पिंपळनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात ‘बी’ श्रेणी प्राप्त

पिंपळनेर:(जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा : येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास बेंगलुरु येथील नॅक संस्थेकडून नुकतीच’बी’श्रेणी प्राप्त झाली आहे. दि. 3 व 4 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या तृतीय फेरीच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रा. डॉ.बलविंदर सिंग (प्रोफेसरगुरुनानक देव युनिव्हर्सिटी,अमृतसर, पंजाब), प्रा.डॉ.प्रदीपसिंग चुंदावत (प्रोफेसर, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, वडोदरा, गुजरात) तसेच प्राचार्य डॉ. महावीर कोठाले (कला, वाणिज्य …

The post पिंपळनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात 'बी' श्रेणी प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर महाविद्यालयास नॅक पुनर्मुल्यांकनात ‘बी’ श्रेणी प्राप्त

पित्यापाठोपाठ जिवलग मित्राचाही मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वृद्ध पित्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास मदतीसाठी बोलावलेल्या मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बिटको रुग्णालयात घडली. त्यामुळे वडिलांपाठोपाठ जीवलग मित्राच्या मृत्यूचा धक्का एकाला बसला. विजय भगवंत जाधव (७३, रा. ययातीनगर, जेलरोड) व अनिस देवीदास नायर (३९, रा. गोसावी मळा, जेलरोड) अशी मृतांची नावे आहेत. विजय जाधव यांना सोमवारी (दि. १५) …

The post पित्यापाठोपाठ जिवलग मित्राचाही मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading पित्यापाठोपाठ जिवलग मित्राचाही मृत्यू

राज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात गत वर्षभरात ३४ हजार ११४ अपघातांमध्ये १५ हजार नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. २०२२ च्या तुलनेने अपघाती मृत्यूंमध्ये १.४ टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अपघातांचे ब्लॅक स्पॉटही गेल्या तीन वर्षांपासूून कमी झाले आहेत. राज्यात जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १ लाख ५४ हजार ८७० अपघातांची …

The post राज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात १५ हजार जणांचा अपघाती मृत्यू 

निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्की कापणार : छगन भुजबळ

येवला : पुढारी वृत्तसेसा- आकाशात झेपावनारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहे. त्यामुळे है पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्या समोर विरोधक असतील, त्यांचा पतंग मतदासंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापल्याशिवाय राहणार नाही प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मकरसंक्रांती निमित्त सोमवारी (दि.15) येवल्यात आयोजित पतंगोत्सवाला …

The post निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्की कापणार : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्की कापणार : छगन भुजबळ

नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, कानी पडणारा गई बोला रे.. दे ढील..चा आवाज अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (दि.१५) नाशिककरांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. आकाशात रंगीबिरेंगी पतंगांनी गर्दी केली. यावेळी ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. इंग्रजी वर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांतीचा उत्साह पाहायला मिळाला. शहर-परिसरातील इमारतीचे टेरेस, मोकळे …

The post नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद

१९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील १९३ ग्रामपंचायतींमधील अंतिम प्रभागरचनेची घोषणा मंगळवारी (दि.१६) करण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये नविन प्रभागरचनेबाबत उत्सुकता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनात चालूवर्षी महाराष्ट्रात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नविन प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याम‌ध्ये नाशिक जिल्ह्यातील १३ तालूक्यांमधील १९३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. सदर ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या, आरक्षण व अन्य बाबी विचारात घेत तहसील …

The post १९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी appeared first on पुढारी.

Continue Reading १९३ ग्रामपंचायतींची आज अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी

नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडला पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (दि. १५) पारा थेट ६.५ अंशांपर्यंत खाली आल्याने अवघ्या तालुक्याला हुडहुडी भरली आहे. मागील २४ तासांमध्ये नाशिकच्या पाऱ्यात तब्बल ४.३ अंशांनी घसरण होऊन तो ११.१ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे शहरात थंडीचा जोर वाढला आहे. हिमालयामधील बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतामधील …

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले…

इगतपुरी; पुढारी वृतसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४) जन मन कार्यक्रम व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महा अभियान अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती रण आणि भाऊसाहेब रण या केंद्र सरकारच्या एकलव्य मॉडेल शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारती आणि भाऊसाहेब हे बहीण-भाऊ …

The post नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले…

नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले…

इगतपुरी; पुढारी वृतसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४) जन मन कार्यक्रम व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महा अभियान अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारती रण आणि भाऊसाहेब रण या केंद्र सरकारच्या एकलव्य मॉडेल शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारती आणि भाऊसाहेब हे बहीण-भाऊ …

The post नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दोन भावंडांशी पीएम मोदींनी साधला संवाद; मराठीत बोलत म्हणाले, म्हणाले…

नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

देवळा; पुढारी वृत्तसेवा : विठेवाडी व झिरेपिंपळ शिवारातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज (दि.१५) आंदोलन केले. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. ‘ज्यांनी केली वारंवार शेतीमालाची निर्यात बंदी, त्यांनाच आता मतदान बंदी’, अशा आशयाचा फलक लोहणेर – कळवण या राज्य मार्गांवरील विठेवाडी येथील …

The post नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन