हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतील. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने या भेटीला विशेष महत्व असून यावेळी महायुतीमधील विविध घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिकच्या जागेवर महायुतीमधील तीनही पक्षांचा …

Continue Reading हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

राजाभाऊ वाजे यांखा 26 दिवसांपासून दररोज 14 तास प्रचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. तीन प्रमुख पक्षांसह अपक्ष अशी बहुरंगी आणि रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र आहे. आता प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा अवधी उरला असल्याने संपूर्ण मतदारसंघात उमेदवारांच्या दौऱ्यांनी धुरळा उडाला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत उमेदवारीचा घोळ न घालता महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ …

Continue Reading राजाभाऊ वाजे यांखा 26 दिवसांपासून दररोज 14 तास प्रचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये काय बोलणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता चढू लागला असून, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. बुधवारी (दि. ८) मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणाबरोबरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर …

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये काय बोलणार

नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघात सध्या दोन-तीन राजकीय पक्षांच्याच उमेदवारांची चर्चा होत असली तरी, नाशिकच्या रिंगणात तब्बल ३१ उमेदवार उतरले आहेत. यातील १४ उमेदवार तर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत. बहुतांश नाशिककर या उमेदवारांबाबत सोडाच पण पक्षाच्या नावाबाबतही अनभिज्ञ असल्याने, या उमेदवारांना स्वत:च्या नावाबरोबरच पक्षाचे नाव मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे …

Continue Reading नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघात सध्या दोन-तीन राजकीय पक्षांच्याच उमेदवारांची चर्चा होत असली तरी, नाशिकच्या रिंगणात तब्बल ३१ उमेदवार उतरले आहेत. यातील १४ उमेदवार तर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत. बहुतांश नाशिककर या उमेदवारांबाबत सोडाच पण पक्षाच्या नावाबाबतही अनभिज्ञ असल्याने, या उमेदवारांना स्वत:च्या नावाबरोबरच पक्षाचे नाव मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे …

Continue Reading नाशिक लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत

उन्हाच्या काहिलीत प्रचाराचा धुरळा; सोशल मीडियावरही भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन्…’ हे वाक्य कानी पडले की, निवडणुका आल्याची माहिती खेडोपाडी व्हायची. सोशल मीडियाच्या युगात निवडणुकांची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर होत असली तरी, प्रचाराचे हे माध्यम अजूनही प्रभावी ठरत आहे. होय, २० मे रोजी होऊ घातलेल्या नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचाराची रंगत वाढली असून, उमेदवाराकडून रिक्षा, टमटमवर …

Continue Reading उन्हाच्या काहिलीत प्रचाराचा धुरळा; सोशल मीडियावरही भर

लोकसभा निवडणूक : शांतिगिरींना बादली, गायकरांना सिलिंडर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रीया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. नाशिकमधून अपक्ष लढत देणारे शांतीगिरी महाराज यांना बादली हे चिन्ह मिळाले असून वंचितचे करण गायकर यांना गॅस सिलिंडर चिन्ह मिळाले. लोकसभा निवडणूकीत महत्वपूर्ण टप्पा असलेल्या माघारीची प्रक्रीया निर्विघ्नपणे पार पडली. नाशिकमधून …

Continue Reading लोकसभा निवडणूक : शांतिगिरींना बादली, गायकरांना सिलिंडर

नाशिक लोकसभा निवडणूक : माघारीनंतर रिंगणात ३१ उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लाेकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. ६) अर्ज माघारीच्या दिवशी राजकीय नाट्यानंतर पाच उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे विजय करंजकर, भाजपचे अनिल जाधव आणि राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांचा समावेश आहे. त्यामुळे रिंगणात अंतिमत ३१ उमेदवार असले तरी महायुती, महाआघाडी, वंचित व अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यामध्ये प्रमुख चौरंगी लढत होईल. नाशिक …

Continue Reading नाशिक लोकसभा निवडणूक : माघारीनंतर रिंगणात ३१ उमेदवार

लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकुण १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने चौरंगी लढत होईल. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने आहे. तर दिंडोरीमध्ये माघारीनंतर १० जण निवडणूकीत राहिले …

Continue Reading लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

शांतिगिरी महाराजांच्या माघारीचे प्रयत्न अयशस्वी, अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शांतिगिरी महाराजांची मनधरणी करण्यात अखेर महायुतीला अपयश आले आहे. भाजप, शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांपासून ते केंद्रीय नेत्यांनी शांतिगिरी महाराजांना प्रत्यक्ष वा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत अर्ज माघारीच्या बदल्यात महामंडळापासून ते मंदिर समिती प्रमुख पदापर्यंतची आमिषे दाखविली. मात्र शांतिगिरी महाराज निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले आहेत. …

Continue Reading शांतिगिरी महाराजांच्या माघारीचे प्रयत्न अयशस्वी, अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम