नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मोठ्या स्तरावर राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे विभागात १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. विभागात या वयोगटातील एकूण दोन लाख आठ हजार ८४ मतदार आहेत. तर जळगाव जिल्ह्यात ४९ हजार ५८५, धुळे २३ हजार ५३३, नंदुरबारमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मोठ्या स्तरावर राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे विभागात १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. विभागात या वयोगटातील एकूण दोन लाख आठ हजार ८४ मतदार आहेत. तर जळगाव जिल्ह्यात ४९ हजार ५८५, धुळे २३ हजार ५३३, नंदुरबारमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी

नाशिक परिक्षेत्रातील चार हजार शस्त्रे जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने पोलिसांनी परवानाधारक शस्त्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यात सहा हजार शस्त्र परवानाधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे चार हजार शस्त्रे पोलिसांकडे जमा झाली आहेत. तर उर्वरित दोन हजार व्यक्तिंनी त्यांच्याकडील शस्त्रे अद्याप जमा केेलेली नाही. १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू …

The post नाशिक परिक्षेत्रातील चार हजार शस्त्रे जमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रातील चार हजार शस्त्रे जमा

महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा

नााशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूकीचा जोर उत्तरोत्तर वाढत असला तरी, महायुतीच्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स नाशिककरांची उत्कंठा वाढविणारा ठरत आहे. दररोज नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत येत असले तरी, उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न कायम आहे. या नावांमधील बरीच नावे बळजबरीनेच पुढे केली जात असल्याने, लोकसभा निवडणूकीसाठी तो उमेदवार खरोखरच सक्षम आहे काय? असा …

The post महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा appeared first on पुढारी.

Continue Reading महायुतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उत्कंठा वाढविणारा

उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल, असे टीकास्त्र मंत्री गिरीश महाजन यांनी सोडले. आपल्या राजकीय जीवनात ठाकरे यांनी केलेली चूक अक्षम्य असल्याचे असल्याचे मतही त्यांनी नोंदवले. गुढीपाडवा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती असताना …

The post उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’

नाशिक : शिंदेंची शिवसेना, भाजप की, राष्ट्रवादीचा ‘दादा’ गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या महायुती उमेदवाराचा नाशिकमधील शोध अजूनही अव्याहत सुरूच आहे. इथला गड विक्रमी मतांनी सलग राखलेल्या हेमंत गोडसे यांच्याऐवजी कोण, या यक्षप्रश्नाचे उत्तर दिल्लीतील ‘चाणक्या’ने मुक्रर करूनही परिपूर्ण उमेदवाराचा शोध संपत नसल्याने अवघ्या महायुतीत गोंधळाचे वातावरण आहे. खात्रीलायक माहितीनुसार, राज्यातील ‘दादा’ गटाचे हेविवेट मंत्री …

The post दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’ appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’

लेव्ही’ वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा हमाली, तोलाई आणि वाराई कपातीसंदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत बहिष्कार कायम राहिल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषिमालाचे लिलाव सलग अकराव्या दिवशी ठप्प राहिले. विंचूर उपबाजार आवार वगळता जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील १६५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. शेतकरी व व्यापारी वर्गासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त शूभ मानला जातो. शेतकरी आपला नवीन शेतमाल विक्रीला आणतो, तर …

The post लेव्ही' वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading लेव्ही’ वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प

भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने केलेल्या तत्काळ सर्वेक्षणात नाशिकमधून निवडून येण्यास सक्षम उमेदवार म्हणून भुजबळ यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, बुधवारी (दि. १०) भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिक …

The post भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात निर्माण झालेला वाद मिटता मिटत नसल्यामुळे आता उमेदवारीसाठी तिसऱ्या पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे. एकीकडे तत्काळ सर्वेक्षणाचा आधार घेतला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा सुरू …

The post भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ, गोडसेंचा पत्ता कट! बोरस्ते आणि ढिकले यांच्याच नावाची चर्चा

जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही कामाचे नाहीत, जो मराठा आरक्षण सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहील, असे वक्तव्य मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले. सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आयाबहिणींच्या पाठीवरचे बळ आणि महायुती सरकारने केलेली फसवणूक …

The post जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील appeared first on पुढारी.

Continue Reading जो सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा उभा राहील