नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (दि.5) वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील आरडीएफ, प्री सॉर्टिंग, मृत जनावरे विल्हेवाट, लिचट ट्रिटमेंट प्लॅन्ट, कंपोस्ट खत अशी विविध प्रकारची कामे आणि उत्पादने केली जात असल्याने त्याचे ब—ॅण्डिंग करण्याची गरज आयुक्तांनी व्यक्त करत तशा सूचना अधिकार्‍यांना केल्या. पाहणी दौर्‍यात कार्यकारी अभियंता …

The post नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरात बर्‍याच ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह पादचार्‍यांना वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुंबलेले चेंबर्स आणि ढापे उघडून साचलेल्या पाण्याचा निचरा मनपाकडून केला जातो. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. त्याउलट पावसाचे प्रमाण पावसाळी गटार योजनेच्या क्षमतेशी जोडून मनपाकडून हे प्रकरण दरवेळी मारून नेले जात …

The post नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा

नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’

नाशिक : अंजली राऊत-भगत ‘ताई, हे गुगल पे काय असतं?, हा प्रश्न आहे नाशिकमध्ये भरलेल्या रानभाज्या महोत्सवातील स्टॉलधारक ग्रामीण भागातील महिलांचा. एकीकडे ‘डिजिटल पेमेंट’चा वापर वाढला असल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकपासून अवघ्या काही किमी अंतरावर राहणार्‍या महिलांच्या गावीही ‘डिजिटल पेमेंट’ नसल्याचे चित्र समोर आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने …

The post नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हेरिटेज वास्तू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण लाभले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी (दि.13) हे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराची उभारणी मनपाच्या स्मार्ट सिटी कंपनीने केली आहे. बि—टिशांनी 1869 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची उभारणी केली आहे. दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूसाठी संपूर्णपणे चिरेबंदी दगडात नव्याने प्रवेशद्वार उभारण्यात …

The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले

नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. उपाशीपोटी पायपीट करीत येणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने फायदा झाला नाही. अखेर …

The post नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांचे गट व गण आरक्षण व मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबल्याचे मानले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि.2) राज्यातील जिल्हा परिषद …

The post नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या औषधी वनस्पतींच्या दृष्टीने डोंगर चर्चेत आला आहे. येथील डोंगरावर जास्तीत जास्त औषधी वनस्पती असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्रातील वनस्पती संशोधक व पर्यावरण प्रेमी यांनी काढला आहे. आयुर्वैदातही या वनस्पतींना महत्व आहे. सप्तशृंगीचा डोंगर या गावाचा जणू पाठीराखाच आहे. पावसाळ्यात …

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना

नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त

सिडको : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा अंबड येथील चुंचाळे परिसरातील एका मोबाईल दुकानातून 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्या कडून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल २६ मोबाईल जप्त केले आहे. विमानतळ भागातील गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज इंद्रदेव निषाद (36 …

The post नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त

Nashik : आवक मंदावल्याने नारळपाणी 80 रुपयांवर

नाशिक, पंचवटी : गणेश बोडके केरळसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकसह राज्यभरात ओल्या नारळपाण्याचा (शहाळे) तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, एरवी 30 ते 40 रुपयांना मिळणारे आरोग्यवर्धक नारळपाणी तब्बल 80 रुपयांवर पोहोचले आहे. आजवरचा हा सर्वांत उच्चांकी दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नारळ उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या …

The post Nashik : आवक मंदावल्याने नारळपाणी 80 रुपयांवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आवक मंदावल्याने नारळपाणी 80 रुपयांवर

नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद

नाशिक :पुढारी वृत्तसेवा बहुप्रतीक्षित नाशिक-दिल्ली विमानसेवेला गुरुवारी सकाळपासून प्रारंभ झाला असून, स्पाइस जेटच्या या सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी एकूण 163 प्रवाशांची ने-आण करण्यात आली आहे. नगर : ऑक्सिजन निर्मितीचे दोन कोटी ‘हवेत’! 22 जुलैपासून सुरू झालेल्या नाशिक-हैदराबाद सेवेनंतर गुरुवारपासून दिल्ली विमानसेवेला प्रारंभ झाला. दिल्ली येथून सकाळी 7.55 वाजता …

The post नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद