दै. पुढारी विशेष शैक्षणिक : उपेक्षित वर्गाचा आधारस्तंभ क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था

नाशिक :  देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात वंजारी व इतर उपेक्षित अशा मागासलेल्या समाजातील लोकांसाठी जिव्हाळ्याचा आधारस्तंभ म्हणून डोंगरे वसतिगृह उभे राहिले. दि. 16 एप्रिल 1920 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते नाशिक येथे संस्थेचा वंजारी बोर्डिंग या नावाने शुभारंभ झाला. कालांतराने संस्थेचे नामकरण ‘डोंगरे विद्यार्थी वसतिगृह’ असे झाले. दै. पुढारी विशेष शैक्षणिक : …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : उपेक्षित वर्गाचा आधारस्तंभ क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : उपेक्षित वर्गाचा आधारस्तंभ क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

नाशिक :  शिक्षणासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. ज्ञानदानाचा एकमेव ध्यास उराशी बाळगून, आंतरराराष्ट्रीय व सर्व स्तरातील शिक्षण समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना झाली. जे लोक केवळ स्वप्ने पाहत नाही, तर स्वप्ने पाहत असताना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात त्यांची स्वप्ने निश्चितच साकार होतात, असा शशांक श्याम मणेरीकर सरांचा द़ृढ विश्वास …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’ appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल

नाशिक :  शांत आणि हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या नाशिकसारख्या प्रगत शहरात दिल्ली पब्लिक स्कूल अल्पावधीतच उत्कृष्टतेचा एक शैक्षणिक मापदंड बनला आहे. डीपीएसच्या व्हिजननुसार, डीपीएस नाशिक हे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशभक्त, भूमीचा वारसा जोपासणारे आणि संस्कृतीला महत्त्व देणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यातील समतोल साधणारे सर्वांगीण शिक्षण डीपीएस नाशिक प्रदान …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ….

नाशिक :  सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांना स्वातंत्र्यापूर्वीच सैनिकी शिक्षणाचे महत्त्व लक्षात आले. सशक्त राष्ट्राच्या उभारणीसाठी भारतीय तरुणांना लष्करी प्रशिक्षणाची अपरिहार्यता यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ‘जोपर्यंत राष्ट्र सैन्यदृष्ट्या मजबूत होत नाही, तोपर्यंत ते इतर राष्ट्रांमध्ये आपले डोके उंचावू शकत नाही.’ असे ते म्हणत.‘ज्ञानाची शक्ती आणि शक्तीचे ज्ञान’ …

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ.... appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ….

दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

नाशिक : सतीश डोंगरे भारतात पाण्याचे इकोसिस्टीम असले तरी गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे, त्यावरून आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या जलपुरवठा पद्धतीचे पुनर्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे. होय, कधी काळी ‘बारवांचा महाराष्ट्र’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील बारव मृत स्थितीत असल्याने जलव्यवस्थापन अन् स्थापत्यशास्त्राचा हा अद्भूत नमुना जमीनदोस्त आहे. सध्या या बारवांचा …

The post दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : बारवांचा महाराष्ट्र

नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल चार ते पाच वर्षांपासून बेकायदेशीरपणे ड्रायव्हिंग स्कूल चालविणार्‍या संशयितावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केल्याने बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात अशी आणखी ड्रायव्हिंग स्कूल असण्याची शक्यता आरटीओ वर्तुळात व्यक्त केली जात असून, आता तरी प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करणार का, असा सवाल केला जात आहे. नाशिक : …

The post नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर

आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : अपत्यानंतरही दत्तक मुलांचा आनंदाने स्वीकार

नाशिक : अंजली राऊत मूल दत्तक घेण्यासाठी करावी लागणारी दत्तक प्रक्रिया शासकीय नियमानुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडावी लागत असल्याने यासाठी साधारणत: अडीच ते तीन वर्षांचा वेटिंग कालावधी लागतो. मात्र, तरीही दत्तकेच्छुक पालकांचा उत्साह तसूभरही कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे या कालावधीत संबंधित दत्तकेच्छुक दाम्पत्याला मूल झाले तरीही नोंदणी केल्यानुसार आनंदाने दत्तक मुलाचाही स्वीकार …

The post आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : अपत्यानंतरही दत्तक मुलांचा आनंदाने स्वीकार appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : अपत्यानंतरही दत्तक मुलांचा आनंदाने स्वीकार

आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची ‘नकोशी’ ला पसंती

नाशिक : अंजली राऊत ‘वंशाला दिवा हवा’, या मानसिकतेतून एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या होत असताना दुसरीकडे मात्र नाशिकमधील आधाराश्रमातून मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढल्याची आनंददायी बाब आकडेवारीतून पुढे आली आहे. अशोकस्तंभ येथील आधाराश्रमातून गेल्या सहा वर्षांत भारतासह अमेरिका, इटली, जर्मनी येथील पालकांनी तब्बल १२५ अनाथ बालकांना दत्तक म्हणून घेतले आहे. विशेष म्हणजे भारतातूनच नव्हे परदेशातूनही मुली …

The post आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची 'नकोशी' ला पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची ‘नकोशी’ ला पसंती