खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : संजय राऊत यांनी खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी, अशी टीका केली आहे. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री …

The post खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव : महापालिकेसमोर भाजप-शिवसेना आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. तर यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भाजपच्या नगरसेवकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या पक्षाने आंदोलन केले. जळगाव महापालिकेच्या सभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रामायणातील रावणाबद्दल बोलत …

The post जळगाव : महापालिकेसमोर भाजप-शिवसेना आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महापालिकेसमोर भाजप-शिवसेना आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी

राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. यानंतर आता विरोधकही त्याच मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. राज्यातील एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता राज्यात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यांच्या या …

The post राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात काहीही होऊ शकते एकनाथ खडसेंनी वर्तविलं भाकित

सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस धार्जिणे बनले आहेत. राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात, आदित्य ठाकरे मात्र राहुल गांधींना मिठी मारतात. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी माफ केले नसते. सत्तेच्या लोभापायी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे विचार स्वीकारले आहेत. आता केवळ पक्षाची घटना बदलणे बाकी आहे. सामनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्क्रीप्ट छापून येते. हिंदुत्वावादी …

The post सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका

आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे यांनी नाव न घेता गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला. खडसेंच्या या आरोपाला मंत्री गुलाबराव पाटील …

The post आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading आता एकनाथ खडसेंचे कारनामे बाहेर येणार; गिरीश महाजन यांचा इशारा

गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्ता समीकरणे सतत बदलत असून मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीची चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते, असे सांगून भाजप नेते तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत. एका खासगी कार्यक्रमानिमित्त गिरीश …

The post गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत

धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. बुधवारी सायंकाळी (दि.१९) मातोश्रीवर त्यांचा हा प्रवेश पार पडला. यशवर्धन कदमबांडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई ,शिवसेनेचे …

The post धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपूत्र यशवर्धन कदमबांडे शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल

सुरगाणा तालुक्यात काकाने केला पुतण्याचा पराभव, कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.१७) सकाळपासून सुरु होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने सरशी घेतली होती. त्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळाने आघाडी घेतली. तर अन्य पक्षांना मात्र अल्पशा जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तालुकात आपली सत्ता कायम राखली आहे. तर …

The post सुरगाणा तालुक्यात काकाने केला पुतण्याचा पराभव, कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading सुरगाणा तालुक्यात काकाने केला पुतण्याचा पराभव, कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व

भाजपाचा महाविकास आघाडीला ‘दे धक्का; नंदुरबार झेडपीत घडवले सत्तांतर

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या डॉ. सुप्रिया गावित अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसमधील बंडखोर सुहास नाईक विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे 5, राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेनेचे 2 अशा 10 सदस्यांनी पक्षादेश झुगारून भाजपाला मतदान केल्याने हे सत्तांतर …

The post भाजपाचा महाविकास आघाडीला 'दे धक्का; नंदुरबार झेडपीत घडवले सत्तांतर appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपाचा महाविकास आघाडीला ‘दे धक्का; नंदुरबार झेडपीत घडवले सत्तांतर

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी पवार आणि उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन मतदारांनी महाविकास आघाडीला मदत न करता तटस्य राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तटस्य राहणाऱ्या सदस्या शालिनी भदाणे यांच्या गाडीवर शाई फेक करून घोषणाबाजी केली. धुळे जिल्हा परिषदेमध्ये …

The post धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य