दिरंगाई भोवली, मनपाच्या तिघा कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महानगरपालिका हद्दीत मंजूर केलेल्या १०६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांच्या उभारणीत दिरंगाई केल्याप्रकरणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कानउघाडणी केल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी उपकेंद्रांच्या ठेकेदारासह कार्यकारी अभियंता नितीन पाटोळे, संदेश शिंदे आणि सचिन जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने …

The post दिरंगाई भोवली, मनपाच्या तिघा कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading दिरंगाई भोवली, मनपाच्या तिघा कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा

अंगणवाडी सेविकांना संपाचा फटका, ‘नो वर्क नो पे’ चे आदेश

नाशिक: पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बेमुदत संपाचे हत्यार उचलले आहे. गेल्या २४ दिवसांपासून सुरु असललेल्या या संपामध्ये अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. संपाचा फटका अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना बसला असून राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने ‘नो वर्क नो पे’ या अनुषंगाने मानधन थांबविण्याचे आणि पर्यायी …

The post अंगणवाडी सेविकांना संपाचा फटका, 'नो वर्क नो पे' चे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading अंगणवाडी सेविकांना संपाचा फटका, ‘नो वर्क नो पे’ चे आदेश

सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ‘दीपस्तंभ’ला प्रदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्कृष्ट मांडणी, उत्तम लेख यांचा संगम असलेल्या दैनिक ‘पुढारी’च्या दीपस्तंभ या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक लीना बनसोड, जिल्हा ग्रंथ संघाचे उपाध्यक्ष वसंत खैरनार आणि पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी लीना बनसोड …

The post सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार 'दीपस्तंभ'ला प्रदान appeared first on पुढारी.

Continue Reading सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार ‘दीपस्तंभ’ला प्रदान

मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मराठा आरकी मुंबईत लढा देणार असल्याची मनोज जरांगे-पाटील यांनी घोषणा केल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत कूच करण्याच्या दिशेने नियोजन करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधव २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने वारकरी दिंडी काढणार असून, यासाठी खेड्यापाड्यातील समाजबांधवांना जोडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर १०५ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची मंगळवारी …

The post मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईला

मखमलाबादला आढळला मृत बिबट्या

नाशिक मखमलाबाद : पुढारी वृत्तसेवा- येथील शाळेच्या पाठीमागील महाले मळा भागातील शेतात नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचे साम्राज्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी (दि. २६) सकाळी आठ वाजेच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास बिबट्या पडला. तो झोपला आहे की बसला आहे, याचा अंदाज येत नव्हता. बराच काळ बिबट्याची कोणतीही …

The post मखमलाबादला आढळला मृत बिबट्या appeared first on पुढारी.

Continue Reading मखमलाबादला आढळला मृत बिबट्या

नववर्षात माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने शाळांना पत्र काढत या योजनेची प्रभावीपणे …

The post नववर्षात माझी शाळा, सुंदर शाळा अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नववर्षात माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; केंद्र सरकारतर्फे दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चार दिवसीय राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. बुधवारी (दि. २७) क्रीडा आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार असल्याची माहिती क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहरातील तपोवनमधील …

The post नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव

ओटीटी वरील व्हिडिओ चोरला, युवा अभियंत्यावर गुन्हा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नामांकित ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मसह ॲपवरील व्हिडिओ व मजकूर विनापरवानगी वापरुन एकाने स्वत:च्या ॲपवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहरातील एका २१ वर्षीय अभियंत्याविरोधात संबंधित ओटीटी कंपनीच्या प्रतिनिधीने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत. शहरातील एका अभियंत्याने स्वत:चे ‘फायर व्हिडीओ’ हे ॲप तयार केले. …

The post ओटीटी वरील व्हिडिओ चोरला, युवा अभियंत्यावर गुन्हा  appeared first on पुढारी.

Continue Reading ओटीटी वरील व्हिडिओ चोरला, युवा अभियंत्यावर गुन्हा 

शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही हव्यात : भुजबळ 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीत सुंदोपसुंदी सुरू असताना, आता महायुतीतही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीत शिंदे गटाचे जेवढे आमदार आले, तितकेच आमचेही आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील, तेवढ्याच अजित पवार गटाला मिळायला हव्यात, असा दावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री …

The post शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही हव्यात : भुजबळ  appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हालाही हव्यात : भुजबळ 

नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सिन्नर शहरातील एक साठ वर्षीय वृद्ध तसेच तालुक्यातील सुरेगाव येथील 36 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. सिन्नर शहरातील कानडी …

The post नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले