नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कोटमगाव-हिंगवणे परिसरात घडली. या अपघातात आशिष जयराम वलवे (२१, रा. गंगापाडळी, लाखलगाव) याचा मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, संशयित टेम्पोचालक रामेश्वर विक्रम राठोड (३१, रा. देवळाली गाव) हे रविवारी (दि.२८) सायंकाळी ७.३० वाजता भरदाव टेम्पो चालवून आशिषच्या दुचाकीस धडक दिली. त्यात टेम्पोचे …

The post नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना धामणकर काॅर्नर येथे उघडकीस आली. अर्णव मंगेश पाटील (२३, रा. निखिल पार्क, अंबड लिंक रोड, कामटवाडे) व करण संजय जायभावे (२२, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) अशी मृत तरुणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले अर्णव व करण हे दोघे तरुण मंगळवारी रात्री घराबाहेर …

The post नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी दुभाजकावर धडकून दोघा मित्रांचा मृत्यू

नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

नाशिक : जीना चढत असताना पडल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पेठरोडवरील अश्वमेध नगर परिसरात घडली. वैशाली मोहन गोसावी असे या मुलीचे नाव आहे. वैशाली ही गुरुवारी (दि.२) रात्री साडे अकराच्या सुमारास घरातील जीना चढत असताना पडली. त्यात तिच्या चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली. तिला १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी …

The post नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जमनागिरी परिसरात असलेल्या बजरंग चौकातील एका घरात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेसोबत राहणाऱ्या तरूणानेच तिचा खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ नगराळे यांच्या घरात विनोद सोहीके आणि …

The post धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून

नाशिक : विष प्यालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : राहत्या घरात विष सेवन केलेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथील संत नरहरी नगर परिसरात घडली. यश प्रविण शिंदे असे या युवकाचे नाव आहे. यश याने मंगळवारी (दि.२३) सायंकाळी राहत्या घरात विष सेवन केले होते. त्यास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची …

The post नाशिक : विष प्यालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विष प्यालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाथरशेंबे येथील युवक प्रातर्विधीस जात असताना चिखलात पाय घसरून तो विहिरीत पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसपाटील वाल्मीक पवार (40) यांनी खबर दिल्याने चांदवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाथरशेंबे येथील 25 वर्षीय सचिन नामदेव साठे हा …

The post नाशिक : पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : गळफास घेतलेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अशोक नगर मधील विघ्नहर रो. हाऊस येथील २९ वर्षीय युवकाने २३ जुलैला राहत्या घरात गळफास घेतला होता. त्याचा औषधोपचारादरम्यान मंगळवारी (दि. २) मृत्यू झाला. सज्जन सिंग बच्चन सिंग परनादिया असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : पुणे : वाहतूक कोंडी, …

The post नाशिक : गळफास घेतलेल्या 'त्या' युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गळफास घेतलेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : जम्मु-काश्मीर येथील अमरनाथ यात्रेत दर्शनासाठी गेलेल्या पंचक गावातील रंजना रामचंद्र शिंदे (वय ५६) या महीला भाविकाचा बुधवारी ( दि.२० ) अमरनाथ यात्रेदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्‍याने निधन झाले. त्यांचा मृतदेह गावी विमानाने आणला जाणार आहे. रंजना शिंदे या आपले पती रामचंद्र शिंदे, भाऊ अजित बोराडे, बहीण बेबीताई खताळे, लताबाई बोराडे यांच्यासोबत (दि.१५ …

The post अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू

Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा डीपीवर बसलेल्या माकडाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आदर्श गाव कापशी येथे घडली. या गाव शिवारात माकडे, मोर व रानडुकरांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी (दि. 17) शेतकरी तुकाराम भदाणे यांच्या शिवारात डीपीवर एका माकडाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. याबाबत वनविभाग व महावितरण कार्यालयास माहिती कळविल्यानंतर कर्मचार्‍यांनी घटनास्थळी …

The post Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन जणांचा जीव गमवावा लागला आहे. यात दोन जणांचा नदीत बुडून तर एकाचा विहीरीत पडून मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भडगाव तालुक्यातील भटगाव येथे मनिशाबाई दगडू पाटील (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या महिला गिरणा नदीत पडल्याने त्या पाण्यात …

The post जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू