नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या द्राक्षांची गोडी जगभरात पोहोचली असून, यंदाच्या हंगामात नाशिकमधून परदेशामध्ये 114 कंटेनरमधून 1 हजार 453 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. या द्राक्षांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जर्मनी, युकेसह नेदरलँड, रोमोनिया, स्वीडन अशा अनेक देशांना भुरळ घातली आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षांच्या नुकसानीनंतर शेतकर्‍यांना यंदा चांगले उत्पन्न मिळेल, …

The post नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी

गुन्हेगारांना मोकळे रान

नाशिक : एक शून्य शून्य – गौरव अहिरे शहरातील बाजारपेठेत वर्चस्ववादातून होणारी दगडफेक, प्राणघातक हल्ला, गोळीबार, खून, वाहनांची तोडफोड, अवैध धंदे, चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड केली जात असली तरी गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे बोलले जात आहे. पोलिस दलात खांदेपालट झाल्यानंतर गुन्हेगारांवर वचक राहील असे वाटत असतानाच गुन्हेगारांकडून सर्रास …

The post गुन्हेगारांना मोकळे रान appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्हेगारांना मोकळे रान

तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात…!

नाशिक : निमित्त- दीपिका वाघ तरुणपिढी वाचत नाही, असा आक्षेप सतत घेतला जातो. पण तरुणपिढीने वाचावं, अशी ‘वाचनसंस्कृती’ आपण त्यांच्यात रुजवलीय का? अलीकडच्या काही वर्षांत तरुणांची वाचनाची आवड याबाबत अधूनमधून सतत चर्चा होत असते. साहित्य संमेलनाच्या वेळी तर ती हमखास होतेच. शाळा-महाविद्यालयांत तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ‘पुलं’ एका कार्यक्रमात असे म्हणाले …

The post तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात...! appeared first on पुढारी.

Continue Reading तरुणाई रमतेय छोटेखानी साहित्यात…!

पदनियुक्ती, पदोन्नती अन् बदल्यांच्या ‘नियमा’वलीची सोय

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ महापालिकेतील पदोन्नती आणि बदल्यांमध्ये नियमावलींचा सोयीनुसार वापर करून केवळ सोय पाहणे एवढाच एक कारभार सध्या प्रशासन विभागातून सुरू आहे. पदोन्नती, बदल्या आणि पदनियुक्ती देण्यासाठी शासनाने 2008 मध्येच नियमावली ठरवून दिली आहे. खरे तर त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे आणि हा कार्यक्रम आखून देणारे मनुकुमार श्रीवास्तव आज राज्य शासनाचे …

The post पदनियुक्ती, पदोन्नती अन् बदल्यांच्या ‘नियमा’वलीची सोय appeared first on पुढारी.

Continue Reading पदनियुक्ती, पदोन्नती अन् बदल्यांच्या ‘नियमा’वलीची सोय

‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ विकासाच्या माध्यमातून महानगरांची जीवनशैली बदलावी यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजना सुरू केली. योजना सुरू करण्यामागे केंद्र शासनाचे धोरण अतिशय उत्तम. मात्र, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीने केंद्र शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत विकासकामांची वाट लावली आहे. यामुळे आता मार्च 2023 अखेर मुदत संपुष्टात येत असल्याने या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून त्यास …

The post ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता! appeared first on पुढारी.

Continue Reading ‘स्मार्ट’ची मुदतवाढ पुरे झाली आता!

राष्ट्रीय युवा दिन विशेष : विवेकानंदांच्या विचारांसाठी रूपेशचा ध्यास

नाशिक : दीपिका वाघ स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी तरुणांना प्रेरित करण्यासाठी 12 जानेवारी हा दिवस 1984 पासून ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. नाशिक जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील रूपेश बाविस्कर 2013 पासून स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली आणि आजही हे कार्य अविरतपणे सुरू आहे. दाबोळी ते पणजीसाठी …

The post राष्ट्रीय युवा दिन विशेष : विवेकानंदांच्या विचारांसाठी रूपेशचा ध्यास appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा दिन विशेष : विवेकानंदांच्या विचारांसाठी रूपेशचा ध्यास

दिंडोरीत “जिरेनियमचा” सुगंध; बळीराजाचे अनोखे पीकबदल, पारंपरिक शेतीला दिला फाटा

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षशेती धोक्यात आल्याने शेतकरी आपल्याला आर्थिक आधार कसा मिळेल, यासाठी नवनीवन प्रयोग करीत आहे. तालुक्यात ड्रॅगन फूडची शेती यशस्वी होत असताना आता शेतकऱ्याने आपल्या शेतीत “जिरेनियम”या सुगंधी वनस्पती पिकाची लागवड सुरू केली आहे. केंद्र सरकारचा ‘सेंद्रिय’ शेतीवर भर; ‘पीकेव्हीवाय’ योजने अंतर्गत १६.१९ लाख शेतकऱ्यांना लाभ तालुक्यातील अक्राळे शिवारातील …

The post दिंडोरीत "जिरेनियमचा" सुगंध; बळीराजाचे अनोखे पीकबदल, पारंपरिक शेतीला दिला फाटा appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत “जिरेनियमचा” सुगंध; बळीराजाचे अनोखे पीकबदल, पारंपरिक शेतीला दिला फाटा

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारी के. के. वाघ शैक्षणिक संस्था

नाशिक :  पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ एक समाजाभिमुख, राष्ट्र कार्याला समर्पित व सर्वार्थाने समाजोन्नतीसाठी प्रयासरत असलेले समाजपुरुष होते. काळाची पावले ओळखून समाजाला योग्य दिशेने नेणारे पुरोगामी नेते होते. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या धारणेला अनुसरून ग्रामीण विभागाच्या उत्थानासाठी सन 1970 मध्ये त्यांनी कर्मवीरांच्या प्रेरणेने के. के. वाघ शिक्षण …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारी के. के. वाघ शैक्षणिक संस्था appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारी के. के. वाघ शैक्षणिक संस्था

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह

नाशिक :  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. एकदा ते प्यायले की तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही’, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. शिक्षणाचे महत्त्व माहिती असल्याने डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येकास शिक्षण घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी शहरात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह स्थापन केले. त्यात …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तळागाळापर्यंत पोहोचली ज्ञानगंगा

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नुकतेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे (नॅक) ‘अ’ मूल्यांकन प्राप्त झाले आहे. तीन दशकांची देदीप्यमान कारकीर्द लाभलेल्या या विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. विद्यार्थिकेंद्रित शिक्षणक्रम राबवितानाच या लोकविद्यापीठाने अनेक सामाजिक कामांमध्येही आपला सहभाग नोंदवला आहे. नॅकचे ‘अ’ मूल्यांकन प्राप्त करून मुक्त विद्यापीठाने आपल्या शिरपेचात आणखी एक …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तळागाळापर्यंत पोहोचली ज्ञानगंगा appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे तळागाळापर्यंत पोहोचली ज्ञानगंगा