‘पीएफ’ आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कामगारांचा तब्बल १० लाखांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याचे प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील विभागीय आयुक्तासह तिघांना अटक झाली. ही कारवाई केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केली असून, या तिन्ही संशयितांना दि. 1 जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडी मिळाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसाठी सरते वर्ष आणि नववर्ष कोठडीतच जाणार …

The post 'पीएफ' आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘पीएफ’ आयुक्तांसह तिघे सीबायआयच्या जाळ्यात

जालना- मुंबई वंदे भारत आजपासून धावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि.३०) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. नवीन एक्स्प्रेसमुळे नाशिक-मुंबईचा प्रवास अधिक जलद होणार आहे. अयोध्या येथून पंतप्रधान मोदी देशातील पाच वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रारंभ करणार आहेत. मुंबई-जालना एक्स्प्रेसचा यात समावेश आहे. नव्याने सुरू होणारी रेल्वे शुक्रवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस धावणार आहे. …

The post जालना- मुंबई वंदे भारत आजपासून धावणार appeared first on पुढारी.

Continue Reading जालना- मुंबई वंदे भारत आजपासून धावणार

जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन-चार दिवस मागे-पुढे होतील परंतु, आम्हाला मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाला वेगळे वळण मिळायला नको, त्यामुळे या मुद्द्यावरून कोणी भांडू नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ, असा दावा करत मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. आम्ही त्यांना विनंती …

The post जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन  appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन 

तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोग्रस (ता. चांदवड) येथील सरपंच, उपसरपंच यांनातीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (55) आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (45) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मित्राने जिल्हा परिषदेअंर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, या बांधकामाचे बिल अद्याप मिळाले …

The post तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात

एचएनजी कारखान्यात भट्टीचा स्फोट

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा–माळेगाव एमआयडीसीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीतील भट्टी फुटून भीषण आग लागली. शुक्रवारी (दि. २९) रात्री 8\30 च्या सुमारास ही घटना घडली. सिन्नर नगर परिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. कंपनी व्यवस्थापन, आजूबाजूचे कामगार, नागरिक व पोलिसही मदतीला धावले. संपूर्ण माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये …

The post एचएनजी कारखान्यात भट्टीचा स्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading एचएनजी कारखान्यात भट्टीचा स्फोट

गौण खनिज वाहणाऱ्या वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली आवश्यक

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; जिल्ह्यातून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या परवान्यावरील मालवाहू वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांचा वाहन परवाना निलंबन अथवा दहा ते तीस हजारांचा दंड करण्याचा निर्णय जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने नुकताच घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व समितीचे सदस्य उपस्थित …

The post गौण खनिज वाहणाऱ्या वाहनांना 'जीपीएस' प्रणाली आवश्यक appeared first on पुढारी.

Continue Reading गौण खनिज वाहणाऱ्या वाहनांना ‘जीपीएस’ प्रणाली आवश्यक

कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ; उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम संपला नसला तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील रोप मात्र संपले आहे. खुंटलेल्या रोपामुळे कांदा लागवड अपूर्ण राहिलेले शेतकरी ‘कुणाकडे रोप उरले आहे काय’ याबाबत रानोमाळ हिंडून चौकशी करत आहेत. लागवडीवेळी रोप कमी पडू नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीचे कांदा बियाणे पेरले होते. परंतु बदललेले वातावरण, अवकाळी पाऊस, अनेक …

The post कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी

कसारा घाटात बर्निंग कारचा थरार

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात मुंबईहुन नाशिकच्या दिशेने येत असताना जुन्या कसारा घाटात घाट चढून आल्यावर कसारा घाटातील टोप बावडी जवळ महिंद्रा XUV कार (क्रमांक MH 04 HF 3641) ने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करून गाडीतील …

The post कसारा घाटात बर्निंग कारचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading कसारा घाटात बर्निंग कारचा थरार

चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारातील मिरगण रोड लगत असलेल्या शेतामध्ये एका युवकाचा मृतदेह सापडला होता. यासंबधी तपास केला असता या युवकाला चोर समजून काही तरुणांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील जामनेर रोडवरील …

The post चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading चोर समजून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

Nashik News : वादग्रस्त बीओटी प्रकल्पाला पुन्हा चाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सल्लागार नियुक्तीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बीओटी प्रकल्पाला महापालिकेने पुन्हा एकदा चाल दिली आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सहा मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून प्राधान्यक्रम डावलून गंगापूर रोडवरील मॅग्नम हॉस्पिटलजवळील एका आरक्षणासह वडाळा रोडवरील हॉस्पिटलच्या जागेशी संबंधित आरक्षण संपादनाचा घाट घातला जात असल्याने …

The post Nashik News : वादग्रस्त बीओटी प्रकल्पाला पुन्हा चाल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : वादग्रस्त बीओटी प्रकल्पाला पुन्हा चाल