Service charge :‘सर्व्हिस चार्ज’वर बंदी असूनही हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांकडून वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज अर्थात सेवाकर वसूल करणे पूर्णपणे अयोग्य असून, केंद्र सरकारकडून याबाबतची कायदेशीर चौकट तयार करण्याबाबत प्रयत्नही केले जात असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. त्याचबरोबर सेवाकर आकारला जाऊ नये, याबाबतचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, अशातही शहरातील काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालक ग्राहकांकडून सेवाकर …

The post Service charge :‘सर्व्हिस चार्ज’वर बंदी असूनही हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांकडून वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading Service charge :‘सर्व्हिस चार्ज’वर बंदी असूनही हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांकडून वसुली

Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अतिवृष्टीने तालुका जलमय झाला आहे. भावली धरण 100 टक्के भरले असून दारणा, कडवा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. मोठे व मध्यम धरण प्रकल्पात पाण्याची भरमसाट वाढ झाली असून दारणा, कडवा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जुलैच्या पंधरा दिवसांतच इगतपुरी तालुक्यात …

The post Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’

नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार मुसळधार पावसाने जुलैच्या मध्यावरच नाशिक जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प भरले असून, सात प्रकल्पांतील जलस्तर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 15 जुलैला 86 टक्के भरलेले हे यंदा सलग चौथ्यांदा ओव्हरफ्लो होणार आहे. यापूर्वी 2004 ते 2007 या चार …

The post नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड

नाशिक/ सिडको : अंबड पोलिसांनी सिडको हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून मटका खेळणार्‍या नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्रिमूर्ती चौक व शिवाजी चौक परिसरात मटका खेळत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकत मटका खेळणार्‍या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका खेळण्याच्या पावत्या …

The post नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मटका खेळणारे 9 संशयित ताब्यात ; अंबड पोलिसांची सिडको हद्दीत धाड

नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचा शिक्षण विभाग पुढे सरसावला आहे. त्या अनुषंगाने शाळेत प्रार्थनेच्या वेळी गोदावरी नदी स्वच्छतेबाबत विद्यार्थी आणि शिक्षक शपथ घेणार असून, गोदासंवर्धनासाठी प्रार्थना म्हटली जाणार आहे. त्याशिवाय 25 मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. मनपा शिक्षण विभागामार्फत जुलै महिन्यात रांगोळी स्पर्धा, ऑगस्टमध्ये …

The post नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदा संवर्धनासाठी म्हटली जाणार प्रार्थना, मनपा शाळा सरसावणार

नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-सिन्नर एल अ‍ॅण्ड टी फाट्याजवळ ट्रकने धडक दिलेल्या दुचाकीचालकास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी रुग्णवाहिकेची वाट न बघता स्वत: वाहनाने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. निफाड तालुक्यातील धारणगाव (वीर) येथील कल्याण शिवाजी सानप (42) दुचाकीने नाशिकहून येत असताना एल अ‍ॅण्ड फाटा परिसरात समोरून येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. …

The post नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या प्रारूप मतदारयाद्यांवर 3,847 हरकती दाखल झाल्या असून, या हरकतींचा चौकशी अहवाल विभागीय अधिकार्‍यांकडून मनपाच्या निवडणूक शाखेकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु, छाननी आणि याद्यांमधील नावांचा ताळमेळ बसवण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी आता 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे याद्यांची प्रसिद्धी आणखी लांबणीवर पडली आहे. रत्नागिरी …

The post नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा निवडणूक : मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी 21 जुलैपर्यंत मुदतवाढ

नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, ‘या’ 34 ठिकाणी लसीकरण केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संभाव्य चौथ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने मोफत बूस्टर डोस देण्यात येणार असून, शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरात सव्वासात लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (दि.15) 34 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आजपर्यंत अवघ्या 74 हजार 938 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पहिल्या …

The post नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, 'या' 34 ठिकाणी लसीकरण केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, ‘या’ 34 ठिकाणी लसीकरण केंद्र

नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जिल्हयातील 41 पतसंस्थांच्या निवडणुकांना बसला आहे. सध्या राज्यातील 5,637 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. नाशिक जिल्हयातील एनडीएसटी, मविप्र सेवक सोसायटी आदी 41 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू …

The post नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जिल्हयातील 41 पतसंस्थांच्या निवडणुकांना बसला आहे. सध्या राज्यातील 5,637 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. नाशिक जिल्हयातील एनडीएसटी, मविप्र सेवक सोसायटी आदी 41 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू …

The post नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर