युवा महोत्सव तयारीत पालिका प्रशासन, उद्योजकांना पुन्हा प्रतिक्षेचे ग्रहण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; तब्बल तीन वर्षे प्रतिक्षा केल्यानंतर जिल्हा उद्योग मित्र अर्थात ‘झूम’ची बैठक गेल्या २८ डिसेंबर रोजी पार पडली. मात्र, बैठकीत मनपा प्रशासनाशी निगडीत विषयांवर चर्चा न करता, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले असले तरी, आठवडा संपूनही बैठकीला मुहूर्त लागत नसल्याने उद्योजकांना पुन्हा प्रतिक्षेचे ग्रहण लागल्याची …

The post युवा महोत्सव तयारीत पालिका प्रशासन, उद्योजकांना पुन्हा प्रतिक्षेचे ग्रहण appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सव तयारीत पालिका प्रशासन, उद्योजकांना पुन्हा प्रतिक्षेचे ग्रहण

युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेकडून शहर-परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणांहून ११ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. (Nashik Youth Festival) शहरामध्ये १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद‌्घाटन पंतप्रधान नरेंद्र …

The post युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवासाठी नाशिक होणार चकाचक

निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा;निष्काळजीपणा केल्यामुळे सात वर्षाच्या मुलाचा प्राण गेल्या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर निजामपूर पोलिसांनी सुजलान कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. साक्री तालुक्यातील मौजे राजनगाव येथे सुजलोन ग्लोबल सर्विसेस कंपनी वीज निर्मिती करणाऱ्या टॉवरवर 18 नोव्हेंबर 2020 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. या शिवारात संदीप संजय …

The post निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (दि.१२) शहरात येत आहेत. त्यानुसार शहर पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार असून त्यासाठी राज्यभरातून पोलिस दाखल होणार आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाईत वाढ करण्यात आली आहे. १२ जानेवारीला तपोवनातील …

The post पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार

युवा महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ बदलले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय युवा महोत्सवात रंगणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठरविलेल्या कार्यक्रम स्थळांमध्ये काही अंशी बदल करण्यात आला आहे. शहरातील ठक्कर डोम येथे होणारे कार्यक्रम आता हनुमान नगर येथील मैदानावर होणार आहेत. ठक्कर डोम येथे कार्यक्रम घेण्यास पुरेशी जागा नसल्याने हा बदल केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीपासून …

The post युवा महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ बदलले appeared first on पुढारी.

Continue Reading युवा महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थळ बदलले

नाशिकमधील ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पशू-पक्षी, मनुष्यांसह निसर्गास घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या ४२ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी शहरातून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मकरसंक्रातीनिमित्त पतंगप्रेमी पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मात्र, त्यासाठी काही जण नायलॉन मांजाचा वापर करताना दिसतात. नायलॉन मांजा तुटत …

The post नाशिकमधील ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील ४२ नायलॉन मांजा विक्रेत्यांना केले तडीपार

अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील मनमाड व येवल्याच्या ग्रामीण भागात रविवारी (दि. ७) झालेल्या अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहर-परिसरात दुपारी काही काळ सूर्यनारायणाने दर्शन दिले असले तरी दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात दाट धुक्यासह ढगाळ हवामान होते. त्यामध्येच रविवारी अवकाळीने हजेरी लावली. मनमाड शहरालगतच्या भागात तसेच येवला …

The post अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ

मुख्यमंत्री शिंदे आज नाशिकमध्ये 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी (दि. ८) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते पंचवटीतील तपोवन मैदानाची पाहणी तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक घोषित झाल्याने प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची वेळ बदलून दुपारी १२ वाजता केली आहे. नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी कालावधीत २७ व्या …

The post मुख्यमंत्री शिंदे आज नाशिकमध्ये  appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री शिंदे आज नाशिकमध्ये 

कपडे धुताना अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कपडे धुवत असताना चक्कर येऊन पाण्याच्या टपात पडल्याने नाका-तोंडात पाणी गेल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शवविच्छेदन अहवालात मुलगी ५ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली परिसरातील १४ वर्षीय मुलीचा शनिवारी (दि. ६) …

The post कपडे धुताना अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading कपडे धुताना अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिक : पिंपळस येथे कापसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, वाहन चालक जखमी

निफाड; पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील पिंपळस येथे कापसाची वाहतूक करणारा माल ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यात कोसळला. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबत प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी (दि 6) त्री आठ वाजेच्या सुमारास संभाजीनगरकडून नाशिककडे कापूस घेवून निघालेला गुजरात पासिंग चा लाल आयशर ट्रक …

The post नाशिक : पिंपळस येथे कापसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, वाहन चालक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळस येथे कापसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, वाहन चालक जखमी