त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबक रोडवर बेकायदेशीररीत्या फोफावलेल्या आणि अनैतिक व्यवसायाचे अड्डे बनलेल्या हॉटेल्स, लॉज व रिसाॅर्ट‌ चालकांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने नोटिसा बजावलेल्या नोटिसांविरोधात हॉटेल्सचालकांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. व्यक्तिगत याचिका दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हॉटेल्सचालकांच्या मागणीनुसार कागदपत्रे सादर करण्यासाठी हॉटेल्सचालकांना तीस दिवसांची मुदत …

The post त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल्स, लॉजचालकांना उच्च न्यायालयाचा दणका

निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये 38 लाखांचा गांजा

निफाड(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये गांजा पकडण्यात आला. सोमवारी (दि. 25) पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. काही संशयित गांजा तस्करी करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून नाशिककडे येणारे वाहन (क्रमांक एमएच 20, सीयू …

The post निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये 38 लाखांचा गांजा appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये 38 लाखांचा गांजा

पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जानेवारी महिन्यात राष्ट्रीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त भाजपकडून राज्यात लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. पंतप्रधान कार्यालयाची समिती गुरुवारी (दि. २८) नाशिकमध्ये दाखल होणार आहे. या समितीकडून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. स्वामी विवेकानंद …

The post पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading पंंतप्रधान दाैऱ्यासाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी

शहाद्याच्या साई भक्तांचा येवल्यात अपघात

येवला : पुढारी वृत्तसेवा- शहाद्याहून शिर्डी कडे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेले शहाद्यातील साई भक्तांची (एर्टीगा MH43 BE 3778) या गाडीची येवला मनमाड रस्त्यावरील कासारखेडे शिवारात येवल्याहून मनमाड कडे येणाऱ्या मॅजिक (MH 41 E 3465) बरोबर समोरासमोर धडक झाली. बुधवारी दुपारी बारा वाजता झालेल्या या अपघातामध्ये दोन बालकांसह सहा जण गंभीर जखमी झाले. यात ईरटीगा गाडीतून शहाद्याची …

The post शहाद्याच्या साई भक्तांचा येवल्यात अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading शहाद्याच्या साई भक्तांचा येवल्यात अपघात

नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाची ‘लायब्ररी ऑन व्हील’ ही योजना सुरु झाली आहे. या योजनेतून शहराच्या विविध विभागात वेगवेगळ्या दिवशी सभासदांना हवी असलेली पुस्तके बदलून मिळणार आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि हृदयरोगतज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते ‘लायब्ररी ऑन व्हील’ या उपक्रमाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. लायब्ररी ऑन व्हीलचे उद्घाटक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक …

The post नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी

एआयच्या ‘व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड’ची धास्ती

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञानाने हुबेहूब चेहरा तयार केला जात असल्याची बाब सर्वांनाच कळून चुकली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाने हुबेहूब ‘आवाज’ काढणेही शक्य आहे. एआयचे हे भन्नाट टूल चांगले की वाईट यावर मतभिन्नता असली तरी, सायबर ठगांच्या मात्र ते चांगलेच पथ्यावर पडले आहे. होय, सध्या ‘व्हाॅइस क्लोनिंग फ्रॉड’ची (Voice Cloning Fraud) अनेकांमध्ये धास्ती …

The post एआयच्या 'व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड'ची धास्ती appeared first on पुढारी.

Continue Reading एआयच्या ‘व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड’ची धास्ती

एआयच्या ‘व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड’ची धास्ती

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञानाने हुबेहूब चेहरा तयार केला जात असल्याची बाब सर्वांनाच कळून चुकली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाने हुबेहूब ‘आवाज’ काढणेही शक्य आहे. एआयचे हे भन्नाट टूल चांगले की वाईट यावर मतभिन्नता असली तरी, सायबर ठगांच्या मात्र ते चांगलेच पथ्यावर पडले आहे. होय, सध्या ‘व्हाॅइस क्लोनिंग फ्रॉड’ची (Voice Cloning Fraud) अनेकांमध्ये धास्ती …

The post एआयच्या 'व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड'ची धास्ती appeared first on पुढारी.

Continue Reading एआयच्या ‘व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड’ची धास्ती

महर्षी याज्ञवल्क्यांचे व्यवस्थापन कौशल्य आदर्शव्रत : श्रीकंठानंदजी महाराज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य यांचे व्यावहारिक व्यवस्थापन कौशल्य हे आदर्शव्रत आहे, असे काैतुकद‌्गार स्वामी श्रीकंठानंद महाराज यांनी काढले. पंचवटीमधील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेला मदत करणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. संस्थेच्या यजुर्वेद सभागृहात पार पडलेल्या सोहळ्याप्रसंगी श्रीकंठानंदजी महाराज बोलत होते. व्यासपिठावर जालना येथील ब्राह्मण योद्धा दीपक रणनवरे, …

The post महर्षी याज्ञवल्क्यांचे व्यवस्थापन कौशल्य आदर्शव्रत : श्रीकंठानंदजी महाराज appeared first on पुढारी.

Continue Reading महर्षी याज्ञवल्क्यांचे व्यवस्थापन कौशल्य आदर्शव्रत : श्रीकंठानंदजी महाराज

६८० कोटींपैकी केवळ ३२ टक्केच खर्च, उर्वरित खर्चासाठी महिन्याचा कालावधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मार्चएन्डिंगसाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना चालू वर्षी जिल्हा नियोजन समितीत सर्वसाधारणच्या ६८० कोटींपैकी केवळ ३२ टक्केच खर्च आतापर्यंत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारीच्या प्रारंभी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महिनाभरात उर्वरित ६८ टक्के खर्चाचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला …

The post ६८० कोटींपैकी केवळ ३२ टक्केच खर्च, उर्वरित खर्चासाठी महिन्याचा कालावधी appeared first on पुढारी.

Continue Reading ६८० कोटींपैकी केवळ ३२ टक्केच खर्च, उर्वरित खर्चासाठी महिन्याचा कालावधी

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यांना जेएन-१ या नवीन व्हेरियरंटची बाधा झाली की नाही याचा अहवाल प्रलंबित आहे. कोरोनाबाधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२६) सिन्नर तालुक्यातील दोन संशयित कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोघांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. …

The post नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क