३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे सुमारे २०० धोकादायक वृक्ष अपघातांना कारणीभूत ठरत असून, या अपघातांमध्ये तब्बल ३२ जणांचा बळी गेल्यानंतर अखेर महापालिकेच्या उद्यान विभागाला जाग आली आहे. प्राथमिक सर्वेक्षणानंतर त्यापैकी ५० अतिधोकादायक वृक्ष हटविण्याची तयारी उद्यान विभागाने सुरू केली आहे. यातील काही पुरातन वटवृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असून, एका वृक्षतोडीच्या …

The post ३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading ३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी

नाशिक : महापालिकेचे अधिकारी पुन्हा “सैराट’, प्रभारी बदलल्याचा परिणाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तत्कालिन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच, महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आलबेल कारभार दिसून आला होता. त्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी काही ठोस निर्णय घेत सैर कारभाराला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. आता गमे यांच्याकडील प्रभारी पदभार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सोपविताच पुन्हा एकदा अधिकारी …

The post नाशिक : महापालिकेचे अधिकारी पुन्हा "सैराट', प्रभारी बदलल्याचा परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचे अधिकारी पुन्हा “सैराट’, प्रभारी बदलल्याचा परिणाम

नाशिक : शहरात उभारणार तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या मागदर्शनानुसार नाशिक महापालिकेने शहरात १०६ ठिकाणी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे उभारण्याची तयारी केली आहे. सर्व केंद्रे एकाच रंगसंगतीमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगामधून मनपाला ६५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्यवर्धिनीमधून नाशिककरांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. देशातील जनतेचे जीवनमान …

The post नाशिक : शहरात उभारणार तब्बल 'इतक्या' ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात उभारणार तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महापालिकेतर्फे आयोजित पुष्पोत्सवाचे उद‌्घाटन अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२४) करण्यात आले. रविवार (दि.२६)पर्यंत या पुष्पोत्सवाचा आनंद नाशिककरांना घेता येणार आहे. उद‌्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उद्यान विभागाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे, प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे, आरोग्य वैद्यकीय …

The post नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ

नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड, सिडको विभागीय कार्यालयांपाठोपाठ नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटनांची आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेतली असून, मनपाच्या लिपीक प्रेमलता कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच सेवा हमी कायद्याअंतर्गत येणाऱ्या ५३ सेवांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सेवा हमी कायद्याअंतर्गत …

The post नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा आयुक्त स्मार्ट सिटीसंदर्भात प्रशिक्षणासाठी स्पेन येथे दौर्‍यावर गेले आहेत. यामुळे महापालिकेत आयुक्तच नसल्याने अधिकारी आणि कर्मचारीही गेल्या दोन दिवसांपासून मुख्यालयात जागेवर नसल्याने मनपाचे कामकाज जवळपास ठप्पच पडले आहे. यामुळे आयुक्तांनंतर महापालिकेला कोणी वाली आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या सोमवारपासून (दि.14) मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार स्पेनच्या …

The post नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर

ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील सर्वांत मोठे 32 मजली ट्विन टॉवर्स अवघ्या 12 सेकंदांत जमीनदोस्त झाले अन् भ्रष्टाचाराचे टॉवर पडले म्हणून देशभरातील लोकांनी टाळ्यांचा गजर केला. या कारवाईमुळे देशभरात सकारात्मक संदेश गेला असला तरी, बेकायदेशीरपणे भ्रष्टाचाराचे इमले उभारणार्‍यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. नाशिकमधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, माहिती अधिकार कार्यकर्ते सरसावल्याने …

The post ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading ट्विन टॉवर्स पाडले; नाशिकमध्ये धाबे दणाणले

नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचना बदलल्यानंतर आता याच प्रभाग रचनेला भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारनेही छेद दिल्याने पुन्हा नव्याने प्रभाग रचनेचा डोलारा महापालिकेला उभा करावा लागणार आहे. नव्या निर्णयानुसार महापालिकेत 122 म्हणजे 2017 प्रमाणेच सदस्य संख्या राहण्याची शक्यता आहे. यामुळे चारसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात येण्याची शक्यता असून, नव्याने मतदारयाद्या आणि …

The post नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द