नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता? appeared first on पुढारी.

Continue Reading नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता?

राजकीय सुडाने गुन्हे, चौकशीला सामोरे जाणार : सुधाकर बडगुजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सन २०१६ मध्ये जेव्हा विजया रहाटकर यांची वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा झाली होती. या सभेच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले असता, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये सत्यभामा गाडेकर, दीपक दातीर, पवार, मटाले यांच्यासह मलाही अटक झाली होती. त्यावेळी १४ ते १५ दिवस कारागृहात होतो. त्याठिकाणी १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे कैदीही होते. …

The post राजकीय सुडाने गुन्हे, चौकशीला सामोरे जाणार : सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय सुडाने गुन्हे, चौकशीला सामोरे जाणार : सुधाकर बडगुजर

व्हिडीओत मॉर्फिंग केलं गेलंय, बडगुजर यांचे आरोप

पुढारी ऑनलाइन डेस्क – विधानसभेत बोलताना नितेश राणे यांनी एक फोटो दाखवत सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? असा सवाल विचारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यांसबधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यांसदर्भात पत्रकारपरिषद घेत सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. त्या व्हिडीओत मॉर्फिंग केलं गेलंय, हा सगळा …

The post व्हिडीओत मॉर्फिंग केलं गेलंय, बडगुजर यांचे आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading व्हिडीओत मॉर्फिंग केलं गेलंय, बडगुजर यांचे आरोप

खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायचा होता, तर तो त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे सोपविणे अपेक्षित होते. गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेला राजीनामा म्हणजे मराठा समाजावर बेगडी प्रेम दर्शविणारे राजीनामा नाट्य आहे. केवळ समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी खोटा राजीनामा देऊन गोडसे यांनी समाजाची फसवणूक …

The post खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.

Continue Reading खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर