उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तर महाराष्ट्रात गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष, कांदा, कापूस, केळी यासह विविध पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी १४४ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले आहे. महसुल प्रशासनातर्फे शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा पिकांना बसला होता. विभागातील पाचही जिल्हा …

The post उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रातील गारपिटग्रस्तांना १४४ कोटींची भरपाई

श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३५ टक्के दरवाढीला मंजुरी दिल्यानंतरही केवळ मक्तेदाराने ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका तडकाफडकी रद्द करावा लागल्यानंतर आता नवीन ठेक्यासाठी एक कोटीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत जादा विषयात मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकरोड व पंचवटी विभागासाठी एक, तर सिडको, सातपूर, नाशिक …

The post श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट appeared first on पुढारी.

Continue Reading श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटीचे नवे कंत्राट

नाशिक मनपा नोकरभरतीसाठी निवड समिती गठीत, लवकरच जाहिरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महापालिकेच्या नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच भरतीची जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. ‘टीसीएस’मार्फत ही भरतीप्रक्रिया राबविली जात असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समितीदेखील गठीत करण्यात आली आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवा सुविधांचाही ताण महापालिकेवर वाढला आहे. १९९५ मध्ये महापालिकेच्या ७,०९२ पदांच्या …

The post नाशिक मनपा नोकरभरतीसाठी निवड समिती गठीत, लवकरच जाहिरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा नोकरभरतीसाठी निवड समिती गठीत, लवकरच जाहिरात

‘नमामि गोदा’साठी बारा अधिकाऱ्यांची समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरेतील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमधील गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्ती तसेच नदीघाट सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने साकारण्यात येणाऱ्या २७८० कोटींच्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची १२ सदस्यीय समिती गठीत केली आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या …

The post 'नमामि गोदा'साठी बारा अधिकाऱ्यांची समिती appeared first on पुढारी.

Continue Reading ‘नमामि गोदा’साठी बारा अधिकाऱ्यांची समिती

पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवैध मद्यविक्रेत्यांनी मद्यविक्री निर्मितीसाठी अनेक फंडे वापरले. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत विविध फंडे उघड केले. असाच एक प्रकार बेलगाव कुऱ्हे येथे उघड झाला. पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारू तयार करत असलेल्यांविरोधात विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे सव्वा चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोल्ट्री फार्म चालक व …

The post पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्याऐवजी दारु, दोघांना अटक

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील थंडीचा कडाका कायम आहे. गुरूवारी (दि. १८) निफाडचा पारा ९ अंशावर स्थिरावला. तर नाशिकमध्येही ११.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवेत गारवा अधिक असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. (Nashik Cold News) उत्तरेमधील बहुतांक्ष राज्यांमध्ये पारा ५ अंशाखाली घसरला आहे. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या हवामानावर झाला …

The post नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर

कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पावणेचार कोटींची लूट

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी (दि. १८) पहाटे जबरी रस्ता लुटीचे थरारनाट्य घडले. लुटारूंनी कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याची बिस्किटे, दागिने असा तब्बल तीन कोटी ६७ लाख रुपयांचा ऐवज पळविला. माणिकखांब-मुंढेगाव शिवारात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, घोटी पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी चोरट्यांच्या मागावर …

The post कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पावणेचार कोटींची लूट appeared first on पुढारी.

Continue Reading कुरियर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पावणेचार कोटींची लूट

घोडमाळ, टेंभारस्ता प्रभागात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी

पिंपळनेर (प्रतिनिधी): पिंपळनेर तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या नवापाडा रस्ता वसाहत, टेंभारोड व घोडमाळ या प्रभागात नागरिक सुविधांचा अभाव आहे. सांडपाणी, गटार व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट व पाणीपुरवठा या समस्यांनी नागरिक ग्रस्त आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायतने या सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांचा आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीस लेखी निवेदन …

The post घोडमाळ, टेंभारस्ता प्रभागात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading घोडमाळ, टेंभारस्ता प्रभागात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी

इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत 

नाशिक जिल्ह्याकडे नव्या उद्योगांचा ओढा आणि स्थानिक उद्योगांची विस्तारीकरणाची भूमिका लक्षात घेता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इगतपुरी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभारण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. तालुक्यातील आडवण येथे २६२.९७, तर पाटदेवी येथे ५३ अशी एकूण ३१५.९७ हेक्टर जमीन संपादन केली जात आहे. ही औद्योगिक वसाहत ‘डी झोन’मध्ये उभारली जाणार असल्याने नव्या उद्योगांना अनेक लाभ …

The post इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत  appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत 

नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मेफेड्रॉन अर्थात एमडीची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टिप्पर गँगच्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. या दोघांकडून २० ग्रॅम वजनाचा एक लाख रुपयांचा एमडी साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Drugs) निखील बाळू …

The post नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड