नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहिल्या श्रावणी सोमवार (दि.1) साठी शिवभक्त सज्ज झाले आहेत. पंचवटीमधील श्री कपालेश्वरासह शहर-परिसरातील छोट्या-मोठ्या शिवमंदिरांमध्ये यानिमित्ताने रंगरंगोटीसह आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोना निर्बंधमुक्त श्रावण महिना साजरा होणार असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरे सजविण्यात आली आहेत. फुलांच्या माळा आणि आकर्षक विद्युत …

The post नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा

नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील शिवपुरी चौकातील युवकाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अजय सरोवर (वय २०) मृत युवकाचे नाव आहे. या घटनने सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिडकोतील उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे नारायण सरोवर हे कुटुंबासमवेत आज (दि.३०) सकाळी रामशेज किल्ल्यावर गेले होते. किल्ल्यावर गेल्यावर त्यांचा मुलगा अजय (वय …

The post नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू

…मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  बाळासाहेबांनी यांना मोठं केलं. परंतु आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली. मात्र, तुम्ही आमचे आई -बाप काढता. आम्ही मात्र, शिवसेना येके शिवसेना करत राहिलो. कधी वेळ काळ पाहिला नाही. शिवसेना अशीच मोठी झाली नाही, बाळासाहेबांनी कार्यकर्ते तयार केले त्यातून शिवसेना मोठी झाली. कुणावर आरोप प्रत्यारोप करण्याचा माझा स्वभाव नाही. …

The post ...मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading …मग मलाही तोंड उघडावं लागेल, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

नाशिक : पुढारी ऑनलाइन  मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. मालेगाव येथे आज (दि.30) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कॅम्प पोलीस ठाणे व २०५ पोलीस निवासस्थाने यांच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी …

The post Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : मालेगाव येथे मुख्यमंत्र्याच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण

नाशिक : विद्यार्थिनींच्या वर्गासमोर तरुणाचे अश्लील कृत्य

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा श्रमिकनगर कार्बन नाका येथील महापालिकेच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात 8 वीच्या विद्यार्थिनींसमोर वर्गाबाहेरून एका तरुणाने शुक्रवारी (दि.29) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान अश्लील कृत्य करत छेडछाडीचा प्रकार घडला. युवकाच्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी तत्काळ शिक्षकांकडे तक्रार केली. संशयितास शालेय आवारातून पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संतोष इंगळे असे …

The post नाशिक : विद्यार्थिनींच्या वर्गासमोर तरुणाचे अश्लील कृत्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनींच्या वर्गासमोर तरुणाचे अश्लील कृत्य

Malegaon : मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे नियोजित मालेगावच्या दौऱ्यावर आले असून पोलिस वसाहत लोकार्पण, काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन करुन ते विभागीय आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल झाले आहेत. सकाळी ९ वाजता ही बैठक सुरू होणार होती. परंतु, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने सभा आणि बैठक स्थळावरील …

The post Malegaon : मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात दाखल

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा सर्वसामान्यांना राजकारणापासून वंचित ठेवत धनदांडग्यांना राजकारणात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात चालढकल करत अडीच वर्षे वाया घालवली. आरक्षणविरहित निवडणुका पार पाडण्याचा मनसुबा ठेवून महाविकास आघाडी सरकारने वेळेत सादर केलेले निरगुडे व बांठिया आयोगाचे प्रस्ताव रद्द करत बदमाशी केली. मात्र, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच 27 टक्के ओबीसी आरक्षण जाहीर केले. …

The post नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औदुंबरनगर-अमृतधाम परिसरातील रस्त्यावरून जाताना मोलमजुरी करणारी महिला भररस्त्यात प्रसूत झाल्याची घटना घडली. या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. शुक्रवारी (दि.29) दुपारी 12.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत माजी नगरसेविका प्रियंका माने, डॉ. राजेंद्र बोरसे व स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने महिलेच्या प्रसूतीनंतरची प्रक्रिया सुखरूप पार पडल्याचे दिसून आले. औदुंबरनगर-अमृतधाम येथील …

The post नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोलमजुरी करणार्‍या महिलेची भररस्त्यात प्रसूती, जुळ्या मुलींचा जन्म

नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.29) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) तसेच सर्वसाधारण जागेतून महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार 104 जागांपैकी ओबीसींकरिता 35 आणि सर्वसाधारण गटातून 34 महिला आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, महिला आरक्षणामुळे मनपातील अनेक माजी दिग्गजांच्या दांड्या उडाल्या, तर अनेक जण ‘सेफ झोन’मध्ये राहिल्याने …

The post नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित

Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सत्ताधारी गटाचे लक्ष आणि जनतेत कमालीची उत्सुकता असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजित मालेगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.  सत्तांतर नाट्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अन् त्यातून गुरुबंधू ज्येष्ठ आमदार दादा भुसे यांचा वाढलेला दबदबा, यातून प्रथमच नाशिक विभागाची आढावा बैठक मालेगाव शहरात होत आहे. परिणामी, या दौर्‍याला …

The post Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता