तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत

नांदगाव(जि. नाशिक):प्रतिनिधी– नांदगाव पोलिसांनी मोटर सायकल चोरी विरोधात मोठी कारवाई करत तीन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेल्या सोळा मोटरसायकली हस्तगत केल्याची माहिती, नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी बुधवार (दि. ३१) पत्रकार परिषदेत दिली. नांदगाव येथून मोटरसायकली चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत होते. सागर कायस्थ या गृहस्थाची देखील मोटरसायकल चोरी गेल्याने त्यांनी आपली …

The post तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत

मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंढेगाव शिवारात कुरीअर व्हॅनवर दरोडा टाकून १३५ किलो चांदी आणि साडे चार किलो सोन्याचे दागिने लुटून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांकडून पोलिसांनी ६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० किलो चांदी जप्त केली आहे. त्यामुळे या टोळीकडून पोलिसांनी एकूण ३ किलो ९५ ग्रॅम सोने व ७५ किलो ५२३ ग्रॅम चांदीचे दागिने असा …

The post मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत

मालकाची नजर चुकवून ड्रायव्हरने लांबवले तीन लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नोकरीवर असताना मालकाची नजर चुकवून कारमधून तीन लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी पकडले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयितास हिंगोली येथून पकडले. त्याच्याकडून एक लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणपत हाडपे (रा. गंगापूर रोड) हे दि. २३ जानेवारीला कामानिमित्त जिल्हा परिषदेसमोरील परिसरात आले होते. त्यावेळी …

The post मालकाची नजर चुकवून ड्रायव्हरने लांबवले तीन लाख appeared first on पुढारी.

Continue Reading मालकाची नजर चुकवून ड्रायव्हरने लांबवले तीन लाख

नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जळगाव येथे प्लॉट विक्रीच्या बहाण्याने नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांनी ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात नाशिकच्या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. जळगावमध्ये मालमत्ता घेण्यासाठी टोकन व बुकिंगसाठी दिलेले चार लाख 95 हजार 390 रुपये परत न देता खोटे दस्तऐवज दिल्याची फिर्याद गोपालसिंग राजपूत (66, …

The post नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा

पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा

इगतपुरी(जि. नाशिक):पुढारी वृत्तसेवा-इगतपुरी शहर हद्दीतील जोगेश्वरी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे हे दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील मधुर-२ या सोसायटिसमोर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने चीमोटे यांना व त्यांच्या साथीदाराला पोलिस असल्याची बतावणी करत फसवले. पुढे एका कडे पिस्तूल सापडला आहे. तुमच्या गळ्यातील व हातातील चैन …

The post पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा

नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. दोघांकडून पिकअप वाहनासह सुमारे 500 किलो मांस असा मुद्देमाल जप्त केला. अमीर कुरेशी (२७, रा. संगमनेर, जि. नगर) व सलमान कुरेशी (२८, रा. चौक मंडई, भद्रकाली) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. अंमलदार मुक्तार शेख व आप्पा पानवळ यांना …

The post नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 40 लाख

नाशिक पुढारी वृत्तसेवा ;  तरुणीशी प्रेमसंबंध करीत तिच्यासमवेतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एकाने ४० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित अभिजित नरेंद्र अहिरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिची संशयित अभिजितशी २००७ मध्ये ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत अभिजितने तरुणीबरोबर प्रेमसंबंध …

The post फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 40 लाख appeared first on पुढारी.

Continue Reading फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले 40 लाख

माहेरहून २० लाख आणण्याची मागणी, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा-माहेरहून २० लाख रुपये आणत नाही म्हणून संगनमत करून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेचे माहेर इंदिरानगर येथे असून, ती दि. ११ जून ते १२ डिसेंबर २०२० या कालावधीत ब्राह्मणगाव टाकळी (ता. कोपरगाव) व कल्याण येथे सासरी नांदत …

The post माहेरहून २० लाख आणण्याची मागणी, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading माहेरहून २० लाख आणण्याची मागणी, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवैध मद्यविक्रेत्यांनी मद्यविक्री निर्मितीसाठी अनेक फंडे वापरले. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत विविध फंडे उघड केले. असाच एक प्रकार बेलगाव कुऱ्हे येथे उघड झाला. पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारू तयार करत असलेल्यांविरोधात विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे सव्वा चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोल्ट्री फार्म चालक व …

The post पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक

कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पावणेचार कोटींची लूट

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी (दि. १८) पहाटे जबरी रस्ता लुटीचे थरारनाट्य घडले. लुटारूंनी कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याची बिस्किटे, दागिने असा तब्बल तीन कोटी ६७ लाख रुपयांचा ऐवज पळविला. माणिकखांब-मुंढेगाव शिवारात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, घोटी पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी चोरट्यांच्या मागावर …

The post कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पावणेचार कोटींची लूट appeared first on पुढारी.

Continue Reading कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पावणेचार कोटींची लूट