नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत कार्यरत एका अस्थायी कर्मचार्‍याने तब्बल एक कोटी 50 लाख 37 हजार 450 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने 32 खातेदारांना गंडा घालत बँकेचीही फसवणूक केली आहे. तो फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बँकेचे मालेगाव येथील क्षेत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी …

The post नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकमित्राने लाटले दीड कोटी ; महाराष्ट्र बँकेच्या भऊर शाखेत 32 जणांची फसवणूक

नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मुंबई-नाशिक दरम्यानच्या रेल्वे प्रवासात वेळ खाणार्‍या इगतपुरी-कसारादरम्यानच्या रेल्वेमार्गावर 1:100 ग्रेडियंट क्षमतेचा बोगदा व्हावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सादर केलेल्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने जागा सर्वेक्षणाला अंतिम मान्यता दिली. तसेच या कामासाठी 64 लाखांचा निधी मंजूर केला आहे. इगतपुरी-कसारा हे अंतर 16 किमीचे आहे. या मार्गावरील डोंगरात 1: 100 ग्रेडियंटचा बोगदा झाल्यास …

The post नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कसार्‍यात रेल्वेसाठी मोठ्या व्यासाचे बोगदे उभारणार

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यात पावसाची झड

नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला ‘हा’ तोडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीच सराफ बाजारात पाणी साचत असल्याने, व्यापार्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. अशात मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी सातत्याने सराफ व्यावसायिकांकडून केली जात होती. दरम्यान, मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या भागाची पाहणी करून सरस्वती नाल्यामुळे या भागात पाणी साचत असल्याने नाल्यावर गेट लावून नाले मार्गाने येणारे पाणी …

The post नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला 'हा' तोडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला ‘हा’ तोडगा

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू …

The post नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड

नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, ‘यांना’ दिली जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल केले असून, बंडखोर आमदार सुहास कांदे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्याकडे नांदगाव, मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुखपद होते. आता त्यांच्याऐवजी गणेश धात्रक यांच्याकडे हे पद सोपविले आहे. त्याचबरोबर नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडील दिंडोरी लोकसभा सहसंपर्कपद काढून …

The post नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, 'यांना' दिली जबाबदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून सुहास कांदे यांना हटवले, ‘यांना’ दिली जबाबदारी

Gurupournima : देश, परदेशातील समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

नाशिक : दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह राज्यभरात, देशात आणि परदेशातील समर्थ केंद्रामध्ये आज अमाप उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाच्या दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुमाऊली प. पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांच्या उपस्थितीत हा मंगलमय सोहळा पार पडला. विशेषतः दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर येथे दिवसभर मुसळधार पाऊस सुरु असूनही सेवेकरी, …

The post Gurupournima : देश, परदेशातील समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading Gurupournima : देश, परदेशातील समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

नाशिक : ‘ते’ दिंडीला गेले अन् चोरट्यांनी डाव साधला ; अडीच तोळे सोन्यासह रोकड लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  : राजीवनगर येथील वैभव कॉलनीत चोरट्याने ४ ते १२ जुलैदरम्यान घरफोडी करून ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. श्रीराम राजाराम सोनार (७४) यांच्या फिर्यादीनुसार ते दिंडीसाठी गेलेले असताना चोरट्याने घराच्या किचनच्या खिडकीचे ग्रिल उचकटून घरात शिरला. त्यानंतर घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २७ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून …

The post नाशिक : 'ते' दिंडीला गेले अन् चोरट्यांनी डाव साधला ; अडीच तोळे सोन्यासह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ते’ दिंडीला गेले अन् चोरट्यांनी डाव साधला ; अडीच तोळे सोन्यासह रोकड लंपास

नाशिक : मस्जिद जवळ आढळला बेवारस मृतदेह 

नाशिक : आयशा मस्जिद जवळ मंगळवारी (दि. १२) सायंकाळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ५० ते ५५ वयाेगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा मृतदेह आढळला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : पुणे : फुंडकर फळबाग योजना पुन्हा सुरू होणार? हवाहवाई : निमिषा सजयनचा …

The post नाशिक : मस्जिद जवळ आढळला बेवारस मृतदेह  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मस्जिद जवळ आढळला बेवारस मृतदेह 

नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात खरिपाच्या 65.46 टक्के पेरण्या झाल्या असून, शेतकर्‍यांनी मका पेरणीत आघाडी घेतली आहे. मक्याची या आठवड्यात दोन लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 90 टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षभर सोयाबीनचे दर तेजीत राहिल्याने सोयाबीनची 140 टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान, भाताची लागवड रखडल्याने आतापर्यंतकेवळ पाच टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात खऱिपाच्या 65 टक्के पेरण्या