कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान

सप्तशृंगीगड : पुढारी वृत्तसेवा; आज कळवण या ठिकाणी मालेगाव उपक्रम प्रादेशिक कार्यालयांच्या मार्फत व ललित देसले मोटर वाहन निरीक्षक मालेगाव व निर्मला वसावे सहाय्यक मोटर निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मानुर  या ठिकाणावरून कळवण बस स्टॅन्ड या ठिकाणी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोटर चे नियम, मोटरसायकलवर हेल्मेट रस्ता सुरक्षा चे नियम आधीचे महत्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या …

The post कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading कळवणला मालेगाव आरटीओकडून रस्ता सुरक्षा अभियान

ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने गोदाघाटावर पाहणीसाठी आलेल्या खासदार विनायक राऊत व वरुण सरदेसाई यांच्यासमोर शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामकुंड परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात पाचारण करत ‘समज’ दिल्याचे वृत्त आहे. १९९५ नंतर …

The post ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी

तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई शिखराची (Kalsubai Peak) चढाई अवघ्या ३८ मिनिटे १४ सेकंदांमध्ये सर करून गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा विक्रम केला आहे. यापूर्वी विक्रम बारी गावातील गिर्यारोहक साजन भांगरे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये कळसुबाई शिखर ४२ मिनिटांमध्ये सर केल्याची नोंद होती. …

The post तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर appeared first on पुढारी.

Continue Reading तानाजीने अवघ्या ३८ मिनिटांत सर केले कळसुबाई शिखर

सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या वतीने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासाठी अर्ज नोंदणीला १६ जानेवारीपासून सुरुवात होत असून, या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना आत्तापासून परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पूर्व परीक्षा ही सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येते. (CET Exam) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम आणि …

The post सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वरिष्ठ पातळीवर रस्सीखेच सुरू असताना नाशिकच्या जागेवर शिवसेना (शिंदे गट)च्या युवा सेनेने दावा करत मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट)ला प्रतिआव्हान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार पुन्हा निवडून आणा, असे आवाहन युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केले आहे. येथील …

The post शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा

सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नगरसेवक पदाचा गैरवापर करीत स्वत:च्या कंपनीला महापालिकेच्या माध्यमातून शासकीय कंत्राट मिळवून देत महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर तिघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तिघांनाही शनिवार (दि. २०) पर्यंत अंतरीम अटकपुर्व जामीन मिळाला आहे. अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज प्रकरणी …

The post सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन

२५१ उपनिरीक्षक पोलिस दलात सहभागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पोलिस खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घालणारे २५१ अधिकारी पोलिस दलात बुधवारी (दि. १७) सहभागी झाले. महाराष्ट्र पोलिस अकादमीत झालेल्या दीक्षान्त सोहळ्यात १२३ व्या तुकडीतून २४६ पुरुष व पाच महिला असे एकूण २५१ जणांनी अधिकारीपदाला गवसणी घातली. सलमान जाहेर शेख यांना यंदाची मानाची रिव्हॉल्व्हर भेटली. शहरातील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये …

The post २५१ उपनिरीक्षक पोलिस दलात सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading २५१ उपनिरीक्षक पोलिस दलात सहभागी

उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकेकाळी लोक स्वत: मातोश्रीवर यायचे आणि न्याय मागायचे. मातोश्रीचे एवढे वलय होते की, देशातीलच नव्हे तर,विदेशातील लोकही मातोश्रीवर यायचे यायचे. परंतु, उद्धव ठाकरेनी मातोश्रीचे वलय घालवले आहे. आता त्यांनाच दुसरीकडे जाऊन आपली भूमिका मांडावी लागते, अशी खोचक टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ठाकरे गटातील नेत्यांसह जितेंद्र आव्हाड यांच्याकडून न्याय …

The post उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आमिष दाखवून महंतास चाळीस लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तिघा संशयितांनी संगनमत करून पंचवटीतील गोरेराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आमिष दाखवून तसेच वेगवेगळ्या कारणांनी पैसे उसने घेत महंतास ४० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित राजू अण्णा चौघुले, रोहन चौघुले (दोघे रा. अशोकनगर, सातपूर) व भारती युवराज शर्मा (रा. स्वामीनारायण मंदिराजवळ) यांच्याविरोधात फसवणूक, अपहाराचा …

The post मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आमिष दाखवून महंतास चाळीस लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आमिष दाखवून महंतास चाळीस लाखांना गंडा

मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. आता केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येत आहेत. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र व राज्यातील इतर प्रमुख मंत्र्यांचीदेखील उपस्थिती असणार आहे. दि नाशिक जिल्हा …

The post मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये