चेन स्नॅचिंग करणारे गजाआड
जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा- भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणा-या दोघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.७) रोजी शिताफीने अटक केली. संशयित शहरात वास्तव्य करून ते चोरीच्या घटना करीत होते. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत ४ जानेवारी या दिवशी चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. त्यात ३५ ग्रॅम सोन्याची लगड चोरी केली होती. या घटनेत चोरट्यांनी तब्बल ३५ …
The post चेन स्नॅचिंग करणारे गजाआड appeared first on पुढारी.