नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा रावेर शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये २३ ग्रॅम सोने, चाळीस भार चांदी तर ७२ हजार रोख वेग-वेगळ्या घटनांमधुन चोरीला गेले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले असून, यामुळे रावेर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष …

The post नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

राम मंदिर सोहळ्यासाठी मुस्लिम युवती पायी निघाली अयोध्येला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे उत्साहाचे वातावरण असताना आपल्या दोघा मित्रांसह मुंबईहून अयोध्येच्या दिशेने पायी निघालेल्या एका मुस्लिम युवतीने एकात्मतेचा संदेश दिला आहे. अयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल आणखी जाणून घेण्याची भावना तिने आपल्या प्रवासादरम्यान नाशिक येथे व्यक्त केली. अयोध्या येथे या सोहळ्यासाठी …

The post राम मंदिर सोहळ्यासाठी मुस्लिम युवती पायी निघाली अयोध्येला appeared first on पुढारी.

Continue Reading राम मंदिर सोहळ्यासाठी मुस्लिम युवती पायी निघाली अयोध्येला

आज दत्त जयंती; जाणून घ्या दत्त जन्माची कथा

श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. दत्त जन्म कथा .. दत्तपंथीयांना प्रमाणभूत वाटणारा मराठी ग्रंथ म्हणजे ‘श्रीगुरुचरित्र’ होय. आज दत्तपंथावर सर्वांत मोठा प्रभाव श्रीगुरुचरित्राचा असल्याने त्यातील चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे दत्त जन्म कसा झाला हे आपण जाणून घेणार …

The post आज दत्त जयंती; जाणून घ्या दत्त जन्माची कथा appeared first on पुढारी.

Continue Reading आज दत्त जयंती; जाणून घ्या दत्त जन्माची कथा

नाशिक शहरात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत मनाई आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २६ डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहरात मनाई आदेश लागू केला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील फुट व त्यामुळे होणारे आरोप- प्रत्यारोप, त्याचप्रमाणे, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रकरणे, वादग्रस्त विधाने, विविध मागण्यांसाठी होणारी निदर्शने यामुळे कायदा …

The post नाशिक शहरात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत मनाई आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत मनाई आदेश

सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट 

सप्तशृंगगड प्रतिनिधी : सप्तशृंगी गडावर देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना काल दुपारी घडली. रोपवे ट्रॉली परिसरात अचानक ही कार पेटली.  यावेळी रोपवे ट्रॉली एकच खळबळ उडाली, यावेळेस रोप वे फायर ऑफिसर गणेश पवार, रोपवे कर्मचारी व रोपवे सुरक्षारक्षक यांच्या मदतीने वाहन विझवण्यात आली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.  असे प्रकार घडू …

The post सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट  appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट 

येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

येवला : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून, येथील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख किशोर सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. या प्रवेश सोहळ्यात अंदरसूल येथील ग्रा.पं. सदस्य तथा ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख अमोल …

The post येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

छगन भुजबळांना पुन्हा दाखवले काळे झेंडे

नाशिक ; पुढारी ऑनलानइन डेस्क ; नाशिकहुन येवल्याला जाताना छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. छगन भुजबळांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला. याआधीही छगन भुजबळ येवला तालुका नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले होते, त्यावेळेलाही भुजबळांना आपल्याच मतदारसंघातून मोठा विरोध झाला होता.  मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्तारोको करुन भुजबळ गो बॅक च्या घोषणा …

The post छगन भुजबळांना पुन्हा दाखवले काळे झेंडे appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांना पुन्हा दाखवले काळे झेंडे

महिलेवर बलात्कार करुन गर्भपात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जामनेर तालुक्यातील मांडवे या गावात एका तीस वर्षीय महिलेवर एका नराधमाने अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर तिचा बेकायदेशीर गर्भपात केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर गर्भपात करणाऱ्या …

The post महिलेवर बलात्कार करुन गर्भपात appeared first on पुढारी.

Continue Reading महिलेवर बलात्कार करुन गर्भपात