मविप्र निवडणूक : 305 उमेदवारांकडून 410 अर्ज दाखल, आज छाननी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री व स्वीकृती करण्याची मुदत गुरुवारी (दि.11) संपली. जिल्हाभरातून विविध पदांसाठी तब्बल 305 उमेदवारांनी 410 अर्ज दाखल केले आहे. उपसभापती पदासाठी सर्वाधिक 34 इच्छुकांनी 38, तर सरचिटणीस पदासाठी सर्वांत कमी अर्थात 8 इ्च्छुकांनी 10 अर्ज दाखल केले आहेत. निफाड तालुका संचालकपदासाठी मोठी भाऊगर्दी …

The post मविप्र निवडणूक : 305 उमेदवारांकडून 410 अर्ज दाखल, आज छाननी appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : 305 उमेदवारांकडून 410 अर्ज दाखल, आज छाननी

नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत महापालिकेतर्फे मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांत तिरंगा ध्वज वितरण सुरू असतानाच महापालिकेला प्राप्त झालेल्या दोन लाख तिरंग्यांपैकी सव्वा लाख तिरंग्यांमध्ये दोष आढळून आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे संबंधित सदोष तिरंग्यांची विक्री थांबविण्यात आली आहे. नव्याने खासगी आस्थापनाकडून एक लाख तिरंगा खरेदी करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त विजयकुमार मुंडे …

The post नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख सदोष तिरंग्यांची महापालिकेने रोखली विक्री

नाशिक : मनपाची 45 डॉक्टर्स भरती प्रक्रियाच रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिन्यात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मनपा रुग्णालयांसाठी 45 डॉक्टरांची मानधनाने भरती प्रक्रिया राबवून निवडदेखील केली होती. मात्र, संबंधित भरती ही शासनाच्या संवर्गनिहाय आरक्षण पद्धतीने अर्थात, रोष्टरनुसार झाली नसल्याने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी भरतीच रद्दबातल ठरविली आहे. नियम डावलले गेल्याने पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याची नामुष्की वैद्यकीय विभागावर ओढवली आहे. …

The post नाशिक : मनपाची 45 डॉक्टर्स भरती प्रक्रियाच रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची 45 डॉक्टर्स भरती प्रक्रियाच रद्द

नाशिक : अशोकनगर’ला सिटीलिंक बसेसची समोरासमोर धडक, 15 प्रवाशी जखमी

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपूर परिसरातील अशोक नगर येथील बागुल ड्रायव्हिंग स्कूल जवळ गुरवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन सिटीलिंक बसेस समोरासमोर धडकल्या. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंचवटी डेपोची बस क्र Mh 15 gv7963 ही बस बारदान फाट्यावरून अशोक नगर मार्गे निमानी कडे …

The post नाशिक : अशोकनगर'ला सिटीलिंक बसेसची समोरासमोर धडक, 15 प्रवाशी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अशोकनगर’ला सिटीलिंक बसेसची समोरासमोर धडक, 15 प्रवाशी जखमी

नाशिक : मांजरीचा पाठलाग ; बिबट्या पत्र्यावरून पडला थेट घरात

नाशिक (देवळाली कॅम्प) : लहवित येथे बुधवारी मध्यरात्री मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्याने झेप घेतली. मात्र, सिमेंटचा पत्रा तुटून बिबट्या थेट घरात पडल्याची घटना घडली. यावेळी अंधाराचा फायदा घेत बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. लहवित येथील शुभम बाळू गायकवाड यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने मांजरीच्या शिकारीसाठी पाठलाग केला. यावेळी मांजर जीव वाचविण्यासाठी गायकवाड यांच्या …

The post नाशिक : मांजरीचा पाठलाग ; बिबट्या पत्र्यावरून पडला थेट घरात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मांजरीचा पाठलाग ; बिबट्या पत्र्यावरून पडला थेट घरात

नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्य दिनी नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मिळाल्याचे आदेश गुरुवारी (दि.11) रात्री राज्य शासनाने काढले असून, त्यामुळे पालकमंत्रिपदही त्यांनाच मिळणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राज्याच्या सत्तेवर आलेल्या भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सत्तास्थापनेच्या तब्बल एक महिन्यानंतर मंगळवारी (दि. 9) करण्यात आलेल्या …

The post नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच!

नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद रोडवरून भरधाव जाणार्‍या बोलेरो जीपने दिलेल्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अपघातानंतर पळून जाणार्‍या जीपचालकाला नागरिकांच्या मदतीने पकडून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुणे : रक्षाबंधनाला बहरले बहीण-भावाचे बंध; घराघरांत सण, सोशल मीडियावर संदेश मखमलाबाद रोडवरील मरिमाता मंदिराजवळील साईराम …

The post नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार

नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

नाशिक : पुढारी ऑनलाइन  कॉंग्रेसच्या वतीने देशभरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेसच्या वतीने विविध जिल्ह्यांत पदयात्रा काढली जात आहे. नाशिकच्या पंचवटी येथेही कॉंग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम्, अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे अशी घोषणाबाजी करत पंचवटी कारंजा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला …

The post नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत कॉंग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने साजरी केली अनोखी रक्षाबंधन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखी रक्षाबंधन साजरी करण्यात आली. धुळे शहरातील श्री संस्कार बालगृहातील निराधार, अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून घेतली. त्याच पद्धतीने येथील स्टाफला, कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिका-यांनी राखी बांधून ओवाळले. यावेळेस बालगृहांमध्ये मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. यावेळेस …

The post धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने साजरी केली अनोखी रक्षाबंधन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने साजरी केली अनोखी रक्षाबंधन

नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेच्या शाखेला नाशिक येथे शासनाने सहा हजार चौरस मीटर जागा दिली आहे. शासनाने दिलेल्या या जागेवर लवकरात लवकर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुला-मुलींसाठी वेगवेगळे वसतिगृह तसेच विविध प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. …

The post नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता