वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच

नाशिक : वैभव कातकाडे नागपूर जिल्ह्यातील काटोल हा अभयारण्य आच्छादित तालुका, राज्याच्या उत्तर सीमेवर असलेला हा तालुका म्हणजे पेंच अभयारण्यच होय. या तालुक्यातील उत्तरेकडील सर्वांत टोकाचे गाव म्हणजे खुर्सापार. पेंचव्याघ्र प्रकल्पात येणार्‍या मानसिंगदेव अभयारण्यातील अवघी 1400 लोकसंख्या असलेल्या खुर्सापार ग्रामस्थांना राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत लाभ झाला आहे. अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतक म्हणून …

The post वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच appeared first on पुढारी.

Continue Reading वाटा विकासाच्या : खुर्सापार पॅटर्न म्हणजे अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील विकासाचे द्योतकच

नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती

नाशिक (वणी) : अनिल गांगुर्डे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या वाहनांमधून सुटका केलेल्या 596 गायी वणी येथील गोशाळेत ठेवण्यात आलेल्या आहेत. येथील व्यवस्थापन मंडळाने गायींच्या शेणापासून लाकडासारख्या सरपणाची निर्मिती केली आहे. या प्रयोगामुळे पर्यावरणाच्या रक्षण संवर्धनाबरोबरच व्यवस्थापनाला उत्पन्नाचे एक नवीन साधन निर्माण झाले आहे. नगर : विरोधकांच्या कोल्हेकुईने ‘त्यात’ खंड पडणार नाही..! : आमदार नीलेश लंके मागील …

The post नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती

नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती

नाशिक (वणी) : अनिल गांगुर्डे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या वाहनांमधून सुटका केलेल्या 596 गायी वणी येथील गोशाळेत ठेवण्यात आलेल्या आहेत. येथील व्यवस्थापन मंडळाने गायींच्या शेणापासून लाकडासारख्या सरपणाची निर्मिती केली आहे. या प्रयोगामुळे पर्यावरणाच्या रक्षण संवर्धनाबरोबरच व्यवस्थापनाला उत्पन्नाचे एक नवीन साधन निर्माण झाले आहे. नगर : विरोधकांच्या कोल्हेकुईने ‘त्यात’ खंड पडणार नाही..! : आमदार नीलेश लंके मागील …

The post नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती

आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची ओळख आता भगर हब..! आज महाराष्ट्र मिलेट्स मिशन

नाशिक : दीपिका वाघ वर्षाला 1,500 टन उत्पन्न मिळविणारे आणि तब्बल 75 वर्षांपासून संपूर्ण भारतभरात सुमारे 95 टक्के भगर निर्यात करणारे नाशिक आता ‘भगर हब’ अशी ओळख मिळवू पाहात आहे. केवळ प्रचार, प्रसार न झाल्यामुळे ही ओळख लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. यंदा ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ निमित्त धार्मिकनगरी नाशिकची ओळख ‘भगर हब’ म्हणूनही नावारूपास येत …

The post आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची ओळख आता भगर हब..! आज महाराष्ट्र मिलेट्स मिशन appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची ओळख आता भगर हब..! आज महाराष्ट्र मिलेट्स मिशन

नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात, शालिमार परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पंडित नेहरू उद्यानाची निर्मिती केली आहे. मात्र, उद्यानाला चायनीजसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांचा विळखा पडला आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासह संरक्षण भिंतीलगत राजरोसपणे टेबल-खुर्च्या मांडून अतिक्रमण करत व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे उद्यानात येणार्‍या आबालवृद्धांना अडचणींचा सामना करावा …

The post नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा

नाशिक : शहरातील दिशादर्शक कमानींची ‘दशा’; वाहनधारकांची भरकटतेय दिशा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या दिशादर्शक कमानींकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, सध्या हे फलक वृक्षांच्या फांद्या आणि बॅनरखाली झाकोळले गेले आहेत. त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठीची दिशाच समजून येत नसल्याने वाहनचालक भरकटत आहेत. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर वाघाचा मुक्काम! गेल्या काही वर्षांत नागरिकरणासोबत नाशिक शहराची हद्ददेखील वाढली आहे. चहुबाजूंनी वाढलेल्या शहरात रस्ते, विजेसह …

The post नाशिक : शहरातील दिशादर्शक कमानींची ‘दशा’; वाहनधारकांची भरकटतेय दिशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील दिशादर्शक कमानींची ‘दशा’; वाहनधारकांची भरकटतेय दिशा

सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश

नाशिक (एक शून्य शून्य) : गौरव अहिरे  कित्येक पटीने चक्रवाढदराने व्याज वसूल करूनही मुद्दल ‘जैसे थे’च ठेवणारे खासगी सावकार अन् शासनाकडून भरमसाट पगार घेऊनही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी नागरिकांकडून लाच घेणारे लाचखोर लोकसेवक हे तराजूच्या दोन्ही काट्यांना समतोल ठेवतील एवढे वजनदार झाले आहेत. त्यास कारण म्हणजे दोघांविरोधात तक्रार देणारे कमी असून, दोघांवर अंकुश ठेवणार्‍या यंत्रणा …

The post सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश appeared first on पुढारी.

Continue Reading सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश

जिल्हा परिषदेला रस्त्यांच्या चोरीचे ग्रहण

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सध्या इतर कामांसोबतच रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल संबंधित अधिकार्‍यांना चौकशी करण्यास सांगून त्यांनी दिलेल्या अहवालावर निर्णय घेत आहेत. याचाच एक अध्याय सध्या जिल्हा परिषदेत चर्चेत आहे. मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील रस्ता ग्रामपंचायतीने दिलेल्या अहवालात नमूद …

The post जिल्हा परिषदेला रस्त्यांच्या चोरीचे ग्रहण appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषदेला रस्त्यांच्या चोरीचे ग्रहण

सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ सेवा प्रवेश नियमावली तयार करण्याचे नियम डावलणे, वर्षानुवर्षे पदोन्नती न देणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर महापालिकेतील प्रशासन विभागाकडून घेतल्या जाणार्‍या बेकायदेशीर कृतिविरोधात कर्मचारी कामगार संघटनांनीही मौन धारण केल्याने कर्मचार्‍यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आल्याने सध्या महापालिकेत प्रशासनाच्या हातीच सर्व कारभाराची सूत्रे आहेत. यामुळे बर्‍याचदा ‘हम …

The post सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा प्रवेश नियमावलीबाबत प्रशासनाची संशयास्पद कृती

नाशिक : नाईलाजास्तव द्यावी लागणार ‘चक्का जाम’ची हाक; वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांची दै. ‘पुढारी’ कडे खंत व्यक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाला सर्वाधिक 60 ते 65 टक्के महसूल देणारा ट्रकचालक आजही उपेक्षितच असून, सरकारी स्तरावर केवळ कागदोपत्री धोरणे आखून ट्रक मालक-चालकांची बोळवण केली जात आहे. मूलभूत सुविधा तर नाहीतच उलट पोलिस, आरटीओचा जाच वाढतच आहे. ही बाब सरकार जाणून आहे. मात्र, अशातही कोणतीच पावले उचलली जात नसल्याने रस्त्यावर रात्रंदिवस सेवा बजावणारा ट्रकमालक …

The post नाशिक : नाईलाजास्तव द्यावी लागणार ‘चक्का जाम’ची हाक; वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांची दै. ‘पुढारी’ कडे खंत व्यक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाईलाजास्तव द्यावी लागणार ‘चक्का जाम’ची हाक; वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांची दै. ‘पुढारी’ कडे खंत व्यक्त