हद्दपार रितेश चव्हाणला अटक, सापळा रचून घेतलं ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विविध गुन्ह्यांत हद्दपार करण्यात आलेला रितेश भाऊसाहेब चव्हाण (२३, रा. वज्रमुद्रा अपार्टमेंट, सप्तरंग सोसायटीमागे, पेठ रोड) हा नाशिकमध्ये आला असता, विशेष पथकातील पोलिस नामदार दत्तात्रेय चकोर, गणेश वडजे यांनी त्यास अटक केली. रितेश नाशिकमध्ये येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार विशेष पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून, रितेशला ताब्यात …

The post हद्दपार रितेश चव्हाणला अटक, सापळा रचून घेतलं ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading हद्दपार रितेश चव्हाणला अटक, सापळा रचून घेतलं ताब्यात

सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- टोळी निर्माण करून दहशत पसरविणे तसेच जीवघेणा हल्ला करणे आदी प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा असलेला नईम मेहबूब शहा (२१, रा. सुंदर नगर, देवळाली) यास साई गणेश लॉज, टिटवाळा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या शुक्रवारी (दि. १६) उपनगर पोलिस ठाणे हद्दीत टोळी प्रमुख राहुल उज्जेनवाल याने त्याच्या साथीदारासह फिर्यादी मयूर विजय राेहम …

The post सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या

एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळ एका युवकाचा धारदार हत्याराने खून झाल्याची घटना रविवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आले होती. रस्त्याने कामावर जाणाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यातील एकाने पोलिसांना कळविले होते. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित या प्रकरणी दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील खून झालेल्या तरुणाचे नाव चेतन ठमके असे …

The post एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या

‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरू झाले आहे. नाशिकरोड, उपनगर, सिडको परिसरात खुनाच्या एकापाठाेपाठ एक घटना उघडकीस आल्यानंतर आता गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील खुनाची घटना समोर आली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या युवकाची वार करून हत्या केल्याचे शवविच्छेदन …

The post 'त्या' अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ अनोखळी युवकाची वार करून हत्या, तपासात निष्पन्न

खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा

नाशिक : खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या तरुणाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुटवडनगरातील गणेश ठाकरे हे एका दुकानात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या मोठ्या भावाने सनी ऊर्फ मॉन्टी दळवी याच्यासह भागीदारीत वडापाव विक्री सुरू केली होती. त्यावेळी ठाकरे याच्या भावाने दळवीकडून ७० हजार रुपये घेतले होते. पुढे व्यवसाय बंद करण्यात …

The post खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading खंडणी मागून एका कुटुंबाला दमबाजी करणार्‍या विरोधात गुन्हा

जिथे गाड्यांच्या काचा फोडल्या पोलिसांनी तिथेच काढली धिंड

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- श्रमिकनगर सात माउली चौक येथे सात गाड्यांच्या काचा फोडण्याची घटना रविवारी (दि. १८) घडली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवरदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करत तत्काळ सूत्रे हलवत पाच संशयित आरोपी पकडले होते. सोमवारी ज्या परिसरात …

The post जिथे गाड्यांच्या काचा फोडल्या पोलिसांनी तिथेच काढली धिंड appeared first on पुढारी.

Continue Reading जिथे गाड्यांच्या काचा फोडल्या पोलिसांनी तिथेच काढली धिंड

नदीतील पाण्याची मोटर चोरी करणारे संशयित जेरबंद

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- नदीतील पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या तीन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून संशयितांकडून चोरीची मोटर हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. लाखलगाव येथील तुषार पाटील बुवा निरगुडे हे शेती करतात. शेतीसाठी लाखलगाव शिवार गट …

The post नदीतील पाण्याची मोटर चोरी करणारे संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नदीतील पाण्याची मोटर चोरी करणारे संशयित जेरबंद

विवाहसोहळ्यात चाेरी करणारा गजाआड

नाशिक : नांदुर नाका लिंक रोड येथील समृद्धी बॅक्वेंट हॉलमधून चोरट्याने एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा कॅमेरामनचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी तपास करीत संशयित रोहित झगडे (२१, रा. भोये गल्ली, सिन्नर) यास पकडले आहे. तेजस शिंदे (३१, रा. पालखेड रोड, दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, २ फेब्रुवारीला चोरट्याने कॅमेरा लेन्स, बॅग, मेमरी …

The post विवाहसोहळ्यात चाेरी करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading विवाहसोहळ्यात चाेरी करणारा गजाआड

चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले

नाशिक : चुंचाळे शिवारात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करीत २२ जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल व वाहने असा एकूण ४ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चुंचाळे येथील दत्तनगर परिसरात विशेष पथकाने मंगळवारी (दि.६) सायंकाळी छापा टाकला. पत्र्याच्या शेडमध्ये संशयित शाम वाघमारे (५०, रा. मोरवाडी) व इतर २१ …

The post चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading चुंचाळेत मटका अड्ड्यावर छापा, २२ जुगाऱ्यांना पकडले

बिअरच्या बाटल्या फोडत महिलेच्या दिशेने गोळीबार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथे मित्राशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून बिअरच्या बाटल्या फोडून महिलेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. जय भवानी रोड, फर्नांडिसवाडी येथील साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बर्खा अजय उज्जैनवाल यांचे पती अजय उज्जैनवाल हे शुक्रवारी (दि. २) मध्यरात्री घरी झोपलेले असताना, अचानक त्यांच्या इमारतीच्या खाली …

The post बिअरच्या बाटल्या फोडत महिलेच्या दिशेने गोळीबार appeared first on पुढारी.

Continue Reading बिअरच्या बाटल्या फोडत महिलेच्या दिशेने गोळीबार