नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

सिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडको परिसरातील अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी विरोधी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भंडारा: पावसाचा कहर सुरूच; घरे कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील बंडाळीनंतर सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमधील नांदगावचे सुहास कांदे यांना मंत्रीपद लाभेल, असा सूर आळवला जात होता. सोमवारी तर त्यांना ‘प्रोटोकॉल’ फोन आल्याचेही चर्चेत आले असताना सर्वांच्या नजरा मालेगावकडे लागल्या होत्या. परंतु, गुवाहाटी नाट्यातही अखेरच्या क्षणापर्यंत अत्यंत गोपनियता बाळगण्यात यशस्वी झालेले दादा भुसे यांचा अपेक्षेप्रमाणे …

The post नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच

नाशिक : मनोरुग्ण महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले

नाशिक : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली. रुपाली गणेश भोट (३६) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली मनोरुग्ण होत्या. त्यांनी सोमवारी (दि. ८) सकाळी ७.३० च्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी …

The post नाशिक : मनोरुग्ण महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनोरुग्ण महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले

धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सर्व धर्मीय समता तिरंगा रॅलीतून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण आणि सर्व धर्मीय एकतेचे जनजागरण करत आज जिल्हा पोलीस दलाने सर्व धर्मीय समता तिरंगा रॅली काढली. या रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी देखील सहभागी होऊन देश प्रेमाचा जागर केला. धुळ्याच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानापासून या सर्व धर्मीय समता तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. यात शीख धर्मगुरू बाबा धीरज …

The post धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सर्व धर्मीय समता तिरंगा रॅलीतून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सर्व धर्मीय समता तिरंगा रॅलीतून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण

नाशिक : अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार बसप्रवासात केला लंपास

नाशिक : बस प्रवासात चोरट्याने वृद्धेकडील सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना जुने सीबीएस परिसरात घडली. या प्रकरणी सीताबाई मंगळू गबाले (65, रा. मुलुंड, मुंबई) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. इगतपुरीला जाण्यासाठी जुन्या सीबीएसला बसमध्ये बसल्यानंतर चोरट्याने त्यांचा लक्ष्मीहार लंपास केला. हेही वाचा :  रत्नागिरी : जगबुडीने ओलांडली धोक्याची …

The post नाशिक : अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार बसप्रवासात केला लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार बसप्रवासात केला लंपास

नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळेत जाते असे सांगून, आश्रमातून बाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली नऊवर्षीय विद्यार्थिनी सतर्क नागरिकांच्या मदतीने सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात शोधत तिला आश्रमशाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात दिले. आश्रमातील नऊवर्षीय विद्यार्थिनी शनिवारी (दि. 6) सकाळी 10.30 च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र, शाळा सुटल्यानंतरही ती परतली नाही. आश्रमशाळा व्यवस्थापनाने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून …

The post नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर

नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी

नाशिक (सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर मनपा हद्दीचे शेवटचे टोक असलेल्या गौळाणे गावात तिसर्‍यांदा दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे सव्वा महिन्यात एकाच बंगल्याच्या आवारात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये याबाबतही चर्चा सुरू आहे गौळाणे गावातील शांताराम चुंभळे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर रविवारी (दि. 7) रात्री 9च्या सुमारास बिबट्या रस्त्यावरून …

The post नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी

नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव…

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिन्यात म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर पाचवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि.7) मध्यरात्री याच परिसरातील मोरे वस्तीवर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यात ओढत नेत असलेल्या बिबट्यावर लोखंडी फुंकणीचा प्रहार करून युवकाने बिबट्याच्या तावडीतून जीव वाचवला. मध्यरात्रीच्या सुमारास रंगलेल्या या थरारामध्ये युवकाच्या डाव्या हाताला …

The post नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव…

नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हर घर तिरंगा’अंतर्गत जिल्ह्यात मंगळवारपासून (दि.9) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 12 लाख घरांसह ऐतिहासिक वास्तूस्थळांवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. तसेच प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वृक्षशरोपणही केले जाणार असल्याचे सांगताना स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हावासीयांना केले. स्वातंत्र्याच्या …

The post नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा

जागतिक आदिवासी दिन विशेष : तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल

नाशिक : नितीन रणशूर राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणार्‍या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेतच दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या राज्यातील 100 शासकीय आश्रमशाळांनाच ‘मॉडेल स्कूल’ म्हणून तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 30 मॉडेल स्कूल करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. नाशिकमध्ये 9 मॉडेल स्कूल उभारण्याची प्रक्रिया बांधकाम विभागाकडून राबविली जात …

The post जागतिक आदिवासी दिन विशेष : तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक आदिवासी दिन विशेष : तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल