नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जलसंपदा विभागाने धरणातून उचलण्यात येणार्‍या पिण्याच्या पाणीदरात सुमारे 90 टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे मनपाकडून गंगापूरसह मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी उचलल्या जाणार्‍या पाण्याच्या दरातही प्रति 10 हजार लिटरकरिता 3 रुपयांवरून थेट 5.50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेवर अतिरिक्त तीन कोटींचा भार पडणार असल्याने पाणीपट्टी दरात अल्पशी का होईना वाढ …

The post नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘जलसंपदा’कडून पाणीदरात 90 टक्क्यांची झाली वाढ

घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’

नाशिक : सतीश डोंगरे गेल्या मार्च महिन्यात स्टील, सिमेंटसह बांधकाम साहित्यात 25 ते 30 टक्के वाढ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता बांधकाम साहित्यात बर्‍यापैकी घसरण झाली असून, घर बांधणे स्वस्त झाले आहे. मात्र, अशातही घरांच्या किमती जैसे थेच असल्याने, स्वस्त घर खरेदीचे ग्राहकांचे स्वप्न अधुरेच असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात महागाईने …

The post घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’ appeared first on पुढारी.

Continue Reading घर बांधणे आता झाले स्वस्त ; स्टील, बार, सिमेंटच्या दरात घसरण, किमती ‘जैसे थे’

नाशिक : मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी

नांदगाव /जातेगाव (जि. नाशिक) : वेडसर असलेल्या मुलाची थेट जन्मदात्या आईनेच सुपारी देत खून केल्याची घटना ढेकू, खुर्द (ता. नांदगाव) येथे घडली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनाबाई आप्पा पेंढरे, रा. ढेकू खुर्द या जन्मदात्या आईने मुलगा जनार्दन आप्पा पेंढरे (47) यास जिवे ठार मारण्यासाठी 15 हजारांची …

The post नाशिक : मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलाच्या खुनाची आईनेच दिली सुपारी

नाशिक : चिश्तीच्या हत्ये प्रकरणी पत्नीचा जबाब ; धागेदोरे पोलिसांच्या हाती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येवला शहरात सुफीबाबा नावाने परिचित असलेले अफगाणी सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 8) चिश्ती यांची पत्नी तिरीना यांचा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या जबाबातून हत्येचे आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या असून, उर्वरित तीन मारेकर्‍यांच्या शोधार्थ तीन पथके …

The post नाशिक : चिश्तीच्या हत्ये प्रकरणी पत्नीचा जबाब ; धागेदोरे पोलिसांच्या हाती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिश्तीच्या हत्ये प्रकरणी पत्नीचा जबाब ; धागेदोरे पोलिसांच्या हाती

नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीसाठी पंढरपूरला जाणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी टोलमाफीची घोषणा केली होती. भाविकांसह वारकर्‍यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाण्यांतून नोंदणीकृत वाहनांना पासेस दिले जाणार आहेत. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे जाताना व येताना भाविक, वारकर्‍यांच्या …

The post नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आषाढी वारी टोलमाफीसाठी पोलिसांकडून मिळणार पासेस

नाशिक : एटीएमचा स्क्रीन बंद पाडत घातली बँकांना टोपी ; एकच पिन क्रमांकाच्या 56 कार्डचा वापर

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा चोरटे चोरीसाठी नवनवीन प्रकार शोधत असतात. असाच नवीन प्रकार सातपूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सातपूर पोलिसांनी पकडलेल्या परराज्यीय टोळीने एकच पिन नंबर असलेले 56 एटीएम कार्ड वापरून अनेक बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणला. या टोळीतील चौघा संशयितांची सातपूर पोलिस चौकशी करत आहेत. या फसवणुकीत ही टोळी बँकेचे एटीएमच बंद …

The post नाशिक : एटीएमचा स्क्रीन बंद पाडत घातली बँकांना टोपी ; एकच पिन क्रमांकाच्या 56 कार्डचा वापर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एटीएमचा स्क्रीन बंद पाडत घातली बँकांना टोपी ; एकच पिन क्रमांकाच्या 56 कार्डचा वापर

नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे उमटलेले तीव्र पडसाद शिवसेनेत ठिकठिकाणी पाहावयास मिळत असताना, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौर्‍यातही पडसाद दिसून आले. शिवसेना उपनेते बबन घोलप तसेच सुनील बागूल यांच्यासह जवळपास 15 हून अधिक माजी नगरसेवकांनी या दौर्‍यानिमित्त आयोजित बैठकीकडे पाठ फिरविल्याने हा चर्चेचा विषय ठरला. …

The post नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्‍याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी

Shiv Sena : सेनाप्रमुखांच्या ‘त्या’ अटक नाट्याबाबत भुजबळांनी सोडले मौन, म्हणाले…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरांवर महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप होत असल्याने बंडखोर आमदारांसह भाजपकडूनही त्यास प्रत्युत्तर देत छगन भुजबळांचे बंड आणि शिवसेनाप्रमुखांना झालेल्या अटकेबाबतचा मुद्दा समोर आणला जात आहे. यामुळे कोंडीत सापडलेल्या भुजबळांना अखेर शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषद घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत मौन सोडत स्पष्टीकरण द्यावे लागले. एकनाथ शिंदे …

The post Shiv Sena : सेनाप्रमुखांच्या ‘त्या’ अटक नाट्याबाबत भुजबळांनी सोडले मौन, म्हणाले... appeared first on पुढारी.

Continue Reading Shiv Sena : सेनाप्रमुखांच्या ‘त्या’ अटक नाट्याबाबत भुजबळांनी सोडले मौन, म्हणाले…

Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांकडून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत टीकेचे धनी बनत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडूनही या आमदारांवर तिखट शब्दांत बाण सोडले जात असल्याचे नाशिक येथे पाहावयास मिळाले. नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत राऊत यांनी आमच्याविरोधात बोलाण्याकरिता भाजपला 40 भोंगे मिळाल्याचे सांगत बंडखोर आमदारांची पुन्हा …

The post Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले

नाशिक : जिल्ह्यातील सात नगर परिषदांत रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सिन्नर, मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा आणि भगूर या नगर परिषदांचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या सातही नगरपरिषदांमध्ये 18 ऑगस्टला मतदान तर दुसर्‍या दिवशी 19 ला मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात सत्ता नाट्यानंतर पहिल्याच टप्प्यात नगर परिषदांचे धुमशान रंगणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रात राजकीय परिस्थितीत चढ-उतार …

The post नाशिक : जिल्ह्यातील सात नगर परिषदांत रणधुमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील सात नगर परिषदांत रणधुमाळी