ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, जीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशामुळे खचू नका. जगातील यशस्वी लोकांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्यास समजते की, अपयश हे त्यांच्या जीवनाचादेखील एक भाग आहे. पण, त्यांनी त्या अपयशाला संधी म्हणून स्वीकारले आणि त्याच संधीच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे ध्येय ठरवताना अपयशी होण्यास घाबरू नका, …

The post ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल appeared first on पुढारी.

Continue Reading ध्येय ठरवताना अपयशाला घाबरू नका : राज्यपाल

पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पंचवटीमधील तपोवन मैदानावर येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. ५) तपोवनातील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी आयोजनाबाबत मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमानपद नाशिकला मिळाले, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दि. …

The post पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्र्यांकडून तपाेवन मैदानाची पाहणी

राष्ट्रीय युवा महोत्सवातून ‘विकसित भारत’ साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @ २०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या …

The post राष्ट्रीय युवा महोत्सवातून 'विकसित भारत' साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय युवा महोत्सवातून ‘विकसित भारत’ साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री

जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. १४ वर्षे श्रीराम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो, हे जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य केवळ मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे. प्रभू श्रीरामचंद्रांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी, जितेंद्र आव्हाड यांची …

The post जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन

एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोणाच्या सांगण्यावरून छापेमारी होत नाही. तुम्ही काही केले नसेल, तर घाबरायचे कारण नाही. देशात स्वच्छता मोहीम सुरू आहे, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तोंडाच्या वाफा सोडू नये. त्यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे, असे थेट आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ते …

The post एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने झाले पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग व‌‌ रेल्वे प्रकल्पाबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा ज‍िल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक …

The post राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिक, पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज येथील श्री काळाराम मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्या तर्फे राज्यपाल रमेश बैस यांना श्रीराम यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार …

The post राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिक, पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज येथील श्री काळाराम मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्या तर्फे राज्यपाल रमेश बैस यांना श्रीराम यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार …

The post राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री काळारामाचे दर्शन

नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०२३ मध्ये आठ कोटी १७ लाख रुपयांचा गांजा, तर सुमारे सतरा लाख रुपये किंमतीचा अफू जप्त केला आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची पाळेमुळे ग्रामीण भागातही घट्ट असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नशेच्या दीड लाख रुपयांच्या गोळ्या जप्त करीत अडीच लाखांचे मेफेड्रॉन (एमडी) हस्तगत केले आहे. वर्षभरात …

The post नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील

जळगाव, पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात जलसंपदा विभागाचा अंतर्गत अनेक धरण प्रकल्पांचे काम चालू आहे. यात बहुतेक प्रकल्पांना‌ प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आहेत. जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भरून‌ काढण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा …

The post जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील