धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर येथे कानबाईचा उत्सव आटोपून नाशिककडे परत निघालेल्या कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण तर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली काम करणारा चालक असे चौघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा …

The post धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू

नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंग त्र्यंबकनगरी पहाटेपासूनच शिवभक्तांच्या गर्दीने फुलली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्र्यंबकनगरीला पूर्ववैभव प्राप्त झाले. कुशावर्त येथे स्नानासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. पावसाच्या विश्रांतीची संधी साधत हजारो भक्तांनी ब—ह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. दुपारी 3 च्या सुमारास पालखी निघाली, तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना पालखीचे …

The post नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी

नाशिक : दोधेश्‍वर घाटात कारच्या धडकेत विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर उलटून एक ठार तर ४० जण जखमी

सटाणा (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दोधेश्वर घाटात सोमवारी (दि.1) सायंकाळी ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार, तर जवळपास 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. शहरातील बागलाण अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी श्रावणी सोमवार निमित्त बंदोबस्तासाठी जाऊन परतताना हा अपघात झाला. जखमींना सटाणा ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे : वरसगाव धरणात तरुणाचा बुडून मृत्यू…. …

The post नाशिक : दोधेश्‍वर घाटात कारच्या धडकेत विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर उलटून एक ठार तर ४० जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोधेश्‍वर घाटात कारच्या धडकेत विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टर उलटून एक ठार तर ४० जण जखमी

चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सामील झालेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पद त्यांच्याकडून काढून घेत, त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गद्दार आमदार, खासदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आदित्य ठाकरे …

The post चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading चंद्रकांत पाटलांना झटका ; शिवसेना जिल्हा प्रमुखपदी दीपकसिंग राजपूत यांची निवड

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६५ ते ७० वयोगटातील वृद्ध ठार झाल्याची घटना दत्त मंदिर सिग्नल परिसरात घडली. रविवारी (दि. ३१) सकाळी हा अपघात झाला. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : पुणे : सांगवीतील तावरेवस्ती रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी? …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार

नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबे मळा परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून एक लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विजय माधव खिंडे (३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३० जुलैला सकाळी 11 च्या सुमारास घरफोडी करून एक लाख ८६ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक हजार रुपयांची रोकड …

The post नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबे मळा परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून एक लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विजय माधव खिंडे (३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३० जुलैला सकाळी 11 च्या सुमारास घरफोडी करून एक लाख ८६ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक हजार रुपयांची रोकड …

The post नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे हे राज्यपालांना नाशिक शहरातून ६ हजार पत्र पाठविणार आहे. याची सुरवात शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली. ”गुजराती आणि मारवाडी लोक मुंबई व ठाण्यातून निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही” असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग …

The post नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र

संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक

नाशिक : पुढारी ऑनलाईन पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महाराष्ट्रभरात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान, नाशिकमध्येही संजय राऊत यांच्यावरील कारवाईच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. (आज दि. 1) नाशिकमधील शिवसैनिकांनी शिवसेना कार्यालयासमोर ईडीविरोधात निदर्शने केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, वसंंत गीते, विलास शिंदे, शोभा …

The post संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊतांवरील कारवाईच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक

नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला व पर्यटकांचा नेहमी वावर असणार्‍या रामशेज किल्ल्यावरील पर्यटन धोकादायक ठरत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या 14 किलोमीटरवर असणार्‍या रामशेज किल्ल्यावर गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध अपघातांत तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी व रविवारी नाशिक शहरासह विविध भागातील पर्यटक सहकुटुंब येथे पर्यटनासाठी येतात. त्यात …

The post नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रामशेज किल्ल्यावरील पर्यटन ठरतेय जीवघेणे