नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीवर सात विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा (अजित पवार गट) वरचष्मा राहिला आहे. भाजप व शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याचे यात नाव नसल्याने दोन्ही पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील सत्तातरांस दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना जिल्हा स्तरावर नियोजन समित्यांवरील २० विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या …

The post नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचा वरचष्मा

मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या इंधनवाहिनीला खादगाव शिवारात अचानकपणे गळती…तत्काळ तिन्ही कंपनीच्या आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल….तत्काळ बॅरिकेडिंग करून लिकेज बंद करण्याचा प्रयत्न… मात्र आगीचा भडका…पुन्हा एकदा धावपळ….मनमाड, नांदगाव येथील अग्निशमन दलाचे जवानही मदतीसाठी धावतात…अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण….दुर्घटनेत फक्त एक जण किरकोळ जखमी….आग आटोक्यात आणून …

The post मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ

सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड 

देवळा  ;  सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा नामको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने निवडणूक दिले. यापुढेही आम्ही सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतिसाठी परिश्रम घेऊन सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित संचालक महेंद्र बुरड यांनी आज येथे केले. नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यात …

The post सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड  appeared first on पुढारी.

Continue Reading सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड 

राज्यात ७६ हजार साैरकृषीपंप अस्थापित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्य शासनाने १ लाख चार हजार 823 सौर कृषि पंपाना मान्यता दिली आहे. महाऊर्जामार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करताना आतापर्यंत 75 हजार 778 सौर कृषिपंप आस्थापित केले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत जुलै 2019 व राज्य शासनाच्या १ २०२१ नुसार पंतप्रधान कुसुम-१ योजना राबविण्यात येत …

The post राज्यात ७६ हजार साैरकृषीपंप अस्थापित appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ७६ हजार साैरकृषीपंप अस्थापित

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- स्वातंत्र्यसेनानी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे गुरुवारी (दि.२८) सकाळी ११:३० वाजता …

The post आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी  appeared first on पुढारी.

Continue Reading आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी 

बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद

गंगापूर रोड : पुढारी वृत्तसेवा; नाशिकमधील सिरीन मिडोज, काळे मळा, सोमेश्वर या परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. परिसरातील अनेकांना बिबट्या वरील परिसरात दिसत असल्याने नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी फिरणे बंद केले आहे. लहान मुलांनाही पालकांनी सोसायटी गार्डनमध्ये खेळण्यासाठी पाठवणे बंद केले आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असता, …

The post बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्याची धास्ती; मॉर्निंग-इव्हिनिंग वॉक बंद

नाशिक : नववर्षात १९३ गावांना मिळणार ‘पोलीस पाटील’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– बहुप्रतिक्षित पोलिसपाटील व कोतवाल भरतीचा निकाल जिल्हा प्रशासनाने घाेषित केला आहे. बिगरपेसा क्षेत्रातील १९३ गावांमध्ये नवीन वर्षापासून पोलिसपाटील रुजू होतील. तसेच ७४ कोतवालांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. (Nashik Police Patil) राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील पोलिसपाटील तसेच कोतवालांच्या रिक्तपदांसाठी भरती राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पोलिसपाटलांच्या ६६६ जागांचा समावेश होता. मात्र, पेसा क्षेत्रातील …

The post नाशिक : नववर्षात १९३ गावांना मिळणार 'पोलीस पाटील' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नववर्षात १९३ गावांना मिळणार ‘पोलीस पाटील’

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे टास्क फोर्सचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कोरोनाला साथ रोखण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स स्थापन केले असून, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी चव्हाण यांनी गुरुवारी (दि.२८) टास्क फोर्ससमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिका आयुक्तांसह वैद्यकीय विभागाला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या नियंत्रणासाठी अद्याप कुठलेही निर्बंध लागू केले नसले तरी संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना करताना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यासह वृद्ध व …

The post गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे टास्क फोर्सचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे टास्क फोर्सचे निर्देश

‘झूम’मध्ये प्रस्ताव, टेंडरचे नाचविले कागदी घोडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– तब्बल चार वर्षांनी घेण्यात आलेल्या जिल्हा उद्योगमित्र अर्थात ‘झूम’च्या बैठकीत ‘कागदी घोडे’ नाचवत सोपस्कार पार पाडल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या ‘झूम’च्या निम्म्यांपेक्षा अधिक विषयांचा गुरुवारी (दि.२८) घेण्यात आलेल्या बैठकीतील अजेंड्यामध्ये समावेश केला खरा, पण सर्वेक्षण, प्रस्ताव, निविदा या पलीकडे अधिकारीवर्ग बोलण्यास तयार नसल्याने, बैठकीतून ठोस असे काहीच प्राप्त झाले …

The post 'झूम'मध्ये प्रस्ताव, टेंडरचे नाचविले कागदी घोडे appeared first on पुढारी.

Continue Reading ‘झूम’मध्ये प्रस्ताव, टेंडरचे नाचविले कागदी घोडे

नाशिक शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- थर्टी-फस्र्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी चालकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. तर ग्रामीण पोलिसांनी हद्दीतील फार्महाउस, रिसॉर्ट, लॉज, हॉटेलची तपासणी सुरू केली आहे. त्या-त्या ठिकाणी येणाऱ्यांची नोंद होत आहे की नाही याचीही तपासणी केली जात आहे. (Nashik 31st) नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी पार्टीचे नियोजन केले आहे. …

The post नाशिक शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी, ग्रामीणला रिसॉर्ट रडारवर