काझी गढीचे कुणा ना ‘स्मरण’, भीतीच्या सावटाखाली रोजच मरण

अनेक निवडणुका आल्या अन‌् गेल्या. परंतू, जुन्या नाशकातील काझी गढीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न कायम आहे. पोकळ आश्वासनांपलिकडे येथील रहिवाशांच्या हाती काहीही लागू शकलेले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गढीवासियांना पुन्हा आश्वासनाची खैरात मिळणार असली तरी कर्तव्यपूर्तीचे विस्मरण झालेल्या लोकप्रतिनिधींमुळे गढीवासियांचा आगामी पावसाळा देखील मरणाच्या भितीच्या छायेखालीच सरणार हे मात्र निश्चित आहे. इर्शाळगड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Continue Reading काझी गढीचे कुणा ना ‘स्मरण’, भीतीच्या सावटाखाली रोजच मरण

धक्कादायक | दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नांदूरवैद्य येथे घडली आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, तपासाअंती संबंधितावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत माहिती अशी, शिरूर (ता. वैजापूर) येथील रवींद्र गोविंद बोर्डे (५०) हे २४ एप्रिल रोजी नांदूरवैद्य येथील एका बाबाकडे नातेवाइकांसह …

Continue Reading धक्कादायक | दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

चक्क भुजबळांच्या सहायकाला ऑनलाइन पन्नास हजाराची टोपी

येवला : पुढारी वृत्तसेवा- ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात, या प्रकारांना सर्वसामान्य अशिक्षित आणि माहिती तंत्रज्ञानाला नवपरिचित असे नागरिक बळी पडत असतात. आणि यातील बहुतांश गुन्हे हे कधीही उलगडले जात नाही, यातील आरोपी सापडले जात नाही. आता तर चक्क येवला शहरात छगन भुजबळांच्या निकटवर्तीयांना एका महाठकाने पन्नास हजाराला ऑनलाइन टोपी घातली असल्याचा प्रकार समोर …

Continue Reading चक्क भुजबळांच्या सहायकाला ऑनलाइन पन्नास हजाराची टोपी

आता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा लागणार हिशेब!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ४० टक्के हिशेबबाह्य पाणीवापरामुळे टीकेची धनी बनलेल्या नाशिक महापालिकेने आता धरणातून जलकुंभांपर्यंत पुरविण्यात येणाऱ्या थेंब अन‌् थेंब पाण्याचा हिशेब लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्काडा मीटर प्रणालीचा अवलंब केला जात असून, धरणावरील पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र तसेच जलकुंभांच्या ठिकाणी सेन्सर बसविण्यात येत आहेत. महापालिकेतर्फे शहरात पाणीपुरवठा केला …

Continue Reading आता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा लागणार हिशेब!

निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये पाच लाखांची रोकड जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी (दि. २९) पंचवटीमधील राहू हॉटेल परिसराजवळ कारवाई करत पाच लाखांची रोकड जप्त केल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे. नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचदरम्यान नाशिकच्या तहसीलदार शोभा पुजारी यांच्या पथकाला मिळालेल्या …

Continue Reading निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये पाच लाखांची रोकड जप्त

नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

जानोरी, पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. Nashik News याबाबतचे वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील …

Continue Reading नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर, चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासह तडीपारीची कारवाई करण्याचा पोलिसांकडून सपाटा सुरू आहे. अशाच आणखी चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील नवाज अकील शेख (२५, रा. घर. नं. १६, गरीब नवाज कॉलनी, वडाळा गाव) व किरण ऊर्फ बिटवा रमेश मल्हारी (२९, रा. ए-२, …

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर, चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

न्यायालय अवमानप्रकरणी मनपा व स्मार्ट कंपनीला नोटीस, नेमकं काय प्रकरण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेत कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध घालते असताना स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेटचे काम करण्यात येत आहे. यासंदर्भात लेखी आक्षेप नोंदवून देखील नदीपात्रात काँक्रीटीकरणाचे काम सुरूच असल्यामुळे पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली असून, या प्रकरणात न्यायालयाच्या …

Continue Reading न्यायालय अवमानप्रकरणी मनपा व स्मार्ट कंपनीला नोटीस, नेमकं काय प्रकरण?