धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने साजरी केली अनोखी रक्षाबंधन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखी रक्षाबंधन साजरी करण्यात आली. धुळे शहरातील श्री संस्कार बालगृहातील निराधार, अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून घेतली. त्याच पद्धतीने येथील स्टाफला, कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिका-यांनी राखी बांधून ओवाळले. यावेळेस बालगृहांमध्ये मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. यावेळेस …

The post धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने साजरी केली अनोखी रक्षाबंधन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने साजरी केली अनोखी रक्षाबंधन

नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेच्या शाखेला नाशिक येथे शासनाने सहा हजार चौरस मीटर जागा दिली आहे. शासनाने दिलेल्या या जागेवर लवकरात लवकर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुला-मुलींसाठी वेगवेगळे वसतिगृह तसेच विविध प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. …

The post नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सारथी प्रशिक्षण केंद्रास मान्यता

नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पोलिस प्रशासनाने तयारीस सुरुवात केली आहे. त्यानुसार मंडळांना विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षे कोरोनामुळे उत्सवांवर अनेक मर्यादा, निर्बंध होते. मात्र, आता निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. सिंधुदुर्ग : बिबट्याची 14 नखे, दोन दातांसह …

The post नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गणेशोत्सवाची लगबग, प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत नाशिक शहरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेतर्फे सहा विभागांत गेल्या आठवडाभरात 46 हजार 416 तिरंग्यांची विक्री केली. त्याद्वारे 9 लाख 74 हजार 736 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम …

The post नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे आठवडाभरात 46 हजार तिरंग्याची विक्री

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍या युवकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनिल खंडेराव गायकवाड (21, रा. वरखेडा, ता. दिंडोरी) असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीस अनिल याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही अनिलने पीडितेस दिली होती. दरम्यान, पीडिता …

The post नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्‍यांना मनपाच्या व्यासपीठावर निमंत्रित करणार असून, निवृत्तांचे अनुभव महापालिकेला सिंहस्थाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरणार आहेत. निवृत्तांबरोबरच लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सूचनाही मनपा जाणून घेत नियोजन करणार आहे. नाशिक येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2015 मध्ये मागील कुंभमेळा पार पडला. या सिंहस्थाकडे पर्यावरणपूरक म्हणून …

The post नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सेवानिवृत्तांचे अनुभव जाणून घेणार

Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र पंचवार्षिक निवडणुकीचे अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. ‘परिवर्तन’ पॅनल पाठोपाठ बुधवारी (दि.10) सत्ताधारी ‘प्रगती’ पॅनलच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले. पंडित कॉलनीपासून पदयात्रा काढत उमेदवारांनी हजारो समर्थकांच्या उपस्थित निवडणूक मंडळाच्या कार्यालयात अर्ज दाखल केले. संपूर्ण जिल्ह्यातून अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात हजेरी लावल्याने सर्वत्र गर्दी झाली होती. मविप्र संस्थेच्या …

The post Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर

नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा स्थानकात रिमॉडलिंगच्या कामामुळे 14 आणि 15 ऑगस्टला भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे रद्द करण्यात आली असून, परतीच्या मार्गावर इगतपुरी-भुसावळ मेमू 15 आणि 16 ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस 14 ऑगस्टला सुरुवातीच्या स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे. परतीच्या मार्गावर मुंबई-अमरावती गाडी 15 ऑगस्टला …

The post नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे दोन दिवस रद्द

नाशिक : चौदा वर्षाच्या मुलाने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन संपविले जीवन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कुंदेवाडी येथे 14 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. करण निवृत्ती बर्डे (14) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने राहत्या घरातील आढ्याला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील निवृत्ती वामन बर्डे यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद …

The post नाशिक : चौदा वर्षाच्या मुलाने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन संपविले जीवन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चौदा वर्षाच्या मुलाने स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन संपविले जीवन

नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील वादग्रस्त घंटागाडी ठेक्याची सुरुवात 16 ऑगस्टपासून होणार होती. परंतु, तत्पूर्वीच या प्रक्रियेला मनपाचे नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ब्रेक लावत यासंदर्भातील निविदा प्रक्रियेची फाइल लेखापरीक्षकांकडे तपासणीसाठी पाठविली आहे. यामुळे या तपासणीतून काय निघते याकडे लक्ष लागून आहे. घंटागाडी ठेक्यात 354 कोटींचे झालेले उड्डाण, ठेकेदारांची दिलेली बँक गॅरंटी आणि बँक …

The post नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नूतन आयुक्तांकडून घंटागाडी ठेक्याला ब्रेक ; फाइल लेखापरीक्षण विभागाकडे