वणी येथे मतदान प्रक्रिया बंद ठेवून सर्व कर्मचारी बसले जेवायला

वणी: लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वणी येथील हायस्कूलमधील मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागल्या असताना कर्मचारी मतदान थांबवून सर्वजण एकत्र जेवायला बसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मतदारांना २० मिनिटे रांगेत तिष्ठत बसावे लागले. वणी येथील हायस्कूलमध्ये दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १०५, १०६, १०७, १११, ११२ अशी मतदान केंद्र आहेत. दरम्यान, …

Continue Reading वणी येथे मतदान प्रक्रिया बंद ठेवून सर्व कर्मचारी बसले जेवायला

दुपारी ३ पर्यंत नाशिक, धुळे मतदानाची टक्केवारी अशी…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. नाशिक मतदार संघात दुपारी ३ पर्यंत 39.41 टक्के तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात 45.95 टक्के मतदान झाले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.97 टक्के मतदान …

Continue Reading दुपारी ३ पर्यंत नाशिक, धुळे मतदानाची टक्केवारी अशी…

मतदान केंद्रावर आजी माजी आमदारात शाब्दीक चकमक

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यामध्ये जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर शाब्दीक चकमक झाली. माजी आमदार वसंत गीते व भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने मतदारांची गर्दी झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जुने नाशिक परिसरात समोरासमोर आले असताना वाजे गट …

Continue Reading मतदान केंद्रावर आजी माजी आमदारात शाब्दीक चकमक

मतदान केंद्रावर आजी माजी आमदारात शाब्दीक चकमक

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यामध्ये जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर शाब्दीक चकमक झाली. माजी आमदार वसंत गीते व भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने मतदारांची गर्दी झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जुने नाशिक परिसरात समोरासमोर आले असताना वाजे गट …

Continue Reading मतदान केंद्रावर आजी माजी आमदारात शाब्दीक चकमक

ईव्हीएममध्येही देव! शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएमला घातला हार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक लाेकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमला हार घातला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये सकाळी सात …

Continue Reading ईव्हीएममध्येही देव! शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएमला घातला हार

बागलाणमध्ये गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर हजेरी

सटाणा (जि. नाशिक) :पुढारी वृत्तसेवा – धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या बागलाण विधानसभा मतदार संघात सोमवारी (दि.२०) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली. गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर लावलेली हजेरी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मतदानासाठी येताना दीपिका चव्हाण यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली होती. त्यांना …

Continue Reading बागलाणमध्ये गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर हजेरी

ब्रेकिंग! शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा  – नाशिक लोकसभा मतदारसंघच्या निवडणुकीत सिडको, अंबड भागात सर्वच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अंबड पोलिसांनी अपक्ष उमेदवार चिन्ह मतदान पावती वाटप प्रकरणी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या कार्यकर्ते यांना गणेश चौक भागातून ताब्यात घेतले आहे . सिडकोत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील …

Continue Reading ब्रेकिंग! शांतिगिरी महाराज यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

डॉ. पवार यांची एक्स हँडलवरील पोस्ट, मतदारांना केले आवाहन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात सकाळपासून मतदान करण्याला प्राधान्य देत मतदान केंद्रावर ७ पासून हजेरी लावली.  नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगीरी महाराज आणि वंचीत बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहे. तर …

Continue Reading डॉ. पवार यांची एक्स हँडलवरील पोस्ट, मतदारांना केले आवाहन

उमेदवारांची धडधड वाढली..! संध्याकाळपर्यंत मतदारांवर साऱ्यांचेच लक्ष्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणे, जातीपातीचे राजकारण, महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ गोडसे यांच्यातील सरळ लढतीत अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्या निवडणुक रिंगणातील प्रवेशाने वाढलेली चुरस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना …

Continue Reading उमेदवारांची धडधड वाढली..! संध्याकाळपर्यंत मतदारांवर साऱ्यांचेच लक्ष्य

सकाळी ११ पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह अपडेटसाठी आमच्या सोबत रहा….. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली असून ज्येष्ठ मतदारांनी सकाळ सत्रात मतदानाला पसंती दिल्याचे समोर येत आहे. तर घड्याळाचा काटा पुढे सरकत असतांना सकाळी ११ पर्यंत …

Continue Reading सकाळी ११ पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…