Nashik : भालूर परिसरात तरसाचा धुमाकूळ

भालूर : (जि. नाशिक) उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणारे जंगली प्राणी आता ऐन पावसाळ्यातही मानवी वस्तीत शिरकाव करत असून पाळीव जनावरांना तसेच नागरिकांनाही त्यांनी लक्ष्य करून हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सविस्तर वृत्त असे की, तरस या जंगली प्राण्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास भालूर धरणाच्या परिसरात गायींना लक्ष्य केले. त्यानंतर भालूर गावात आदिवासी वस्तीत धुमाकूळ …

The post Nashik : भालूर परिसरात तरसाचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भालूर परिसरात तरसाचा धुमाकूळ

नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे

भगूर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात 38 स्वातंत्र्य सैनिकांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. वेल्हे : पानशेत शंभर टक्के, वरसगाव भरण्याच्या मार्गावर व्यासपीठावर …

The post नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे

नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (चांदवड), पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील उत्तम बाळू कुशारे (५५) यांना झोपेत सर्पदंश झाल्याने त्यांचा मालेगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती दत्तू उत्तम कुशारे यांनी पोलिसांना दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस हवालदार …

The post नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू

नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीकरिता निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला आणखी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी खासगीकरणातून फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यात येणार होता. मात्र, त्यास विरोध झाल्याने महापालिका स्वत:च आता या स्मारकाचा विकास करणार आहे. पुण्यातील जाधव ज्वेलर्सची 3 कोटी …

The post नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ

नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा येथील भारत विद्यालयात आदिवासी व क्रांती दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सप्रयोग प्रत्येक घटनेमागील विज्ञान उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. दैवीशक्ती सिद्ध केल्यास समितीर्फे 50 लाखांचे बक्षीस देण्याचीही घोषणा केली. ओझोनच्या थरात आणखी एक छिद्र मुख्याध्यापक के. एम. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

The post नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस

नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले

नाशिक (पंचवटी) : पंचवटी कारंजा परिसरातील मिथिला लॉजजवळील एका मोबाइल दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील 15 हजार रुपयांची रोकड व 40 मोबाइल असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत योगेश प्रवीणचंद पोमल यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचवटी कारंजा पोलिस चौकीपासून हाकेच्या …

The post नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुकानाचे शटर उचकटून पठ्याने एक नवे, दोन नव्हे तब्बल चाळीस मोबाइल लांबविले

नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरी व गोरखपूर व कामायनी एक्स्प्रेस यांचा रविवार (दि.१४) पासून नांदगाव व लासलगाव येथील थांबा पूर्ववत करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिली. कोरोनाच्या अडीच वर्षांच्या काळानंतर या गाड्यांचा थांबा पूर्ववत होणार असल्याने नांदगावकरांना दिलासा मिळाला आहे. पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 हजार अर्ज कोरोना प्रादुर्भावामुळे …

The post नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : या रविवारपासून महानगरी, गोरखपूरला रविवारपासून नांदगावी थांबा : डॉ. पवार

नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल दोन वर्षांनंतर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा केल्या गेलेल्या रक्षाबंधन या सणानिमित्त सराफ बाजारालाही मोठी झळाळी मिळाली. यावेळी भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून सोने-चांदीच्या अलंकाराचे गिफ्ट देणे पसंत केले. यावेळी सराफ व्यावसायिकांनीदेखील सोने-चांदीचे वेगवेगळे आकर्षक गिफ्ट उपलब्ध करून दिले होते. पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 हजार अर्ज रक्षाबंधनानंतर लगेचच हरितालिका असल्याने, सराफ …

The post नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भावाची बहिणीला लाखमोलाची ओवाळणी

नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा शहरातील भैरवनाथ नगर परिसरातील संभाजीनगरमधील बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने कपाटातील रोख 25 हजारांसह सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना भरदुपारी बाराच्या सुमारास घडली. नाशिक : तिसर्‍या सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल मापारवाडी रस्त्यावरील संभाजीनगर येथे सूरज प्रकाश कडभाने हे पत्नी पूनम व लहान मुलीसह राहतात. पती-पत्नी दोघेही औद्योगिक वसाहतीतील …

The post नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला भरदिवसा घरफोडी ; रोख 25 हजारांसह सात तोळे लंपास

नाशिक : प्रवासादरम्यान तब्बल 43 तोळे सोन्यावर डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात प्रवासादरम्यान नागरिकांकडील सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या असून, चोरट्यांनी विशेषत: महिलांना लक्ष्य केले आहे. मे ते ऑगस्ट या चार महिन्यांदरम्यान चोरट्यांनी प्रवासादरम्यान चोर्‍या करत 18 लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल साफ केला आहे. त्यात 434 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी शहरात 14 गुन्हे दाखल झाले आहेत. …

The post नाशिक : प्रवासादरम्यान तब्बल 43 तोळे सोन्यावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवासादरम्यान तब्बल 43 तोळे सोन्यावर डल्ला