नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद ग्रामविकास मंडळ व नागपंचमी यात्रा पंचमंडळातर्फे आयोजित नागपंचमी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीने लक्ष वेधून घेतले. तवली (अमृत उद्यान ) डोंगरावरील नागदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी मखमलाबाद ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामदैवतअसलेल्या नागदेवतेला नैवेद्य दाखविण्यासाठी माहेरवाशीण व सासुरवाशीण यांनीही हजेरी लावली होती. नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी पुरुषांबरोबर …

The post नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबादला नागपंचमी यात्रोत्सव उत्साहात, कुस्त्यांची दंगल रंगली

नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या

नाशिक (पंचवटी) : शहरातील वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात 25 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आकाश दत्तू पवार असे या युवकाचे नाव आहे. आकाश याने सोमवारी (दि.1) राहत्या घरात सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : Nashik Niphad : बिबट्याची …

The post नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वज्रेश्वरीनगर झोपडपट्टी परिसरात युवकाची आत्महत्या

Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील शिवडी उगांव भागात गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी निफाडच्या उत्तर भागातील नागरिकांनी केली आहे. निफाड तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. दोन दिवसापूर्वी निफाड उगांव रोडवर एका मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता. …

The post Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Niphad : बिबट्याची स्वारी द्राक्षपंढरीच्या दारी, आढळले पावलांचे ठसे

Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’

ओझर : मनोज कावळे सारा गाव एकवटून हाती लाठ्या-काठ्या आणि दगडधोंड्यांनिशी उभा ठाकलेला असताना ‘सद्रक्षणाय… खलनिग्रहणाय’ हे ब्रीद सार्थ ठरवत फक्त सहा पोलिसांच्या मदतीने अपहृत चिमुकलीला मध्य प्रदेशातील लखापूर (ता. भिकणगाव) येथून ताब्यात घेऊन ऑपरेशन ‘मुस्कान’ फत्ते करून पालकांच्या हाती सोपविल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि मृदू भाव निश्चितच पोलिसांना ‘दुआ’ दिल्यावाचून राहिला नाही. तब्बल सहा …

The post Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार...असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’

नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या ओझरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मध्य प्रदेशातील एका गावात अपहरणकर्त्यांनी पावणेदोन लाख रुपयांत विक्रीचा प्रकार ओझर पोलिसांनी उघडकीस आणला. यातून नाशिक जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींच्या अपहरणामागे मोठी टोळीच असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. ओझरच्या प्रकरणात अटक केलेल्या तीन महिला कमिशनवर काम करत असून, या टोळीचा मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याचे …

The post नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मुलीची मध्य प्रदेशात पावणेदोन लाखास विक्री

राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे येत्या ६ आॉगस्टपासून नाशिक शहर व जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तब्बल चार दिवस ते नाशिक मुक्कामी असणार आहेत. राज्यातील बदलते समिकरणे आणि निवडणूक तयारीच्या अनुषंगाने त्यांचा दौरा असून, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे याआधीच …

The post राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी

नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद

नाशिक : जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन परराज्यात विकणा-या टोळीला जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ऑपरेशन मुस्कान मोहिम अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ओझर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करत टोळीतील दोन महिला व दोन पुरुष यांना अटक केली आहे. मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद

उर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा

नाशिक : पुणे एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पत्नी व कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या मातोश्री तत्त्वदर्शी प्रज्ञावंत, नाशिकच्या भूमिकन्या उर्मिला विश्वनाथ कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी (दि.3) नाशिकमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था, जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्था आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदच्या नाशिक शाखा …

The post उर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा appeared first on पुढारी.

Continue Reading उर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा

Crime : गुजरातमधून चोरलेली कार नाशिकमध्ये आणली विकायला, तिघांना घेतले ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुजरातमधून चोरलेली इको कार नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ताब्यात घेतले आहे. आडगाव जकात नाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशयितांकडून कारसह तीन मोबाइल असा दोन लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंकल श्रवण पाडवी (22), जसवंत रमेश वसावा (22), रुस्तम नगीनभाई वसावा …

The post Crime : गुजरातमधून चोरलेली कार नाशिकमध्ये आणली विकायला, तिघांना घेतले ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Crime : गुजरातमधून चोरलेली कार नाशिकमध्ये आणली विकायला, तिघांना घेतले ताब्यात

नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे

सिन्नर : (जि. नाशिक) संदीप भोर ‘मविप्र’ ही नाशिक जिल्ह्यात सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था आहे. पदाधिकारी व संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस आधीपासूनच सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले होते. सिन्नर तालुक्यात गेल्या महिना-दोन महिन्यांपासून या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू आहे. आता प्रत्यक्षात निवडणुकीचा बिगुल वाजल्याने वातावरण धुमसून निघणार आहे. नाशिक …

The post नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्र निवडणुकीचे वारे, कामाला लागले सारे