नाशिक : गळफास घेतलेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अशोक नगर मधील विघ्नहर रो. हाऊस येथील २९ वर्षीय युवकाने २३ जुलैला राहत्या घरात गळफास घेतला होता. त्याचा औषधोपचारादरम्यान मंगळवारी (दि. २) मृत्यू झाला. सज्जन सिंग बच्चन सिंग परनादिया असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : पुणे : वाहतूक कोंडी, …

The post नाशिक : गळफास घेतलेल्या 'त्या' युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गळफास घेतलेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा घंटागाडीतील भंगार मला का विकत नाही या कारणावरून श्रमिक नगर येथील एका सराईत गुन्हेगाराकडून घंटागाडी कर्मचाऱ्याला गेल्या दोन दिवसापासून मारहाण होत असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अकोला : शाळा बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून ४६ हजार लाचेची मागणी; सरपंच पती …

The post नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भंगार मला का विकत नाही या कारणावरुन घंटागाडी कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण

नाशिक : माध्यमिक शिक्षकांना आता दरमहा एक तारखेलाच वेतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचार्‍यांचे वेतन आता थेट बँक खात्यात दरमहिन्याच्या पहिल्या दिवशी वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षण आयुक्त, उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, वेतन पथक आणि आयडीबीआय बँकेच्या संयुक्त प्रयत्नातून सेवा हमी कायद्याचे पालन करण्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च …

The post नाशिक : माध्यमिक शिक्षकांना आता दरमहा एक तारखेलाच वेतन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माध्यमिक शिक्षकांना आता दरमहा एक तारखेलाच वेतन

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत ‘इतक्या’ हरकती दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोडतीद्वारे काढण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षणांबाबत 15 हरकती निवडणूक विभागाकडे दाखल झाल्या असून, त्यात सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 35 या एकाच प्रभागाच्या आरक्षणाविषयी 10 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या प्रभागासाठी 31 मे रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसारच आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च …

The post नाशिक : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत 'इतक्या' हरकती दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत ‘इतक्या’ हरकती दाखल

नाशिक : आरक्षण सोडतीवर जिल्हाभरातून ‘इतक्या’ हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गण आरक्षण सोडतीवर हरकती नोंदविण्यासाठी मंगळवारी (दि. 2) जिल्हाधिकारी कार्यालयात झुंबड उडाली. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी तब्बल 19, तर गणांवर सहा हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकतींमध्ये शंभर टक्के पेसा तालुक्यात सर्वसाधारण आरक्षण काढल्याने आदिवासींवर अन्याय झाला आहे. हे आरक्षण बदलून देण्याची मागणी करण्यात आली आहे. …

The post नाशिक : आरक्षण सोडतीवर जिल्हाभरातून 'इतक्या' हरकती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरक्षण सोडतीवर जिल्हाभरातून ‘इतक्या’ हरकती

नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात सलग पंधरा दिवस संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पितळ उघडे पडले. केवळ जुने रस्तेच नव्हे, तर नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांच्या कामाचा दर्जाही समोर आला. दर्जाहीन कामामुळे मनपाचा सार्वजनिक बांधकाम विभागही वादात सापडल्याने ही बाब अंगलट येऊ नये, यासाठी आता या विभागाने सहा विभागांत नव्याने काम …

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश

नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पंचवटी विभागातील आठ अंगणवाड्यांची तपासणी मंगळवारी (दि. 2) समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी केली. लवकरच सगळ्या अंगणवाडी शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांची पाहणी केली जात आहे. याआधी शाळांमध्ये पोषण आहारपुरवठा करताना झालेला घोटाळा लक्षात घेता मनपाने सावध पावले उचलल्याचे बोलले जात आहे. …

The post नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी

जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहचला आहे. २८ जुलै रोजी राज्य सरकारने जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी बरखास्त करून यावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केली होती. यासंदर्भात न्यायालयाने १९ तारखेपर्यंत जैसे थे आदेश दिले आहे. या आदेशावरुन संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून, दूध …

The post जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघात संचालक-प्रशासक मंडळ आमनेसामने

जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

जळगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. जामनेर तालुक्यातील खेडे गावातील पाचवर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबीयांसह राहाते. दि. 14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही चिमुकली खेळत असताना भगवान शंकर कर्पे (50) याने मुलीला तंबाखूची पुडी …

The post जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चिमुकलीवर अतिप्रसंग, आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

Nashik : वाढदिवसाच्या दिवशी नाशिकच्या रिशाने कॅन्सरग्रस्तांसाठी केस केले दान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुकेशिणी असण्याचा आनंद प्रत्येक महिलेस असतो. मात्र, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सौंदर्याचे आभूषण असलेल्या केसांचे दान देऊन कर्करोगग्रस्त पीडितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आठ वर्षांच्या रिशाने केला आहे. तिच्या या प्रयत्नाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. उद्योजक हेमंत राठी यांची आठ वर्षांची नात रिशा आनंद राठी हिने आपल्या वाढदिवशी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या …

The post Nashik : वाढदिवसाच्या दिवशी नाशिकच्या रिशाने कॅन्सरग्रस्तांसाठी केस केले दान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाढदिवसाच्या दिवशी नाशिकच्या रिशाने कॅन्सरग्रस्तांसाठी केस केले दान