लोकसभेनंतर कर्नाटकात ‘ऑपरेशन नाथ’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही ‘ऑपरेशन नाथ’ राबविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ यशस्वी ठरेल, असा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनोहर गार्डन येथे आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन नाथ’चा उल्लेख केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले …

Continue Reading लोकसभेनंतर कर्नाटकात ‘ऑपरेशन नाथ’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनाच लढविणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने महायुतीतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik Lok Sabha) महाविकास आघाडीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली …

Continue Reading नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री

नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून भाजपसह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनाच लढविणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने महायुतीतील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Nashik Lok Sabha) महाविकास आघाडीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली …

Continue Reading नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार : मुख्यमंत्री

धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१०) शिवसेनेच्या ठाकरे गटाने तसेच टोकरे कोळी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र, पावसामुळे मुख्यमंत्री यांचा कार्यक्रमस्थळी जाण्याचा मार्ग बदलल्याने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे गेल्यानंतर आदिवासी टोकरे कोळी समाजातील तरुणांनी आंदोलन केल्याने मोठा अनर्थ टळला. धुळ्यात आज मुख्यमंत्री …

The post धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावेळी ठाकरे गट, टोकरी कोळी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

नाशिक : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने पिंपळनेरमध्ये शिवसेनेच्या वतीने शिंदे सरकारचा निषेध

पिंपळनेर (ता.साक्री); पुढारी वृत्तसेवा : फॉक्सकॉन-वेदांता कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ युवासेना व शिवसेनेच्या वतीने पिंपळनेर येथे निषेध स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी शिंदे सरकारचा निषेध करत सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख हिम्मत भाऊ साबळे, युवासेना तालुका प्रमुख रमेश शिंदे, शिववाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर भाऊ पगारे, शिवसेना शहर प्रमुख …

The post नाशिक : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने पिंपळनेरमध्ये शिवसेनेच्या वतीने शिंदे सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने पिंपळनेरमध्ये शिवसेनेच्या वतीने शिंदे सरकारचा निषेध

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोयल …

The post नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना मिळाला ‘बाबाजीचा ठुल्लू’ : आदित्य ठाकरेंचा घणाघात

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. यात जळगावातील शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सहभागी झाले. जे गद्दार तिकडे गेले त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्री करू, त्यांनाही वाटलं चांगली खाती मिळतील. पण, त्यांना मिळालं काय? बाबाजी का ठुल्लू ? असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे …

The post पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना मिळाला 'बाबाजीचा ठुल्लू' : आदित्य ठाकरेंचा घणाघात appeared first on पुढारी.

Continue Reading पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना मिळाला ‘बाबाजीचा ठुल्लू’ : आदित्य ठाकरेंचा घणाघात

नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ?

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे हे औरंगाबाद येथे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक चर्चांना उधान आलं आहे. भुजबळांच्या मतदारसंघात वास्तव्यास असलेली शिक्षक आमदार किशोर दराडे हे अपक्ष निवडून आले आहेत. तसे ते …

The post नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेना आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात ?

राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सेनेचं हायकमांड दिल्लीत आहे, मुंबईत नाही. म्हणूनचं मुख्यमंत्री मुंबई सोडून दिल्लीत गेले आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. Ponniyin Selvan : ‘पोन्नियिन सेल्वन’चा भव्य-दिव्य टीझर रिलीज, ऐश्वर्या रायच्या सौंदर्यपुढे …

The post राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला